मी खूप वेळा ऐकून ही मन भरत नाही,,, भजन,, ताईचा आवाज म्हणजे साक्षात असं वाटत की मी देव लोकातच आहे की काय 🙏 आणि हो,,, गायनाला साथ देणारी,,, ती चिमणी ताई तिचा आलाप म्हणजे नी शब्द करणारा,, ❤️👍👌🙏 जय शंभूनाथ 🙏हर हर महादेव 🙏श्री शिवाय नमस्तुभ्यम 🙏 जय श्री महाकाल 🙏
खूप सुंदर कथा सांगितली ताई हो मी खूप धन्यवाद धन्यवाद तुम्हाला खरोखर इतका मन प्रसन्न झाले ना की खरंच असं वाटतं तरुणपणात काही नाही मला देवाचा ऐकायला मिळालं पण आता तरी मला देवाचे चार नाव आणि कथा ऐकायला मिळाली मी माझं खूप भाग्य समजते
वा काय आवाज माऊली,,,, धन्य पहिल्या कीर्तन कार,,, ज्यांना साक्षात सूर सरस्वती प्रसन्न आहे,,,,,,, असं वाटतंय ऐकतच रहावं,,🙏, हर हर महादेव महाकाल महादेव ❤️🙏
युवराज शांतीलाल जमादार मु भवाळे ता चोपडा जि जळगाव ओम नमः शिवाय हरहर महादेव बोलबमकानारा है बाबा एक सहारा है श्री शिवाय नमः स्तुभ्यम ❤ ताई खूप छान अमृत वाणिने आपलीं कथा अएकावासारखी वाटते