अंबर गणपुलेचा रंग माझा वेगळा मधला रोल खूप छान. मनाचं चांगुलपण जपणारा, नायिकेशी असलेलं दिराचं नातं आपुलकीने निभावणारा आणि स्वार्थी बायकोच्या वागण्याला वेळोवेळी टोकणारा एक चांगला माणूस म्हणून त्याने प्रेक्षकांच्या मनात चांगलं स्थान मिळवलं, पण पुढच्या मालिकेत लगेच लीड रोल आणि शिवानी सोनारशी साखरपूडा, हे मात्र अनपेक्षित😅 तो उत्तम शेफ आहे, हे नुकतच समजलं! 😊 नव्या रोलसाठी आणि साखरपुड्यासाठी खूप शुभेच्छा🎉
Till nw the serial was very good but nw they are showing baby ma useless things pl stop that Show something nice which will increase the goodness in the serial Dont show unwanted and stupid things