शाहीर ठकसेन शिंदे आणि पार्टी बेल्हे गुळूंचवाडी संगीत. शाहीर ठकसेन शिंदे गायक.गीता सिद्धांत शिंदे अशीच नवनवीन गाणी पाहण्या व ऐकण्या साठी आत्ताच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा. आणि लाईक शेअर करायला विसरू नका. @thakshenshinde5767
एकच नंबर गायन बहिणाबाई अशीच गात रहा खेचुन जाऊ नकोस, आभाळा येवढा सासरा तुझ्या पाठीशी आहे, फक्त पार्टीत आज सिध्दांत दाजी ची कमी भासली आमच्या सारख्या प्रेक्षकांना त्याची उनिव होते म्हणजे त्यांच्या कार्याची व त्यांच्या बद्दल असलेल्या प्रेमाची हिच पोचपावती आहे, बाकी सुंदर कार्यक्रम झाला