Тёмный

शिंदे गटाने वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार का दिला नाही?अजूनही ठाकरेंवर प्रेम की राजकारण? 

Shivsena ek vaadal
Подписаться 344 тыс.
Просмотров 51 тыс.
50% 1

Опубликовано:

 

23 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 320   
@shashikantkavitkar1653
@shashikantkavitkar1653 10 часов назад
जय महाराष्ट्र दादा 🎉🎉❤❤ खातमा गद्दारी चा 😅 विजय निष्ठेचा 🎉🎉 ठाकरे साहेब जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद 😊🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆
@KiranPatil-vw7ly
@KiranPatil-vw7ly 10 часов назад
जय महाराष्ट्र 🚩🙏🚩🚩🚩 आमचे भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩
@KiranPatil-vw7ly
@KiranPatil-vw7ly 10 часов назад
जय महाराष्ट्र साहेब शिवसेनेसाठी शिंदे हा विषय संपलेला आहे ❤❤❤
@balajiwaghmode5
@balajiwaghmode5 8 часов назад
आदित्य ठाकरे विजय होणार आहेत
@ravindrabhere2755
@ravindrabhere2755 9 часов назад
दादा यांना आदित्य साहेबांच्या विरोधात मनसेला मदत करायची आहे. हेच सत्य आहे.
@SahdevGawai
@SahdevGawai 8 часов назад
फोडा आणि राज्य करा हि इंग्रजाची नीती विरोधक वापरत आहे आपसात भांडण लावायची हरले तरी त्याचंच विजय जिंकलं तरी त्याचंच विजय
@naseeruddinshaikh8807
@naseeruddinshaikh8807 4 часа назад
जय महाराष्ट्र.कोपरीपाचपाखडीत मनसे ची मदत घ्यायची आहे. जय महाराष्ट्र.
@ajitmagdum640
@ajitmagdum640 10 часов назад
जय महाराष्ट्र दादा टेबलावर नाचलेला दिवस विसरायचं नाही
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj 8 часов назад
😂😂 लयच लागलंय वाटतं
@Hira-cd1su
@Hira-cd1su 9 часов назад
जय महाराष्ट्र आनिश साहेब आदित्य साहेब विजय होणार
@sanjaypati2676
@sanjaypati2676 10 часов назад
निवडणुकीनंतर दोन्ही गट शिंदे गट अजित पवार गट अस्तित्वात राहणार नाहीत भाजप प्रबळ विरोधी पक्ष नसेल
@ASGXYZ
@ASGXYZ 7 часов назад
शिंदे आणि अजित पवार गट भुईसपाट झाले पाहिजेत
@monishpatil6383
@monishpatil6383 9 часов назад
जय महाराष्ट्र अनिश साहेब, हीच ती वेळ गद्दारीचा कलंक महाराष्ट्रातून पुसून टाकण्याची. साहेब, केदार दिघे साहेबांच्या प्रचाराला दिघे साहेबांचे निर्भीड, निष्ठावंत नंदू गोरले, सरांना नक्की बोलवा. जेणेकरून ठाण्यातील जनतेत दिघे साहेबांचा खरा इतिहास आणि शिकवण पोहचवली जाईल...
@samirbhagat2050
@samirbhagat2050 8 часов назад
जय महाराष्ट्र
@sameergaykar4583
@sameergaykar4583 9 часов назад
सरवणकरांना शेवटच्या क्षणी उमेदवारी मागे घेण्यास सांगणार. हा सगळा खेळ आहे.
@DeepakKadu-ne7ez
@DeepakKadu-ne7ez 9 часов назад
माझं मत असं आहे संदीप देशपांडे यांना शिंदे ना मदत करायची असेल.
@jagannathpatil7725
@jagannathpatil7725 10 часов назад
जर एकनाथ शिंदेने वरळीत उमेदवार दिला तर त्याचा सुपदासफ होईल म्हणून उमद्वर दिला नाही जय महाराष्ट्र जय शिवसेना विजय आद इत्या ठाकरे साहेब विजयी होतील आणि होणार यात काही शंका नाही
@navinchandrabaokar6957
@navinchandrabaokar6957 9 часов назад
देशपांडे आणि आदित्य यांची सरळ जडत व्हावी म्हणून शिंदेनी उमेदवार दिला नाही.
