Тёмный

शिवाजी महाराजांचा गनिमी कावा म्हणजे नक्की काय ? | Marathi Inspirational Speech | SNJB college #2 

Namdevrao Jadhav
Подписаться 1,1 млн
Просмотров 800 тыс.
50% 1

Marathi Inspirational / Motivational Speech by Prof. Namdevrao Jadhav sir.
SNJB college या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमाचा दुसरा भाग येथे प्रकाशित केलेला आहे.
या विडिओ मध्ये शिवजयंती नक्की कशी साजरी करावी, छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा म्हणजे नक्की काय ? अश्या अनेक मुद्यांवर SNJB college येथे मा. नामदेवराव जाधव सर यांनी आपले विचार मांडले होते.
--
Video आवडत असतील तर Prof. Namdevrao Jadhav (Writer of Shivaji The Management Guru) यांचा हा Official Channel नक्की Subscribe करा !!
www.youtube.co...

Опубликовано:

 

17 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 510   
@योगब्रम्ह
@योगब्रम्ह 7 лет назад
छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना ठाऊक आहेत पण खरे शिवाजी महाराज हे तुमच्या सारख्या चिकित्सक लोकांमुळे माहिती होतात एक चरित्रवान आणि आदर्श पिढी घडवण्यासाठी तुमच्या सारख्या लोकांची संबंध देशाला गरज आहे सर .... असेच काम चालू ठेवा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ..
@balajinarwade4010
@balajinarwade4010 7 лет назад
👌👌 👍
@ganeshahire7075
@ganeshahire7075 5 лет назад
खरे शिवाजी महाराज दाखाल्या बद्दल खूप खूप आभार. सर सध्या आपलीच गरज आहे.
@vishwjeetmohite5830
@vishwjeetmohite5830 6 лет назад
आजच्या तरुणांसाठी खूप मस्त आहे ..👌👌 जय शिवराय...।।
@siddhantpatil1111
@siddhantpatil1111 4 года назад
छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🙏🙏🙏
@Kirankhot91
@Kirankhot91 7 лет назад
आज तुमच्यामुळे जनसमाज्यात महाराजांची एक खरी ओळख निर्माण झाली आहे. आज तुमच्या मुळे राजे शिवाजी महाराज कळलेले आहेत
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 7 лет назад
मनस्वी आभार ... शिवाजीमहाराजांविषयी खोलवर माहिती जाणून घेण्यासाठी आपण आमचे शिवचरित्रावरील motivational पुस्तके विकत घेऊ शकता ,, आम्ही आपल्याला अगदी घरपोहच पाठवण्याची व्यवस्था करतो ...| आमचा संपर्क- 9112452899-9139231340
@siddhakalainfrastructuresr8739
***** namaskar , mala aapan lihileli shivaji maharajan chi marathi pustake havi aahet, ...prafulla magar , 621 shivajinagar, power house mage , RATNAGIRI 415639 Mob 9422429012 /8007554173
@namdevwakle1269
@namdevwakle1269 2 года назад
🙏🙏
@sachinladhane
@sachinladhane 7 лет назад
मी शिवचरित्र वाचलंय पण अशा प्रकारे शिवजयंती चा विचार मी केला नव्हता ... खरी शिवजयंती कशी असावी आज समजलं .. मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे शिव जयंती नक्कीच साजरी करण्याचा प्रयत्न करीन आणि माझ्या जवळच्या मित्रांना सुद्धा सांगेन ... खरंच मनापासून धन्यवाद सर ....
@mbmahapadiMahapadi
@mbmahapadiMahapadi 6 лет назад
o
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 6 лет назад
आभार
@bharatmandave13
@bharatmandave13 7 лет назад
छान सर,मी स्वतः B A pass आहे गोव्यातला तीन वर्षांचा अनुभव आहे परंतु आत्ता मी शेती करतो ।उत्तम शेती करतो तसेच माझ्याकडे उत्तम प्रकारच्या म्हशी व शेळ्या सुद्धा आहेत मी छान प्रकारे सांभाळतो।कारण मला यामध्ये आवड आहे।
@user-qp9ff6tk2c
@user-qp9ff6tk2c 7 лет назад
bharatmandave13 Best wishes and lots of success to you Bharat.
