आपण गोल रिंगण केल्या आम्ही पोळी सारखे लाटुन शंकरपाळी सारखे कापुन त्या रस्यात टाकतो व शिजवतो सगळी कृती हिच पण खाताना वरुन साजुक तुप घेतो फारच छान लागते..
हो ताई तसे पण करू शकतो, त्याची पण रेसिपी दीलेली आहे त्याला चिकोल्या म्हणतात , करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील👇👇👇 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6jb4bGc7BwA.html
हो ज्वारीच्या पिठाचे शेंगोळे चा व्हिडीओ आपल्या चँनल वर आहे लिंक खाली देत आहे लिंक ला टच करून तुम्ही तो व्हिडीओ पाहु शकता- 👇👇👇 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-yVMtALINMMk.html