Тёмный

शेतातला माल थेट ९३ वर्षे जुन्या होळी बाजारात | Holi market | Oldest local vegetable market  

The Mixed Bag
Подписаться 1,8 тыс.
Просмотров 5 тыс.
50% 1

होळी बाजार
वसई म्हणजे हिरवीगार शेती, नारळी-पोफळीच्या बागा, उत्तम भाजीपाला. वसईच्या भाजीपाल्याने अवघ्या मुंबईला वेड लावले आहे. वसईतील भाज्यांची चवच न्यारी. फार पुर्वीपासून वसईतील सर्व प्रकारचा भाजीपाला हमखास मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे होळी बाजार. रानगावची कलिंगड वा भुईगावची भोंगा वांगी अथवा गवार. फडके शेठ यांची शुद्ध तुपातील मिठाई व दुसरे चणे ह्या होळी प्रसिद्ध होती.
आज ही ' होळीबाजार' वसईकरांच्या मनात वेगळं घर करून आहे. वसईच्या दुसऱ्या टोकावर राहणारी लोक वसईच्या मार्गावर असताना त्यांची पाऊले होळीबाजाराकडे आपोआप वळतात.
🟡Our Facebook page
www.facebook.c...
🟡follow us on Instagram
...
🟡Village life vlogs
काय मिळालं वलगणीच्या मासेमारीत? चढणीचे मासे | चिवणी मासा | Fishing in the rainy season
• काय मिळालं वलगणीच्या म...
वसईतील भातलावणी किंवा आवणी | चिखल कसा करतात | उखळणी व बांधावरील गप्पा | Vasai
• वसईतील भातलावणी किंवा...
🟡Our Hindi videos about historical places.
Delhi के Qutub Minar की रोचक जानकारी | विष्णू स्तंभ और मंदिर का रहस्य | Delhi Ep 1
• Qutub minar #विष्णूमंद...
क्या मिला 1350 कबरों में ? मुगलों का कब्रस्तान | हुमायूँ का मकबरा | Humayun's tomb | Delhi Ep 2
• महल में स्थित १५० कबरो...
अनोखा लोधी गार्डन | Unique Lodhi Garden | Hidden places in Lodhi Garden | Delhi Ep 3
• अनोखा लोधी गार्डन | Un...
प्राचीनकाल का ग्रह-नक्षत्र, आकाशपिंड देखने का स्थल | जन्तर मन्तर | Jantar Mantar | Delhi Ep 4
• क्या है Jantar Mantar ...
🟡Marathi videos about historical places.
काय आहे लाल किल्ल्यात ? Red Fort | Independence day special | Delhi Ep 5
• काय घडलं लाल किल्ल्यात...
🟡Manali Vlogs
Hidimba Devi Temple | हिडिम्बा मंदिर | Old manali | Manali Ep 1
• Hidimba Devi Temple | ...
मनाली गावाच्या नावाची गोष्ट | मनू मंदिर | Old Manali village Manu Aallay | Manali Ep 2
• मनाली गावाच्या नावाची ...
Manikaran | मणिकर्ण | hot spring | हिंदू व शीख तीर्थस्थळ | मनिकरन | Manali Ep 3
• Manikaran | मणिकर्ण | ...
Kulluतील मधमाशी पालन, शाल निर्मिती व लोकल मार्केट | Solangvally | Kullu manali road | Manali Ep 4
• Kulluतील मधमाशी पालन, ...
#holimarket #oldestvegetablemarketofvasai #organicvegetablemarket #100yearoldmarket #vasailocalmarket

Опубликовано:

 