@santoshgadade3251
@santoshgadade3251 7 лет назад
Namdevrao Jadhav मि,शिवाजी महाराज नाहिबघितले पन त्यांचे आचार विचार जगात प्रसिद आहेत हेतर माहितच पन सर तूमचे विचार ऐकुन आसेवाटत कि आशा प्रव्कत्यांची महाराष्ट्राला गरज आहे धन्वाद
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 7 лет назад
आपल्या बद्दल ऐकून खूप आनंद वाटला.. आपल्याला भरपूर शुभेच्छा ... आपण आमची काही निवडक पुस्तके नक्की वाचावी,, आपल्याला खूप फायदा होईल ... ९११२४५२८९९- आपला contact number द्या call येईल
@bharatmandave13
@bharatmandave13 7 лет назад
माझा मो.नंबर ७०३०५४०९३४
@pravinbankar903
@pravinbankar903 7 лет назад
सर तुम्ही अतिशय महत्वाचा खरा इतिहास तुमच्या व्याख्याणांच्या आणि पुस्तकांच्या माध्यमातन आम्हा सारख्या तरुणांपर्यंत पोहचवत आहात,कि ज्याने प्रत्येक तरुण स्वबळावर घडू शकतो,आणि राष्ट्र घडऊ शकतो,,धन्यवाद,जय शंभु ।
@sujitsuryawanshi907
@sujitsuryawanshi907 7 лет назад
खूपच छान ।। आपल्या सारख्या सच्या इतिहासकाराची गरज आहे महाराष्ट्र्रातील तरुण वर्गाला ।।खूपच जास्त गैरसमज पसरवले जात आहेत ।। आपण खरा इतिहास पुढे आणत आहात ।। धन्यवाद ।।
@hanamantgadade189
@hanamantgadade189 7 лет назад
खुप छान विचार मांडले आहेत आपण. आपण असेच काम अखंड करावे ही माझी ईच्छा. आपणास खूप खूप शुभेच्छा 🌹🌹
@Tatyabakale2505
@Tatyabakale2505 7 лет назад
salute ur thought. ...ओरडून सांगणारे भरपूर हायत पण समजून सांगणारे फक्त u
@bestforyou5181
@bestforyou5181 7 лет назад
तुमच्याकडूनच खरा इतिहास शिकावासा वाटतो मनाला खूपच प्रेरणा मिळते
@ganeshvdhage624
@ganeshvdhage624 2 года назад
सर आपणाला सर्वप्रथम शिवमय शुभेच्छा छत्रपती शिवरायां विषयी उत्तम असे ज्ञान विश्वातलं सर्वप्रथम श्रद्धास्थान राजे शिवबा खरोखरच जगासमोर मांडले ते आम्हाला समजले आम्ही धन्य झालो आम्ही जय जिजाऊ जय शिवराय
@Kirankhot91
@Kirankhot91 7 лет назад
जय झिजाऊ ।।जय शिवराय।। नमस्कार.... आता पर्यंत फक्त शिवाजी महाराज हे नाव ऐकलं होत, पण तुमच्यामुळे आमच्या मनात राजेंबद्दल निष्ठा वाढलेली आहे शिवाजी महाराज कोण आहेत हे कळलं आहे . त्यांच अनुकरण करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करीत आहोत म्हणजे करत आहोत. पण आज थोडं वाईट वाटत कि अजून शिवाजी महाराज कोण आहेत हे लोकांना कळालेलंच नाही आहे. पण तुम्ही जे काम हाती घेतलं आहे ते खूप छान आहे खूप अभिमान वाटतो त्याबद्दल तुमचा .आज पर्यंत तुमचे जवळजवळ सर्व video पहिले आहेत आणि मी स्वतः त्याबद्दल लोकांना सांगत असतो मार्गदर्शन हि करीत असतो. तुमचा आम्ही मनापासून आभार मानतो. जय शिवराय
@rahul0138
@rahul0138 7 лет назад
Namdevrao Jadhav Tumi ani tumchya opposite (avinash dharmadhikari chanakya mandal ) He tyanchya vyakhyana made shambhaji maharajan baddal (gouna) cheap statement kartat Ya baddal tumi kay bolta....!!!!!!!!
