Тёмный

शृंगारपुर गावातील भैरीभवानीचे प्रसिद्ध मंदिर।युट्युबवर पहिल्यांदाच देवळाचा पुर्ण इतिहास।सफर कोकणातली 

Safar Koknatli
Подписаться 4,4 тыс.
Просмотров 23 тыс.
50% 1

नमस्कार मित्रांनो !!
मी "करण सावंत"तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो, पुन्हा एकदा " सफर कोकणातली" या आपल्या यू ट्यूब चॅनेल च्या माध्यमातून सह्याद्री डोंगर रांगाचा कुशीत ("छत्रपती श्री संभाजी महाराज" यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रचीत गडाच्या पायथ्याशी) वसलेल्या ऐतिहासिक श्री भैरी भवानी मंदीर शृंगारपुर संगमेश्वर रत्नागिरी मध्ये शारदीय नवरात्रौत्सव निमित्त झालेली धावती भेट आणि आम्हा लेकरांना आई च्या चरणी भजन करण्याची मिळालेली अनपेक्षित परंतु अवर्णनीय संधी, याच सोबत संपूर्ण देवस्थानाची माहिती तेथील विश्वस्त मंडळाने दिली आहे ती आपल्या पर्यंत पोहचवण्याचा हा छोटासा प्रयत्न !! आपण या विडिओला भरभरून प्रतिसाद देऊन माझा पुढील येणाऱ्या सर्व व्हिडिओना उत्स्पूर्त प्रतिसाद द्याल ही नम्र विनंती....
👏आई जगदंबेचा उदो उदो👏 व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर,करायला विसरू नका, आपण चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा 👏👏 धन्यवाद..
.
.
.
#safarkoknatli
#srungarfurvillage
#srungarpurprasidhmandir
#srungarpurprachitgad
#chtrpatisambajimaharajkasba
#srungarpurgavchaitihas
#srungarpurbheribhavanimandir
#bhireebhvanimandirsrungarpur
#bhvanimandirsrungarpur
#kulswaminidevibhavani
#bereebhvanimandirhistrymarathi
#bhvsnitempalhistrymarathi
#शृंगारपुरगाव
#शृंगारपुरप्रसिद्धमंदिरभैरीभवानी
#शृंगारपुरइतिहास
#शृंगारपुरप्रचिगड
#भैराभवानीमंदिरशृंगारपुर
#भैरीभवानीमंदिराचाइतिहास
#शृंगारपुरगावातीलप्रसिद्धमंदिर
#करणेश्वरकसबा
#छत्रपतीसंभाजीमहाराजस्मारककसबा

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 65   
Далее
Apple Event - September 9
1:38:50
Просмотров 25 млн
iPhone 16 - презентация Apple 2024
01:00
Просмотров 62 тыс.