@rajanpawar6332
@rajanpawar6332 8 часов назад
अदीत्य ठाकरे सुशिक्षीत सुसंस्कृत अभ्यासू नेता. भविष्य उज्वल आहे. ❤🎉❤🎉❤
@avinashpanchal2999
@avinashpanchal2999 10 часов назад
जय महाराष्ट्र अनिस दादा
@manojchavhan4068
@manojchavhan4068 10 часов назад
जय महाराष्ट्र भावा ❤
@sanjaychavan9114
@sanjaychavan9114 8 часов назад
अरे तो कोण देशपांडे? आहे ना तो यांचाच आहे कारण यांची युती आहे. हे सगळे शिवसेनेच्या विरोधात उभे आहेत आणि तुमच्या सानभूतीची शिवसेनेला अजिबात गरज नाही हे लक्षात ठेवा
@anilgopale9351
@anilgopale9351 8 часов назад
गुटखा खात राहा
@dnyandeobawaskar8840
@dnyandeobawaskar8840 9 часов назад
जय महाराष्ट्र 🔥🔥🔥 मशाल आमच चिन्ह लक्षात ठेवा मित्रांनो
@dnyaneshwarpawar-ir7md
@dnyaneshwarpawar-ir7md 10 часов назад
मिंधे भाजपच्या काळात जो गुन्हेगारीचा कळस गाठला होता त्याचा चांगला समाचार घेतला पाहिजे दादा 🙏 यावर एक व्हिडिओ बनवा अनिष दादा
@nagoraomore5229
@nagoraomore5229 9 часов назад
टेबलावर नाचलेल्या टेबलावर नसलेल्या विसरायचं नाही
@gameplays5536
@gameplays5536 7 часов назад
जय महाराष्ट्र साहेब एकनिष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते शिलेदार
@swarajdeshkari4835
@swarajdeshkari4835 8 часов назад
मिंदे ने कितीही इमानदारी दाखविली तरी केलेली गद्दारीच मोठी भरते.
@kiranphadtare4107
@kiranphadtare4107 2 часа назад
जय महाराष्ट्र .आमचे चिन्ह आणि पक्ष‌ फक्त आणि फक्त मा .उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत .मा .उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद .आदित्य साहेब जिंदाबाद .जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
@shridharsangare4959
@shridharsangare4959 10 часов назад
जय महाराष्ट्र अनीस भाऊ
@babanhande6649
@babanhande6649 6 часов назад
आदरणीय उद्धवजी साहेब ठाकरे जिंदाबाद
@ShivajiMane-ok7zu
@ShivajiMane-ok7zu 9 часов назад
जय महाराष्ट्र येणारे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेच असतील
@ashokkhode2562
@ashokkhode2562 9 часов назад
ग्रेट मॅन अनीष भाऊ फक्त ठाकरे शेना👌👌👌👌👌
@AmolChoramale-l6j
@AmolChoramale-l6j 8 минут назад
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे
@yogeshmhaskar7207
@yogeshmhaskar7207 9 часов назад
बिन शर्ट पाठिंबा संदीप देशपांडे दिला असेल, आदित्य ठाकरेंना पाडण्यासाठी,
@gulabrajput6693
@gulabrajput6693 8 часов назад
Only shivsena udhav saheb
@avinashsonawane6492
@avinashsonawane6492 10 часов назад
महेश सावंत यांचाच विजय निचित होणार
@santoshparab1600
@santoshparab1600 9 часов назад
प्रेम बीम काही नाही. शिंदे गटाचा उमेदवार उभा राहिला तर डिपॉजिट जप्त होणार. हे शिंदे टोळीला माहित आहे.
@Voter-v9i
@Voter-v9i 9 часов назад
मनसे बद्दल बोला, वोट कापायची सुपारी घेतली BJP chi
@diveshsawant8606
@diveshsawant8606 6 часов назад
एकदम छान विश्लेषण.
