अतिशय वाईट अनुभय आहे यांच्या बियाण्याचा 3kg बियाणे घेतले 4500 रुपयांचे आणि पेरणी नंतर काहीच उगवले नाही आणि आत्ता हात वर करून बसलेत ही शेतकऱ्याची फसवणूक आहे ....योग्य न्याय मिळाला हवा
कोणताही शेतकरी परिपूर्ण माहिती देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्यास मोठा वाव आहे. अर्धवट माहिती काहीच कामाची नाही. कृषि विद्यापीठाचे प्राध्यापक देखील यातून सुटू शकत नाहीत.