लव्हाळा कुठल्याही पीक घेऊन नष्ट होत नाही डांगे सरांचा जो व्हिडिओ आहे तू एकदम बरोबर आहे तीन वेळा फवारणी केल्यावर माझ्या जमिनीतला लव्हाळा कायमचा गायब झाला
सर माझ्या शेतात आत्ता झेंडुआहे तर ते मी काढून टाकले आहेत .व त्याच बेडवर मला दुसरे पीक घ्यायचे आहेत माझा प्रश्न असा आहे की सेम्प्रा फवारणी केल्यावर लगेच दोन चार दिवसात मी दुसऱ्या पिकाची लागवड करू शकतो का
हे औषध धानुका कंपनी चे आहे कंपनी 3 महिने जमीन मशागत करू नका अशी शिफारस आहे मी अगदी त्यांच्या रुलप्रमाणे औषध फवारून 4 महिने जमीन तशीच ठेवली तेही पावसाळ्यात अगदी जमीन ओली होती 2020 साली 1 वर्षभर लव्हाळा अगदी नेस्तनाबूत झाल पण आज 10 जुलै 2022 टोमॅटो लागवड आहे 13 जून ची आता पाऊस पडत आहे आणि अगदी लव्हाळा ही जोमात आहे अगदी शेतकरी भाषेत थुका टाकायला जागा नाही
सोयाबीन ची पेरणी करून २४ तासाच्या आत preventive तण नाशक Max ची फवारणी केली. .... पण तिसऱ्या दिवशी खुप पाऊस आला... आणि.शेतातील सोयाबीन वाहून गेले. ... आता काय करावे......? Plz reply sir