@SanjivDhanagar
@SanjivDhanagar 10 часов назад
Only uddhav thakre Saheb
@PranitaGite-j8e
@PranitaGite-j8e 10 часов назад
40 चोराना चुकीला माफी नाही
@dnyaneshwarpatil8828
@dnyaneshwarpatil8828 9 часов назад
जय भवानी जय शिवाजी महाराज
@vijaybamugade7261
@vijaybamugade7261 8 часов назад
जय. महाराष्ट्र
@anandjain1909
@anandjain1909 10 часов назад
Jai Maharashtra
@shekharbangar5738
@shekharbangar5738 10 часов назад
Only uddhav saheb❤
@diveshsawant8606
@diveshsawant8606 6 часов назад
मा. श्री. महेश जी सावंत साहेब यांना माहीम विधानसभा मदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल शतश अभिनंदन, विजयी भव, जय महाराष्ट्र
@nareshrupe754
@nareshrupe754 8 часов назад
jai Maharashtra❤
@DevanadGavde
@DevanadGavde 7 часов назад
आदित्य ठाकारे खूप हुशार आहेत त्यामुळें त्यांच्या विरुद्ध कुणी पण राहील तरी एकशे एक टक्के पडणार.... जय महाराष्ट्र
@jagannathpatil7725
@jagannathpatil7725 10 часов назад
शेवटी म्हाविकसं आघडी भरघोस मतानी विजयी होणार विश्वास आहे 100%
@sarojsawant1127
@sarojsawant1127 9 часов назад
Evm आणि फडणवीस
@sarojsawant1127
@sarojsawant1127 9 часов назад
सगळं खरं आहें पण दोन खलनायक आहेत एक evm आणि फडणवीस
@shindepralhad2495
@shindepralhad2495 10 часов назад
Jay Maharashtra
@anandraojadhav7107
@anandraojadhav7107 10 часов назад
दादा जय महाराष्ट्र ❤❤
@पकाशराऊत
@पकाशराऊत 29 минут назад
उद्धव ठाकरे विजय असो
@maheshdhule7963
@maheshdhule7963 8 часов назад
Jay maharashtra
@vishnusarkale2923
@vishnusarkale2923 6 часов назад
जय महाराष्ट्र अनीस दादा, विष्णु सर्कले
@jayeshkoli2546
@jayeshkoli2546 7 часов назад
खर दादा ह्यांना कर्माचे भोग भोगताना पाहून आम्हा कडवट शिवसैनिक यांना खुप आनंद होत आहे
@gurav3280
@gurav3280 10 часов назад
जय महाराष्ट्र साहेब
@deepakankushpawar4584
@deepakankushpawar4584 10 часов назад
जय महाराष्ट्र दादा... 🚩🚩
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 4 часа назад
आरे उमेदवार. देऊन तर.बघ. म्हणावं.. दुंगावर.आपटण्याची.भीती.वाटली.आसेल.
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 6 часов назад
अदित्य ठाकरे साहेबांचा विजय निश्चित आहे हे त्यांनी ओळखले आहे उमेदवार देऊन फजीती होणार शिंदे गटाची म्हणून अशा वावड्या उठवायच्या 🔥🚩🙏🙏
@ShankarSanas-o3f
@ShankarSanas-o3f 10 часов назад
Jai Maharashtra saheb
@balasahebwadhavane3991
@balasahebwadhavane3991 8 часов назад
जय महाराष्ट्र अनिश दादा भावी मुख्यमंत्री आदित्य साहेब ठाकरे
@ashokkore2882
@ashokkore2882 6 часов назад
जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
@RamakrishnaShinde-rh3nu
@RamakrishnaShinde-rh3nu 9 часов назад
❤जय महाराष्ट्र दादा ❤
@jagannathgharat5219
@jagannathgharat5219 7 часов назад
जय.एकनाथ.शिंदे.साहेब..जिंदाबाद.परत.मुख्यमंत्रि
@raviwaghmare6381
@raviwaghmare6381 10 часов назад
जय महाराष्ट्र अनिषजी
@rajuzende9112
@rajuzende9112 9 часов назад
एक नंबर विश्लेषण
@Jyotighevade126
@Jyotighevade126 7 часов назад
आदित्य साहेब हे वाघ तर आहेतच पण गद्दार लोकांना त्यांची जागा दाखवा जय महाराष्ट्र 🙏🚩
@prakashmore3046
@prakashmore3046 9 часов назад
जय महाराष्ट्र साहेब 🔥🔥🔥🔥🔥
@Vilas-mo7cw
@Vilas-mo7cw 9 часов назад
उद्धव साहेबा वर केलेला टिका विसरायाच नाही शिवसैनिकानो , जय महाराष्ट्र दादा
@arunkashid3997
@arunkashid3997 9 часов назад
Onlythakarr
@ChandrashekharDhamanaskar
@ChandrashekharDhamanaskar 9 часов назад
Jay Maharashtra sir
@kalpanasane8746
@kalpanasane8746 8 часов назад
Jay maharastra