@nileshjadhav4072
@nileshjadhav4072 7 лет назад
very nice
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 7 лет назад
मनस्वी आभार ... शिवाजीमहाराजांविषयी खोलवर माहिती जाणून घेण्यासाठी आपण आमचे शिवचरित्रावरील motivational पुस्तके विकत घेऊ शकता ,, आम्ही आपल्याला अगदी घरपोहच पाठवण्याची व्यवस्था करतो ...| आमचा संपर्क- 9112452899-9139231340
@kgfmonty.6272
@kgfmonty.6272 6 лет назад
जय शिवराय जय भिम
@vaishnavitupe9706
@vaishnavitupe9706 6 лет назад
Kiran khot nice thought
@abhishekbange9090
@abhishekbange9090 7 лет назад
Kharach khup avdla ha video.....thank you🙏🏻🙏🏻!!!!
@avhale
@avhale 4 года назад
Ek no. Ekdam barobar 🙏
@ShabbirMulani-g
@ShabbirMulani-g 7 лет назад
Great speech
@marinerfuturechanger.8322
@marinerfuturechanger.8322 5 лет назад
Really mastach absolutely right sir today's reality kara ahe salute you sir.👌👌👌
@rajeshbhapkar3303
@rajeshbhapkar3303 3 года назад
शिवाजी महाराजांचे विचार आजही समाजाला योग्य मार्गदर्शक आहेत
@yogeshyeul996
@yogeshyeul996 5 лет назад
क्या_तेरा_क्या-मेरा_सब_यही रयजाये गा_छत्रपती_शिवाजी_महाराज_का_ भक्त_बनकर_चलो_खूदबर_विषवास बडजायेगा_🚩🚩जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩
@kamalkishorlondhe5328
@kamalkishorlondhe5328 5 лет назад
धन्यवाद सर खुप खुप आभारी आहोत आज तुमच्यामुळेच आम्हाला महाराज कळले
@user-dn9bn1cn8z
@user-dn9bn1cn8z 3 года назад
Jadhav sr आपको शिव जयति की शूभ कामना आगर आपने ईस देश को आपके जैसा ग्यानि और संच्चे देश भंगत जिस दिन मिल जाऐंगे तो ऐ हामारा देश फिर से सोने की चिडिया बन जाऐगा . शेख मस्तान पटेल.
@bhujangraoshelake
@bhujangraoshelake 7 лет назад
सर, जबरदस्त पद्दतीने तुम्ही जनमाणसात छत्रपतींना पोहचवत आहात. आम्हाला तुमचा अभीमान वाटतो.
@kailasbagal3688
@kailasbagal3688 7 лет назад
अप्रतिम सर आत्मविश्वास वाढला हे भाषण पाहून
@blessingyogindia4108
@blessingyogindia4108 7 лет назад
आज खर्या अर्थाने महाराज समजले . Thanks for the information . Jay Bhim ,Jay Shivray, Jay Maharashtra .
@gnpantulu1919
@gnpantulu1919 2 года назад
Understood the meaning of GANIMA KAWA well. Thank you very much ji.
@atulghadge6901
@atulghadge6901 7 лет назад
धन्यवाद . ग्रेट shivaji the management guru.
@sachingirgave6635
@sachingirgave6635 7 лет назад
सर खरोखरच आपण बोलता ते बरोबर आहे आपण लिहिले गनीमी कावा हे पुस्तक खुप आवडले
@harishchandradete5698
@harishchandradete5698 6 лет назад
जाधव साहेब खुप छान माहीती धन्यवाद.।
@shetakariputrakp9896
@shetakariputrakp9896 2 года назад
Apan khup sakhol jaun mahiti sangata ani khup god avajat samjun sangata sir tumchya sarke charitravan mansachi khup garaj ahe majya sarkha navya pidhila.khup khup abhar sir
@sudarshanmaske3042
@sudarshanmaske3042 4 года назад
अप्रतिम...
@poojakalkutki1457
@poojakalkutki1457 2 года назад
शिवछत्रपतींच्या च्या बद्दल माहीत नसलेल्या खूप गोष्टी तुमच्या मुळे समजल्या.... धन्यवाद सर...
