Тёмный
No video :(

शाळेतील छोटी मुले चालले पंढरीच्या वारीला,.पंढरपूर वाटेवर रिंगण..काय घडलं बघा Pandharpur wari 2024,.. 

APP Marathi News
Подписаться 44 тыс.
Просмотров 50 тыс.
50% 1

##न्यूज #news #मराठीबातम्या #marathinews #आळंदी #वारी #पंढरपूर #पालखी ##alandi #वारकरी #संत #wari #माऊली #वारकरी

Опубликовано:

 

21 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 37   
@SwaTiPaTiL143
@SwaTiPaTiL143 Месяц назад
सर्व वारकरी बालगोपाल, शिक्षक आणि गावकरी.. राम कृष्ण हरी....🚩🚩
@yashodhanmehta9819
@yashodhanmehta9819 Месяц назад
लय छान , आवडला मनातून . ## सांताक्रुझ वेस्ट .
@shailajabangar1374
@shailajabangar1374 Месяц назад
व्वाह वाह हनुमंत राय, अप्रतिम...शाळा हिच पंढरी...🚩🚩🚩🙏🙏🙏💐💐💐 सकौतुक अभिनंदन.रामकृष्णहरी🚩🚩
@chhayatryambake9464
@chhayatryambake9464 Месяц назад
अतिशय उत्कृष्ट नियोजन आणि बालमनावर सुसंस्कार करण्याचे काम दोनही शिक्षा करत आहे.
@rajivmangrulkar4853
@rajivmangrulkar4853 Месяц назад
Good show. Role model for all schools across महाराष्ट् . School añd students should bé awarded rewarded by state. माऊली माऊली माऊली🙏
@mahadeosapate7784
@mahadeosapate7784 Месяц назад
रामकृष्ण हरी खूपच छान उपक्रम आहे मुलांमध्ये परंपरा जपण्याचा प्रयत्न
@shardahalagunde6623
@shardahalagunde6623 Месяц назад
छा न🎉
@kashinathpatil9583
@kashinathpatil9583 Месяц назад
ताई.तुह्मी.खरच.यामाध्यमातुनसंस्कार.जपलेले.सगळ्याशाळांना.तुमच्या.सारख्या.शिक्षिका.लाभल्यातर.रामराज्य.आल्याशिवाय.रहाणारनाही
@maheshsaykar3737
@maheshsaykar3737 Месяц назад
राम कृष्ण हरी खूप छान व्हिडिओ 🚩🚩🚩
@kashinathpatil9583
@kashinathpatil9583 Месяц назад
जय रामकृष्ण हरी
@yashdhonde3838
@yashdhonde3838 Месяц назад
खुपचं छान 👏👏 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏✨
@kashinathpatil9583
@kashinathpatil9583 Месяц назад
जय संत जनाबाई कीजयहो
@ambadasdhande2318
@ambadasdhande2318 Месяц назад
शिक्षकांना धन्यवाद छान संस्कार आहे कुळी कन्या पुत्र शिशक पन कुळी कन्या पुत्र राम कृष्ण हरी माऊली
@sachinsudrikpatil4593
@sachinsudrikpatil4593 Месяц назад
Very nice
@anitakisve1445
@anitakisve1445 Месяц назад
खुप सुंदर दिंडी व दिंडीचे आयोजन करणारे सर व मॅडम प्रत्यक्ष वारी त गेल्यासारखं वाटलं ताई स्वतः खुप छान कलाकार आहेत त्यामुळे त्यांची कलाकृती हि निश्चितच खुप सुंदर होणारच
@bharati-l6l
@bharati-l6l Месяц назад
खूप छान 👌👌🙏
@kashinathmahadik7075
@kashinathmahadik7075 Месяц назад
असा उपक्रम प्रत्येक गावातील शाळांमध्ये करून वारीचा आनंद घ्यायला पाहीजे राम कृष्ण हरी
@prasadkale9978
@prasadkale9978 Месяц назад
जय हरि माऊली 🙏🏼🚩
@namdevgabhale9762
@namdevgabhale9762 Месяц назад
राम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर
@avimohite1420
@avimohite1420 Месяц назад
Nice
@bapumagar8669
@bapumagar8669 Месяц назад
छान
@user-um7hx8bp3c
@user-um7hx8bp3c Месяц назад
खूपच छान व्हिडीओ 🚩
@laxmiratnaparkhi8887
@laxmiratnaparkhi8887 Месяц назад
प्रत्यक्ष वारीचा अनुभव तुम्ही मुलांना दिला प्रथम शिक्षकांना धन्यवाद पालक व शाळा अश्या उपक्रमामुळे संवाद साधला जातो पालक फार च उत्साही आहे त पालकांचे खूप खूप आभार जिल्हा परिषद शाळा कुठे ही कमी पडणार नाही त पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा
@laxmiratnaparkhi8887
@laxmiratnaparkhi8887 Месяц назад
जय राम कृष्ण हरी 19:50
@uttamchaure913
@uttamchaure913 Месяц назад
जय हरी माऊली.
@pandurangpatil4763
@pandurangpatil4763 Месяц назад
सर्व शाळेत कम्पल्सरी असं केलं पाहिजे
@user-gx8ee5ih9y
@user-gx8ee5ih9y Месяц назад
सुंदर सर जी 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@ganeshbhausahebderepatil9048
@ganeshbhausahebderepatil9048 Месяц назад
रामकृष्ण हरी!भारीच
@amolsurwase-rv9uu
@amolsurwase-rv9uu Месяц назад
काय सुंदर फुगडी झाली ❤❤
@nehakakade6648
@nehakakade6648 Месяц назад
माझा मुलगा मराठी शाळेत होता. मराठी शाळेत दरवर्षी आषाढी वारीची दिंडी शाळेतुन विठ्ठल मंदिरात जाते. कल्याण बालक मंदीर मराठी शाळा मुंबई या शाळेत दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पायी वारी दिंडी यामधे लहान मुले चालत पायी वारी विठ्ठलाच्या मंदिरात शाळेमार्फत जात असतात.
@ShubhangiDarade-m6u
@ShubhangiDarade-m6u Месяц назад
Ram krishan hari
@namdeokapse6835
@namdeokapse6835 Месяц назад
राम कृष्ष हरी येवले महाराज
@prakashaghor7534
@prakashaghor7534 Месяц назад
खुप छान व्हीडीओ राम कृष्व हरी
@deepakmore9996
@deepakmore9996 Месяц назад
जय हरी
@DigambarMisal-pq6wm
@DigambarMisal-pq6wm Месяц назад
सर्वच जिल्हा परिषद शाळेनी हे विचार घ्यावी
@chabbiparate7185
@chabbiparate7185 Месяц назад
मस्त
@ravindrakanse3899
@ravindrakanse3899 Месяц назад
राम कृष्ण हरी
Далее