@deepakshinde7347
@deepakshinde7347 6 часов назад
जय महाराष्ट्र 🚩🚩
@sanjayshirode976
@sanjayshirode976 41 минуту назад
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@kamalakarkatawale4590
@kamalakarkatawale4590 7 часов назад
Jay Maharashtra Anishji Nice 🙏👌💐
@samadhanthombare8081
@samadhanthombare8081 7 часов назад
एकच साहेब आदित्य साहेब
@SantoshShinde-kv5iz
@SantoshShinde-kv5iz 10 часов назад
जय महाराष्ट्र दादा 🚩🚩
@shafiquechiplunkar2706
@shafiquechiplunkar2706 10 часов назад
❤❤❤❤❤❤❤
@sunilk_
@sunilk_ 9 часов назад
बिनशर्त पाठिंबा आहे शिंदेंचा 😅😅
@shriramjatkar1104
@shriramjatkar1104 5 часов назад
खर काय
@ravindraraut6243
@ravindraraut6243 10 часов назад
भाऊ सप्रेम जय महाराष्ट्
@Balasahebgate4246
@Balasahebgate4246 8 часов назад
आमच्या बाशीॅत दिलीप सोपल साहेब यांना उमेदवारी मिळावी अभिनंदन जय महाराष्ट्र जय बाळासाहेब जय उध्दव साहेब जय आदित्य साहेब
@pravinnar7482
@pravinnar7482 5 часов назад
Jai Maharashtra 🐅🚩
@kameshpawshe8116
@kameshpawshe8116 30 секунд назад
खूप छान,,,, सर
@DEVDATTACHAUDHARI-k6l
@DEVDATTACHAUDHARI-k6l 8 часов назад
मानाचा जय महाराष्ट्र
@annasahebgopalghare9146
@annasahebgopalghare9146 10 часов назад
🚩🚩 ONLY SHIVSENA UDDHAV BALASAHEB THACKERAY ZINDABAAD 🚩🚩♥️♥️💯💯🔥🐯💪🐅🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Ishantwaghmode
@Ishantwaghmode 9 часов назад
शिंदे विषय संपलेला आहे आदित्य ठाकरे मुख्यमंत्री
@shriramjatkar1104
@shriramjatkar1104 5 часов назад
खर काय
@pramodkalamkar1285
@pramodkalamkar1285 9 часов назад
मा.आदित्य साहेबांनी मिंद्या च्या विरुद्ध उभे राहायला हवे होते त्यांनी स्वतः विथड्रॉलं केला असता 😊
@shriramjatkar1104
@shriramjatkar1104 5 часов назад
Penvin ka
@NandkumarJadhav-g4e
@NandkumarJadhav-g4e 7 часов назад
Jay Maharashtra 🎉🎉🎉🎉🎉
@pushpalatakamble
@pushpalatakamble 4 часа назад
❤❤ Jay Maharashtra ❤❤
@sudhakarpatil1207
@sudhakarpatil1207 8 часов назад
जय महाराष्ट्र दादा
@DadasahebShinde-u7e
@DadasahebShinde-u7e 9 часов назад
जयमहाराष्ट्र दादा
@ramdaskarande6548
@ramdaskarande6548 7 часов назад
जय महाराष्ट्र दादा 🙏🙏
@vitthalpadol6240
@vitthalpadol6240 10 часов назад
जय महाराष्ट्र भाऊ
@sunilpadalkar5395
@sunilpadalkar5395 8 часов назад
जय महाराष्ट्र अनिश भाऊ
@ariphsaiyad4995
@ariphsaiyad4995 10 часов назад
Jay maharastra 🎉
@BhikajiNarwade-q7h
@BhikajiNarwade-q7h 9 часов назад
जय महाराष्ट्र दादा❤❤
@dilippatil7721
@dilippatil7721 7 часов назад
👍👌
@tahirpathan8667
@tahirpathan8667 9 часов назад
Jay Maharashtra Saheb
@pravinsawant3749
@pravinsawant3749 9 часов назад
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉Jai Maharashtra 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉Fakt Uddhav Bala Saheb Thakre 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@jeet3001
@jeet3001 9 часов назад
उमेदवार जरी दिला नसला तरी मनसेला पाठिंबा देणार.
@devdattpadate2160
@devdattpadate2160 8 часов назад
सर्वांचे आतून एकमेकांशी चांगले संबंध असतात. जनतेला मूर्ख बनवायचं आणि मत घ्यायची हेच सुरू आहे.
@NanaDswdakr
@NanaDswdakr 8 часов назад
भगवा जय महाराष्ट्र
@manojKadam-i6u
@manojKadam-i6u 9 часов назад
जय महाराष्ट्र अनिस साहेब
@niranjantelvane7465
@niranjantelvane7465 9 часов назад
जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🔥🔥
Далее
Why is it different from what I thought?
00:15
Просмотров 1,5 млн
Кольцо Всевластия от Samsung
01:00
Просмотров 639 тыс.