शाहीर नंदकुमारजी पाटोळे खुप छान जुगलबंदी तसेच बबन अप्पा ,शामभाऊ धायगुडे, बापुजी पाटोळे ,करणजी पाटोळे या सर्वांची सुंदर अप्रतिम comedy तसेच कोमलताई ची सुंदर छान जुगलबंदी सर्व कलाकारांना खुप खुप शुभेच्छा From राजेश खोड सर, औरंगाबाद 👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
मित्रांनो कला करन काही सोपे नाही खाली बसुन बोलन सोपे आहे पन माईकावर आणि ऐवडे जंनते समोर ल ईच अवघड तर मित्र हो एखाद्या चुकी घेतजा पदरात मि पन ऐक कलाकार आहे🙏🙏🙏🙏