चारचार पातशाह्यांना मांडी खाली दाबून मराठ्यांच्या स्वाभिमानाचा भगवा दाही दिशात फडकू लागला...
महाराजांच्या मनी एकच खंत..... सर्वसामान्य शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे गोरगरिबांचे
साधुसंतांचे सार्वभौम राज्य आकाराला येत असताना त्यावर एक छत्र मान्यतेची मोहोर उमटायला हवी आजवर बहु हलकल्लोळ केला अवघा मुलूख वाढवला जे केलं ते रयतेच्या
कल्याणास्तव ती रयत आता संकल्प सिद्धीच्या छत्राखाली
निवांत राहायला हवी....
धर्मराज्य वाढू दे बळीराजाची सत्ता नांदू दे अवघा मुलुख भगव्या छत्रछायेखाली येउदे म्हणूनच हवा
राज्याभिषेक काशीहून गागाभट्ट यांना बोलावणं धाडलं सप्तसिंधू पवित्र जल कलश भरून रायगडी आणलं गेलं संत महांताना थोर पुरुषांना अवतान केलं त्याचं मन उचंबळून
आलं आमचा राजा छत्रपती होणार रयतेचा राजा....
छत्रपती शिवराय....
गीतकार - युवराज पाटील
संगीत दिग्दर्शक - शशांक पोवार
गायक -
रणजित बूगले
विजय येतावडेकर
स्वानंद जाधव
पुजा पाटील
केतकी जमदग्नी
दीक्षा सुतार
रोकॉर्डिस्ट - सलीम फराझ, राधाई डिजिटल रेकॉर्डिंग स्टुडिओ
मिक्सिंग - अवधूत वाडकर, आजिवासन साउंड्स
प्रोग्रामर - अवि लोहार
सह्याद्रीचा दुर्गसेवक
सह्याद्री प्रतिष्ठान - घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा
#chhatrapatishivajimaharaj #raje #shivrajyabhishekgeet #shivajimaharaj #छत्रपती #छत्रपती_शिवाजी_महाराज #sahyadripratishthansong #sahyadripratishthanmaharashtra #sahyadri #pratishthan #song
...............................................................................
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र फेसबुक पेज लिंक || Facebook Page :
/ sahyadripratishthanhin...
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र इंस्टाग्राम अकाऊंट लिंक || Instagram Account :
...
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र टेलिग्राम चॅनल लिंक || Telegram Channel :
t.me/sahyadri_...
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र ट्विटर हांडेल लिंक || Tweeter Handle :
Sa...
...............................................................................
SahyadriSpeaks Channel Admin :
यज्ञेश राजेंद्र सुंबरे
Yadnesh Rajendra Sumbre
7040191010
Connect me on Instagram :
...
Connect me on Facebook :
/ yadnesh.sumbre.1
...............................................................................
#sahyadrispeaks #shivrajyabhishekgeet
15 сен 2024