Тёмный

शेअर मार्केटचे मराठीतून मार्गदर्शन करणाऱ्या ६५ वर्षांच्या भाग्यश्री फाटक- गोष्ट असामान्यांची भाग-१० 

Loksatta
Подписаться 1,1 млн
Просмотров 29 тыс.
50% 1

शेअर मार्केट शिकणं ही काळाची गरज आहे. तुमच्या आमच्यासारखे अनेकजण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. आज आपण अशा एका आजींना भेटणार आहोत ज्या शेअर मार्केटचं मार्गदर्शन करतात ते ही मराठीतून. ६५ वर्षांच्या भाग्यश्री फाटक या शेअर मार्केटबद्दल मार्गदर्शनपर ब्लॉग लिहतात आणि व्हिडीओ बनवतात. वयाच्या ४० व्या वर्षी त्यांनी शेअर मार्केट शिकायला सुरुवात केली. शेअर मार्केटवरील त्यांनी लिहलेली दोन पुस्तकं देखील प्र काशित झाली आहेत. त्यांच्या या प्रवासाबद्दल जाणून घेऊया.
#MarketAaniMe #stockmarket
Market aani Me
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 23   
@madhavitarle-auti8449
@madhavitarle-auti8449 2 года назад
तुमच्या बद्दल आदर अजून वाढला आजी....... वंदन🙏
@deepakgavand695
@deepakgavand695 7 месяцев назад
Khup mahiti aahe aajila mi darroj bagtoy tyachya vidio... Market aani mi chanel aahe 😊tyacha
@KaushikLele
@KaushikLele 2 года назад
आजींची जिद्द, अभ्यासू वृत्ती अनुकरणीय आहे. "हे मी का करू?" ह्या प्रश्नाचं स्वतःला पटलेलं परीपूर्ण उत्तर त्यांना सापडलंय. हाच त्यांच्या यशाचा पक्का पाया आहे
@shashikantgaimar7929
@shashikantgaimar7929 Год назад
साधं, सरळ, परखड, प्रेरणादायी वक्तव्य.खूप खूप आभार.
@pkale3921
@pkale3921 2 года назад
मावशी मना पासून नमस्कार... तुमच्या शक्तिला पहिल्या वेळस तुमचा व्हिडीओ बघीतला सिंधूताई सपकाळ यांची आठवण झाली.. देव तुम्हाला खुप आनंदी. ताकद वर ठेवो..
@patil9742
@patil9742 Год назад
आई आपले व्हिडिओ मी खूप मन लावून ऐकतेय मला मनापासून शेअर मार्केट करायचंय..तुम्ही जे जे सांगत आहात ते ते मी सर्च करते ,शोधून काढते, समजून घेतेय ..बगू भविष्यात काय होतंय. अभ्यास करूनच यामधे उतरायचं ठरवलंय मी आपल्यासारखेच 🙏🙏
@chandacce09
@chandacce09 2 года назад
खूप छान.. तुमच्या मुळे आम्हाला प्रेरणा मिळते.
@yogeshravidhone6170
@yogeshravidhone6170 2 года назад
Aaji mala ajj khup Anand zala tumcha interview baghun ...khup chan
@vilasfulsundar3680
@vilasfulsundar3680 2 года назад
Interesting story, No age limit for learning . Seniors citizens should not retire they should keep themselves busy like her.
@peaceworld7661
@peaceworld7661 2 года назад
नंबर 1 आजी 👌👌😘😘😍😍🤩
@user-ml6qu6sp1f
@user-ml6qu6sp1f 4 месяца назад
Aaho Aaji tumca nabr
@shridevigajbhar36
@shridevigajbhar36 4 месяца назад
🎉🎉❤🎉🎉
@ajshorts3812
@ajshorts3812 Год назад
मस्त आज्जी
@nitinhurmunje8052
@nitinhurmunje8052 2 года назад
Chan aaji .
@adityabandivadekar8106
@adityabandivadekar8106 9 месяцев назад
Love you aaji
@saagrsalunkhe6450
@saagrsalunkhe6450 2 года назад
0.32 la Ajji Punekar aslyacha puraval dila 😂
@bhagwanshinde3211
@bhagwanshinde3211 2 года назад
Inspiring 🙏🙏🙏🙏
@niveditakhot3382
@niveditakhot3382 2 года назад
Aaji 👍🏻👍🏻👍🏻
@prakashteke4200
@prakashteke4200 2 года назад
आई 🙏
@smitajavkar5029
@smitajavkar5029 2 года назад
👌👌👌
@dkofficial...8645
@dkofficial...8645 Год назад
Nmbr pahije
@sadashivgaonkar6228
@sadashivgaonkar6228 8 месяцев назад
Mala chagala share suchava dhanywad
@sujatamodak8932
@sujatamodak8932 2 года назад
Please address n phone number of phatk aaji
Далее
ГИГАЧАД МЭЙКЕР В PLANTS VS ZOMBIES 2!
00:49