'झी मराठी' वरील 'नवरी मिळे हिटलरला' मालिका प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय झाली आहे. मालिकेत सध्या लग्नाचं वारं वाहत आहे. मालिकेत नेमकं AJ चं लग्न कोणाशी असतं याची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता आहे.
त्यानिमित्ताने 'AJ-लीला-श्वेता' म्हणजेच अभिनेता 'राकेश बापट' व अभिनेत्री 'वल्लरी विराज', 'अक्षता आपटे' यांच्याबरोबर रंगलेल्या धमाल गप्पा...!
#zeemarathi #navrimilehitlerla #rakeshbapat
Connect with us on
Website: kalakrutimedia.com/
Facebook: KalakrutiMedia
Twitter: KalakrutiMedia
Instagram: kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com
11 май 2024