@sandeepkole2535
@sandeepkole2535 7 лет назад
जय शिवराय।।।। मस्त सर
@kirtiavinashnatekar7303
@kirtiavinashnatekar7303 4 года назад
खूप उत्तम व्हिडिओ.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ankushmore7434
@ankushmore7434 7 лет назад
Jay shivaji Jay bhavani very nice l like vedio
@activeambrosia8766
@activeambrosia8766 Год назад
Great Great Great sirji
@chandrakantpalve1462
@chandrakantpalve1462 Год назад
Khup khup chaan inspirational video ahe 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@sukhendra100
@sukhendra100 5 лет назад
Great Respect to you Sir. I have read ganimi kava, Shivaji the management Guru. After that I got this video. I am happy to watch you. Thank You Sir. Jai Shivaji, Jai Maharashtra, Jai Bhawani!
@vaishnavitupe9706
@vaishnavitupe9706 6 лет назад
Jai Shivaji !! jai Bhavani !!
@rakeshmestry7419
@rakeshmestry7419 7 лет назад
Uttam speech.. great sir
@rupaligondae3650
@rupaligondae3650 3 года назад
Great sir jay shivaray jay Shambhu raje.jay hind jay maharashra.
@sambhajigurav4116
@sambhajigurav4116 5 месяцев назад
अतिशय सुंदर पद्धतीने समजाऊन सांगितले धन्यवाद साहेब.
@mansikanerkar5553
@mansikanerkar5553 Год назад
Aajchya pidhila Etihas he mahitch nahi ,Tumhi Shan sangitl thankyou so much sir
@ashish.gangulyin
@ashish.gangulyin 2 года назад
Sir I am listening to all your videos They are very well spoken & with thoughtful subject selection
@chandrakantpalve1462
@chandrakantpalve1462 Год назад
Apratim khup khup chaan👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ranjitborage1806
@ranjitborage1806 7 лет назад
शिवरायांचं महत्व आणि विचार पटवून दिल्याबद्दल धन्यवाद,🙏
@surajshinde7627
@surajshinde7627 5 лет назад
VA saheb Kay odakh nirman keli awarajyachi. Jay bhavani Jay shivaji. Jay Maharashtra.
@amitubhe6159
@amitubhe6159 4 года назад
Sir, Shiv Jayantich mahatva surekh sangitlat... 👌
@kaustubhvaidya777
@kaustubhvaidya777 6 лет назад
Best motivational video ever watched and a lovely speech for shivaji maharaj♥️
@aniketmaharajveer7358
@aniketmaharajveer7358 7 лет назад
गुरुवर्य .खरच तुम्हाला मुजरा ... खुप भारी भाषण । आवडलं आमहाला। आमचे मार्गदर्शक तुमहीच आहात ।। तूमची गरज आहे ।शिवभक्तताला ।।।।धन्यवाद ।
@surajrajput7466
@surajrajput7466 4 года назад
Jai ho shivaji maharaj
@balajinarwade4010
@balajinarwade4010 7 лет назад
शिवाजी महाराज बदल महतवाची महाती दिली धनयावाद
@sandeepjadhav6274
@sandeepjadhav6274 3 года назад
Really inspiring sir
@sachingaikwad5354
@sachingaikwad5354 4 года назад
आईकुन खुप आनंद झाला धन्यवाद सर
@suryakantkamalakar1415
@suryakantkamalakar1415 7 лет назад
Jai Shivray Very good...
@ketaindia
@ketaindia 4 года назад
Khup chan mahiti pratek vidio baghto sir khupch barkaine saangta Jay shivray
@yogeshvaidya3233
@yogeshvaidya3233 3 года назад
Inspirational speech. Sir. U r really brilliant. Thanx 🙏
@ketangodbole7795
@ketangodbole7795 6 лет назад
On the name of Raje shivaji n Raje sabhaaji baba saheb Ambedkar we the new generation create ourself we confidence drastic change in our self to improve life... We learn all thing n we implement there thing in our carrer...
@nitinyewale17
@nitinyewale17 7 лет назад
🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩 अप्रतिम सर..... महाराजांचा गनिमी कावा सगऴ्या लोकांपर्यत पोहोचतोय यातच खूप समाधान..... धन्यवाद सर....👏👏 🚩🚩जय शिवराय 🚩🚩
@maulibachate1372
@maulibachate1372 6 лет назад
सर मि महाराजा बदल खूप पुस्तक वाचले पण तुमचे पुस्तक वाचुन मला खरा इतिहास कळाला सर तुमच्या यू टूब च्यनल वरच्या विडियो साठी मनापासून धन्यवाद तुमचे विडियो असेच पाठवत जा सर..
@vijayahir1475
@vijayahir1475 5 лет назад
आभारी दादा तुमच्या या व्याख्याना मुळे खूप चांगले ज्ञान दिले तुम्ही
@b24akshaymehetre18
@b24akshaymehetre18 2 года назад
Brilliant thinking 🌀🌀
@sharadmahadik9540
@sharadmahadik9540 5 лет назад
Yakdam sunder mahiti chhatrapati shivaji maharajyanchi
@rohitgaikwad8984
@rohitgaikwad8984 6 лет назад
Sir Apli speech hi khupach motivational aste . Tumhi he asa shiv charitra ani dnyan sangun kityek students ghadawta.. manapasun abhivadan.🙏🏻
@mandarbhosle1496
@mandarbhosle1496 7 лет назад
खुप छान आहे, विवेचन उत्तम, प्रेरणा दायक भाषण गाड्यांवर स्टिकर लावून, अंगावर टैटू काढून शिवभक्त म्हणवून घेण्यात कसला आलाय पराक्रम आणि पुरुषार्थ....? निर्व्यसनी राजाचे आधुनिक मावळे दारु पिणारे कसे.... ? शिवरायांचं management कौशल्य खुप छान प्रकारे उकल करुन सांगितलेत. संपूर्ण व्याख्यानात दोन महत्त्वाचे क्षण आवडले ते म्हणजे १) मुलांपेक्षा मुलींना हे मुद्दे पटले, टाळ्यासुद्धधा मुलींच्या बाजूने अधिक आल्या. २) "वशिला" या शब्दाचा इतका सुरेख अर्थ आजवर ज्ञात नव्हता😀 मी पाहिलेलं इतिहासाचं सर्वोत्तम सादरिकरण सप्रेम नमस्कार.... जय महाराष्ट्र- मंदार काशिराम भोसले-८८७९६९३९७५.
@sureshjayawant7662
@sureshjayawant7662 6 лет назад
फारच सुंदर विचार मांडले आहेत. खऱ्या अर्थाने शिवजयंती कशी साजरी करायची हे खुप चांगल्या प्रकारे तुम्ही सांगितले. धन्यवाद.
@shivakokane4362
@shivakokane4362 6 лет назад
sir your speech very motivational and understand the real shivaji maharaja.
@ranikashte7328
@ranikashte7328 5 лет назад
khupach suder knowledgeable speach.
@perfectridermh6867
@perfectridermh6867 6 лет назад
Atyant durmil satya mahiti aapan dili aahe apratim mahiti..Jay shivraay
@satoshentp
@satoshentp 2 года назад
खुप छांन आहे पण आता काळाची गरज आहे तुम्ही सर्वना ऐकत्र काम केल पाहिजे सर ऐकत्र येऊन आर्थिक गरज आहे
@Bruceleethelegendofmartialarts
@Bruceleethelegendofmartialarts 4 года назад
Tumchya karyala salute sir. ...Jay Shivray
@tejaspawar2789
@tejaspawar2789 6 лет назад
Sir you are great
@amolsulsule7591
@amolsulsule7591 7 лет назад
Hat's-off sir...1no jay shivray
@BhapkarMathsAcademy
@BhapkarMathsAcademy Год назад
खूप छान...मनापासून बोलले तुम्ही..
@ravichandrarajabhaukale1698
@ravichandrarajabhaukale1698 4 года назад
Really great speech .
@surajrajput7466
@surajrajput7466 4 года назад
Jai bhavani jai sambhaji maharaj
@sunilbadhan7261
@sunilbadhan7261 5 лет назад
खुप छान खुप सुंदर
@pks4653
@pks4653 5 лет назад
धन्यवाद साहेब आवडलं
@sumitruthe9572
@sumitruthe9572 7 лет назад
सर मी तुमच्या आता आता व्याख्यानाच्या विडीयो बघायला लागलोय.....खुप छान वाटतय...महाराज्यानच्या गोष्टी आत्मसात करायला... तुम्हाला कधी वेळ मिळाला तर....आमच्या गावाला नक्की भेट द्या. .... आम्ही पण दर वर्षी शिव जयंती साजरी करतो.... पण तुमचा व्याख्यान व्हावा आमच्या इकडे. ...खुप मनापासून इच्छा आहे. ...