8 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 30   
@kishorvartak3819
@kishorvartak3819 Год назад
आपण आपल्या वसईतील होळी बाजारातील स्व.शेठ भायजी जगू राऊत मंडईची फारच सुंदर माहिती दिली आहे.राऊत कुटुबाचे फार मोठे योगदान आहे हे विसरुन चालणार नाही.त्याच प्रमाणे काळीची/नाग वेलीच्या पानाने एकेकाळी हा बाजार गजबजून जायचा परंतु कालांतराने माल जास्त व माल घेणारे व्यापारी कमी म्हणजे दोन किंवा तीनच व्यक्ती त्यामुळे पानाला योग्यतो भाव मिळत नसे.आता हाही व्येवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.त्याच प्रमाणे हिरव्या सालीची बसराईची केळी सुध्दा इतिहास जमा झाली.ती आता पाठ्यपुस्तकात वसईची प्रसिद्ध केळी ह्या नावानेच राहिली आहेत.आपले अभिनंदन 💐
@The_MixedBag
@The_MixedBag Год назад
नक्कीच.. राऊत कुटुंबीयांचे योगदान मोलाचे आहे. पानवेली आणि बसराईच्या केळीची शेती आता खूपच कमी उरलेली आहे. कुवेलच्या वाडीतून देवळात जाताना बहरलेली शेती आजही आठवते. पाटातून वाहणाऱ्या पाण्यात पाय बुडवत जाताना विस्तृत वाडी कधी पार व्हायची कळत नसे. खूप धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello Год назад
अप्रतिम व्हिडिओ अमित जी. होळीचा बाजार म्हणजे शेतकरी व जोडकरणींचे हक्काचे ठिकाण. आज त्याचा इतिहास आपण उलगडून सांगितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. कोशाव बाय म्हणजे आमची बाबी बाय, तिने प्रचंड मेहनत करून आपला संसार उभा केला.
@The_MixedBag
@The_MixedBag Год назад
खूप धन्यवाद सर.. हो..काकीच्या मेहनतीची गोष्ट मी तिच्या मुलीकडून प्रत्यक्ष ऐकली आहे. कुटुंबाची उभारणी आणि संस्काराची शिदोरी जपणारी बाय आहे ती.
@leenadsilva7274
@leenadsilva7274 Год назад
व्वा! छान माहिती...होळीबाजाराचं दर्शन घडलं...इतिहास समजला...जोडकरणीच्या कष्टांची जाणीव झाली..Thanks
@The_MixedBag
@The_MixedBag Год назад
आभारी.
@joypereira9268
@joypereira9268 Год назад
होळीच्या बाजाराचा इतिहास समजला
@The_MixedBag
@The_MixedBag Год назад
धन्यवाद सर.
@tejalferreira5815
@tejalferreira5815 Год назад
"होळीचा बाजार " खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ अमितजी👍
@The_MixedBag
@The_MixedBag Год назад
धन्यवाद
@leelagonsalves3795
@leelagonsalves3795 Год назад
होळीच्या बाजारात खूपच चांगला आणि स्वस्त भावात आपण भाजीपाला खरेदी करू शकतो. खूपच छान!!
@The_MixedBag
@The_MixedBag 11 месяцев назад
हो, नक्कीच.. आभारी.
@palv65161
@palv65161 Год назад
Nice amit
@The_MixedBag
@The_MixedBag Год назад
Thank you.
@tanveerkazi9352
@tanveerkazi9352 Год назад
Really very strong dedication. Thanks for covering Local issue. 🙏🙏🌹🌹
@The_MixedBag
@The_MixedBag Год назад
Thank you.
@helendmello8995
@helendmello8995 Год назад
अमित फारच सुंदर व्हिडिओ बनवलाय. आपली नाळ त्या बाजाराशी जोडलेली आहे. जुन्या आठवणींना उजाळा दिला. पान मार्केट आणि केळ्याच्या लोंगराचे मार्केट आठवणीत आहे. Keep it up. God bless you..
@The_MixedBag
@The_MixedBag Год назад
हो, खरयं.. धन्यवाद मॅडम.
@ललिताचौधरी-भ2म
होळीचा बाजार खुपच छान.
@The_MixedBag
@The_MixedBag Год назад
खूप धन्यवाद ताई.
@rajeshuke0103
@rajeshuke0103 Год назад
व्वा मस्तच अम्या 👌👌💐👍
@The_MixedBag
@The_MixedBag Год назад
आभारी सर😂
@webcastrmppl
@webcastrmppl Год назад
Nice .. good information..Keep it up
@The_MixedBag
@The_MixedBag Год назад
Thank you.
@jordendmello7417
@jordendmello7417 Год назад
👍
@The_MixedBag
@The_MixedBag Год назад
धन्यवाद.
@shraddharanekadam2061
@shraddharanekadam2061 Месяц назад
Ha bazaar sunday la pun asto ka
@The_MixedBag
@The_MixedBag Месяц назад
रविवारी देखील आपण ह्या बाजारात बाजारहाट करू शकता. सोमवार ते शनिवार जास्त प्रमाणात स्थानिक शेतकरी बाजार करताना आढळतील.
@umeshvengurlekar3174
@umeshvengurlekar3174 3 месяца назад
vegetable farmers from Vasai virar panvel kalyan karjat should sell vegetables in mumbais schools, colleges grounds mandir tempals mothe gruhsankul ,colony, mhada colony mahila mandals on Sunday .mumbaikar will get fresh vegetable, fruits .transport Local trains
@The_MixedBag
@The_MixedBag 3 месяца назад
Good suggestion. BMC, Government or some organization should take initiative for this.
Далее
Сделка 😂
00:27
Просмотров 185 тыс.
ПЛАН ПРОТИВОДЕЙСТВИЯ МЕДВЕДЮ.
00:28
Сделка 😂
00:27
Просмотров 185 тыс.