Тёмный

शेतातील पिकावर चुकुन तननाशक फवारणी झाली | तननाशक फवारणी | Herbicide 

gavkari apla shetkari mitr
Подписаться 107 тыс.
Просмотров 5 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 18   
@rajendragadekar4875
@rajendragadekar4875 3 месяца назад
Good information ❤
@Gangarambhoir123
@Gangarambhoir123 Месяц назад
Sir भातावर तणनाशकांचा पंप n धुता वापरला काहीतरी उपाय सांगा
@shetkarimitr
@shetkarimitr Месяц назад
गुळाचे 200 ग्राम पाणी ,डि ए पी 200 ग्राम खत व सागरीका 60 मीली
@Gangarambhoir123
@Gangarambhoir123 Месяц назад
Thanku sir किती वेळा फवारावे
@KrushnaNavle-up9zk
@KrushnaNavle-up9zk Месяц назад
सर अद्रक पिकावर क्लोरो मरीन फवारले गेले आहे तरी काय उपाय सांगा
@DAILYBY
@DAILYBY 3 месяца назад
सोयाबीन 2 एकर वर ग्रामोझोन weedlock मध्ये मारल्या गेले आणि सोयाबीन पूर्ण जळाले या आधी व्हिडिओ बनविला असता तर कामी आला असता भाऊ पण धन्यवाद भाऊ माहिती दिल्या बाबत 🙏🙏🙏🙏
@Rushikeshkhedkar7007
@Rushikeshkhedkar7007 3 месяца назад
अले पिकामध्ये ग्लसेल बरोबर गव्हाचे तणनाशक फवारले त्या चा आले पिकावर परीणाम झाला उपाय सांगा
@shetkarimitr
@shetkarimitr 3 месяца назад
झिंक आणी सीवीड ची फवारणी केली पाहिजे
@Rushikeshkhedkar7007
@Rushikeshkhedkar7007 3 месяца назад
@@shetkarimitr जर्मिनेटर आणि कॅल्शियम न ट्रेड सोडले
@mukeshsolanke5342
@mukeshsolanke5342 3 месяца назад
सर imazethapyr 70% wg की imazethapyr 10% SL या दोघांपैकी कोणते तन नाशक चांगले राहील सर सोयाबीन आणि तुरीला
@shetkarimitr
@shetkarimitr 3 месяца назад
ओडिसी वापरा
@bhikansingthoke3943
@bhikansingthoke3943 3 месяца назад
मका लावला आहे त्या शेतातील बांधावर कोणते तणनाशक वापरावे प्रमाण ही सांगा
@shetkarimitr
@shetkarimitr 3 месяца назад
मका वर थोड फार गेल तरी मकाला काही होणार नाही त्यासाठी 2 4 d आणि50 मीली आल्ट्राजिन 50 ग्राम
@dhanrajubarbhare2429
@dhanrajubarbhare2429 3 месяца назад
सुया ंगवताचे. तणनाशक. सागा
@shetkarimitr
@shetkarimitr 3 месяца назад
सुया गवत म्हणजे समजले नाही
@Orangeag
@Orangeag 3 месяца назад
काही पण सांगत नका जाऊ हो काहीच उपयोग नाही होत😂😂😂
@shetkarimitr
@shetkarimitr 3 месяца назад
शास्त्रज्ञ यांनी सुचवलेला सल्ला आहे
Далее
Handsoms😍💕
00:15
Просмотров 6 млн
Борщ в стиле высокой кухни!
00:57
Handsoms😍💕
00:15
Просмотров 6 млн