सर व्हिडिओ खूप छान आहे मला व्हिडिओ खूप आवडला सर आणि माहिती पण खूप स्पष्टपणे समजली असंच मार्गदर्शन करत रहा सर अभ्यास करायची स्ट्रॅटेजी खूप भारी सांगितली आहे सर तुम्ही 👍👍🙏
सर तुमच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏 तुम्ही असे व्हिडीओ बनवले कि आम्हाला आमच्या चुका लक्षात येतात सर असच सपोर्ट करा सर... परत एकदा खूप खूप धन्यवाद... 🙏
Sir mala pan ascha study kar cha kar maza study hota nahi ye mala as vatta mala language khup jad jate samjht nahi ye patkan pan sir jas tume Sangitla ki state board che books use kara tar te konta stand pasun karavi sang na mhnaje kitivi chi books karu please sir 🙏
@@aayushgimbhal1868 पेपर 1,2 & 3 तर बघूनच लिहायचं. पेपर चार आणि पेपर आठ याचा अभ्यास केल्याने पेपर 2 मधला बराच भाग कवर होतो. आणि आपल्या खात्यासाठी उपयुक्त आहे पेपर सहा चा बराच अभ्यास पोलीस भरती सारखाच आहे तर तो एवढा काही खास नाही पेपर पाच मध्ये बऱ्यापैकी भाग आंदोलनाचा आहे म्हणून अभ्यास करताना BNS, BNSS, पेपर 4 & 8 चा चांगला अभ्यास करायचा
Sir mazhya javal cast certificate bhuldana district cha aahe va bakiche document akola district che aahe ter police bhartila document verification chya veli kahi problem hoil ka
सर मला 70ते 75मार्क्स पडतात. क्लास पण झाले आहेत. आता माझे मार्क्स वाढत नाहीत आहे. आता आजपासून रोज सकाळी एक पेपर टाइम लावून सोडविल आणि ज्या प्रकरणावर मार्क्स चुकले तेच प्रकरणाचं अभ्यास मी दिवसभर करेल. चालेल का सर असे.. कृपाया सांगावे
सर मी लेक्चर लावले. आहेत तर सध्या मी class मध्ये शिकवळेल्याची च रिविजन करत आहे म्हणजे क्लास शिकवलेल्या चाच स्टडी करतोय तर आता तेवढंच करावं लागेल की अजून त्याच्या पुढे जाऊन स्टडी करावा लागेल Reply Please 🙏🙏