आई शेंगदाण्याची चटणी कोशिंबीर घालून खुप छान आहे 👌 शुगर साठी पनिर फुल घेता एक दम छान आई तुमची कढई छान आहे कोणतीही भाजी लागत नाही आई आता तुम्ही एक दम छान व प्रत्येक वेळी फ्रेश दिसतात असे चे आनंदी राहा 🙏🏻🌺🌺 श्री स्वामी समर्थ
धन्यवाद आई मी सांगितल्यावर लगेच तुम्ही चटणी करून दाखवली मी नक्की करणार मी सांगलीची आहे तेजश्री नाव आहे तुमचे व्हिडीओ चांगले असतात पण तुमची तब्बेत ठिक नाही दिसत काळजी घ्या तुम्हाला माझ्या कडून खूप सार प्रेम श्री स्वामी समर्थ
Ag aai Ky yogayog mhnaych ki ky yadhichya part 1 vlog mdhe ch me mhnle tula ki he mirchiwali chautny dakhwshil krun ani Nemka ya part mdhe tu dakhwlis Kiti bhari watle Ata me nkkich Krnarey ani Tula sangnar pn kshi zali te thank you so much ashach wegweglya receipes dakhwat ja ani happily rha Ata ahe tashich 😊 mast vlog bgh aai Shree swami samrth 🙏
Aai chan zala video.shengdana chatni mast zali.aai aami kahi Tula kavt nahi tu je dakhvte te sagadch khar khur dakhvte.mhanun tu aamala aavdte.baki video mast ❤️🌹 Shree Swami Samarth 🌹🙏 🙏🙏
Aai kashi aahes tu aaj khup divsanni vlog bagitla tuja माहेरी geli hoti aani aali tithun 15vdivsane tar school chi tyari aaj kiti divsane tula bagitla bar vatal
चटणी मस्त झाली आई. ही चटणी किती दिवस टिकते. आई मला कड धान्याला मोड आणायचे असतात पण फक्त मुगा लाच मोड येतात. काळे वाटाणे किंव्हा इतर कड धण्यांना मोड कसे आणायचे ते सांग please
आई तु थोड्या दिवसा पूर्वी मला कमेट केलि होते ना तर आई मी त्या कमेंट्स ला रिप्लाय पन दिला नाही आई आपले लोणचे चा बिझनेस चालू केला आहे लवकरच दुकान ला जाणार आहे माल स्वामी चि कॄपा आई खूप झाली आनि तु पन स्वामी ना सागितले ना तर स्वामी लवकर ऐकले आहे आई सर्व न चि तबेत कशी आहे बाकि सर्व ठिकाणी आहे ना श्रि स्वामी समर्थ 🙏
अगं बाळा खूप छान वाटलं ऐकून आपला बिझनेस चालू झाला खूप खूप मोठी हो ग बाळा आणि स्वामी महाराजांचा असाच आशिर्वाद तुझ्या सोबत कायम राहो ❤️❤️ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌹🌹