Тёмный

शिगाटोका करपा नियंत्रण 5 व्या दिवशी करपा थांबला केळी बागायतदार मुलाखत 9921281175 

Greencare Agro
Подписаться 2,4 тыс.
Просмотров 385
50% 1

केळी पिकातील पनामा आणि शिगाटोका करपा यावर नियंत्रण साठी
पनामा, करपा, कंदकुज, इरव्हेनीया, फिजोरीअम हे जमिनीतून बुरशी द्वारे वाढत जाणारे रोग आहेत.फिजेरिअम ऑक्सिस्पोरम कुबेन्स ही बुरशी जमिनीत व झाडाच्या बुंध्याबोहती वाढत जाते. परिणामी झाडाचा बुंधा सडायला चालू होतो, झाड शेंड्या कडून वाळत येते व झाड कोलमडते. यालाच आपण पनामा कंदकूज इर्व्हेनिया फिजोरीयम विल्ट असे म्हणतो.
शक्ती पनामा स्पेशल
फायदे :-
1.शक्ती पनामा स्पेशल हे नैसर्गीक घटकांना पासून बनलेले अत्यंत प्रभावशाली औषध आहे.
2.केळीतील पनामा रोग व करपा रोग आती जलदगतीने थांबवण्यास हे झाडाची मदत करते.
3.झाडाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
4.जमिनीतील व झाडावरील फुजेरिअम ऑक्सिस्पोरम कुबेन्स ( FOC ) त्वरित नियंत्रित करण्यास मदत करते.
5.केळीवरील ताण कमी होते.
6.केळीच्या पांढरी मुळे वाढविण्यास मदत करते.
7.पनामा रोग दीर्घकाळ नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
8.केळीतील शिगाटोका करपा वर प्रभावी नियंत्रण मिळते.
प्रमाण :- 2 लिटर प्रति एकर ठिबक मधून
( प्रत्येक महिन्यातून 1 वेळ )
वापरण्याची पद्धत :- 2 किलो गूळ + 2 लिटर शक्ती पनामा स्पेशल 48 तास भिजत ठेवून 200लिटर पाण्यातून 1 एकरासाठी वापरावे.
पॅकिंग :- 2 लिटर
अधिक माहितीसाठी संपर्क करा - 7510037510
या प्रवासाचा आपण एक भाग व्हा आणि सोशल मीडियावर आमच्यात सामील व्हा.
Facebook -
/ 6tmzeng2uqat84bq
Instagram - ...
RU-vid -
/ @greencareagro

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2   
@akshayrupnar6689
@akshayrupnar6689 20 дней назад
👍👍
@C.Sodnawar
@C.Sodnawar 20 дней назад
Далее