मी एक अग्रिकॉस व शेतकरी पुत्र या नात्याने सध्या लोप पावत चाललेल्या शेतकरी राजाच्या जुन्या रूढी-परंपरांना प्री-वेडिंग च्या माध्यमातून उजाळा देण्याचा आम्ही केलेला छोटासा प्रयत्न.
याला म्हणतात खरी प्री वेडिंग ही प्री वेडींग पाहून तरि मुली शेती करणाऱ्या मुला सोबत लग्न करण्यास तयार होतील तुम्हा दोघांना दांगट परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉
@@anandthorat6905 सुरुवात स्वतः पासून केली तर अशक्य काहीच नाही ! नोकऱ्या कुठय ? असल्या तरी फसव्या ! मुलगी करायची अन् द्यायची मानसिकता येईल तेव्हा सर्व प्रश्न मिटतील. आपण एकदम भारी प्रश्न केला दादा.अगदी मनातलं.
This farmer must wealthy because he could afford such a extravagant pre-wedding video & photoshoot. This is not possible for a farmer with 2 or 3 acre of land. And there is no rule to marry farmers, it's their life they can choose to marry whomsoever they want.
नोकरी शब्दातील वेलांटी काढून टाकली तर नोकर शब्द होतो नोकरी सगळ्यांना चांगली वाटते, पण नोकर नाही. शेतकरी हा मालक होता, आहे आणि मालकच राहणार. Royal Fauji 💂♀️
सर्वप्रथम तुमचे खूप खूप अभिनंदन ताई आणि दादा.आजकाल प्री-वेडिंग ला खूप खर्च केला जातो आणि असे काही करतात कि आपल्याला सर्वांदेखत बघायला पण लाज वाटते. त्यातच तुम्ही शेतकरी म्हणून सादर केला. खूपच छान. अशीच संस्कृती जपायला हवी. आजकाल शेतकऱ्यांच्या मुलांना मुली देत नाही. खूप भयानक परिस्थिती आहे ग्रामीण भागात.मी स्वतः एक शेतकरी आहे. खूपच छान👌👌
Nice concept, good visuals. No intement actions no western clothes. Overall nice representation of cultural. Today's generation only focussing on western culture pre-wedding shoots as shown in movies. I hope this video will change their mind. Keep it up All the very best 👌👍