@sunitasawant109
@sunitasawant109 5 лет назад
समाजाला आपल्या सारख्या परखड मत मांडणाऱ्या इतिहास काराची व युवा पिढी ला ऐतिहासिक जीवन मूल्य ची ताकद बाळगणे व खरे जीवन मार्गदर्शन करणे जी आपली भूमिका आहे ती गौरवास्पद आहे....
@atulbharambe3462
@atulbharambe3462 7 лет назад
Aaj paryant ... majority wins asech samjat alo ... aapan amhala minority wins ha navin vichar dila ... changli prerana milali .. Ghanyavad
@sharadmode2080
@sharadmode2080 7 лет назад
tumcha abhiman vatto , karan jo shivrayana manto tyalach mi manto, bakichyana kolto, Jay shivray
@dipaksonawne7495
@dipaksonawne7495 5 лет назад
वा सर तुम्ही खरचं खुप छान प्रकारे सर्वांचे डोळे उघडले धन्यवाद
@ganeshbarve7284
@ganeshbarve7284 6 лет назад
Sir dhanyavad..... Khup himmat yete....advatevarun chaltana.... Jay shivray......
@sandeshnardasmhatre9070
@sandeshnardasmhatre9070 7 лет назад
आजची पिढी पैशा मागे धावणारी आहे.engineering आणी doctor याच क्षेत्रास नेहमी गरदी.कुठे दुसर कही निवडाव तर society (समाज)आमच घोड मारती.आयुष्यात शिकणारे आम्ही पण आप आपसात स्पर्धा आमच्या घरच्यांची. really inspiring speech.
@sachinsalunke2597
@sachinsalunke2597 6 лет назад
Thank you sir, for making the video, janjagruti in a great way
@ak-fc5dn
@ak-fc5dn 5 лет назад
लाखात एक अविस्मणिँय व्हिडीओ
@RDXRITESH11
@RDXRITESH11 7 лет назад
खूपच छान मार्गदर्शन
@ART_INDIA
@ART_INDIA 7 лет назад
Absolutely right......I agree with him........
@rajeshjadhav6813
@rajeshjadhav6813 7 лет назад
|| श्री छञपती शिवाजी महाराज की जय ||
@ketannakhate3095
@ketannakhate3095 6 лет назад
Thank you for such information of maharaj in different angle...
@gurudattabhorkar3349
@gurudattabhorkar3349 6 лет назад
Superb, this is really required for New Strong India, thank you sir.
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 6 лет назад
आपला आभारी आहे ,,, आपल्याला शिवाजी महाराजांच्या जीवनाबाबत अजून काही माहिती पाहिजे असेल किंवा त्यांचे चरित्र अभ्यासायचे असेल तर आमचे शिवचरित्रावरील सर्व पुस्तके अगदी घरपोहच मिळवू शकता ....|| 9112452899
@missrose8264
@missrose8264 5 лет назад
सर शिवरायांच्या आरमार विषयक धोरणावर माहिती हवी होती?
@vikramkolekar7081
@vikramkolekar7081 7 лет назад
This very good spech .. its realy need for new generation boy bec to understanding our history & its implementing in real life & saving people...
@ishnu1
@ishnu1 6 лет назад
ग्रेट !
@jyotibabhosale8582
@jyotibabhosale8582 6 лет назад
sir u r great ..u explain all this think very simple way..very nice sir...
@mohankhaire4983
@mohankhaire4983 3 года назад
खूपच छान.
@omkarbodkhe8681
@omkarbodkhe8681 6 лет назад
Ek Dam Kadak
@sunriseevents144
@sunriseevents144 7 лет назад
Mast sir,, khup chan brobr ahe tumch. khup changl margdarshan kelat. Jai shivray
@digambarkalepatil7480
@digambarkalepatil7480 5 лет назад
Sir very most beautiful speech, l like
Далее
Third Battle of Panipat : 1761 - Shri Ninad Bedekar
3:44:16