Тёмный

शेलार हिम्मत असेल तर राजीनामा दे वंजारींनी शेलार-दारेकराची जिरवली; Abhijt Wanjarri vs Pravin Darekar 

Viral Marathi
Подписаться 601 тыс.
Просмотров 670 тыс.
50% 1

Опубликовано:

 

4 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,6 тыс.   
@ganeshjadhav3615
@ganeshjadhav3615 3 месяца назад
हे सत्ताधारी दिलेला कोणताच शब्द पाळत नाहीत.हे खर आहे.
@arvindjadhav1738
@arvindjadhav1738 3 месяца назад
वंजारी भाऊ व्वा अतिशय छान भाषण झाले आहे आपले. धन्यवाद सर
@dadasahebtambe5535
@dadasahebtambe5535 3 месяца назад
वंजारी साहेब तुम्ही बरोबर बोलत आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहे भाजपचे सर्व आमदार खोटे आहेत जय महाराष्ट्र कोल्हापूर कर
@Dalestyen007
@Dalestyen007 3 месяца назад
वंजारी बरोबर बोलले.१०० टक्के बरोबर.
@kanchanhadwale1582
@kanchanhadwale1582 3 месяца назад
शेलार साहेब राजीनामा देणार वाटते ? शब्द नक्की पाळणार
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 3 месяца назад
😂😂😂😂😂😂😂
@vinayakanuse6065
@vinayakanuse6065 3 месяца назад
फोकनाड 😂😂😂
@Ginies120
@Ginies120 3 месяца назад
असले नालायक माणूस काय राजीनामा देणार नीच आहे भाजप
@AJAY_Mhatre
@AJAY_Mhatre 3 месяца назад
Fhoknad 😂😂😂
@bapumangle7622
@bapumangle7622 3 месяца назад
संन्यास घ्यावा .है पण बोलणं वैफल्य ग्रस्त होवून बोलले शेलार
@AnantEnterprises-c7g
@AnantEnterprises-c7g 3 месяца назад
सभापती महोदय तुम्ही विरोधी पक्षाचा आवाजावर दबाव आणत आहे हे महाराष्ट्रातील जनतेला कळत आहे लक्षात ठेवणे सभापती म्हणून तुम्ही आपल्या पदाचा मान राखून ठेवणे गरजेचे आहे
@sanjaymahadik1135
@sanjaymahadik1135 3 месяца назад
वंजारीसाहेब, आशिष शेलार हे स्वाभिमानी आहेत. नक्कीच राजीनामा देणार 😃
@manohardicholkar6116
@manohardicholkar6116 3 месяца назад
Ghanta
@shashisawant3240
@shashisawant3240 3 месяца назад
Ho mard aahe
@pravinmhatre7881
@pravinmhatre7881 3 месяца назад
BJP wallyana Swaabhimaan maahit aahe kaay ? evdha swabhimaan asta tr ase dusryaa pakshanchya aamdar v khasdaaranchya jorraaver rajkaran keke naste ase vaatte.
@dattatraygole6954
@dattatraygole6954 3 месяца назад
स्वाभिमानी आसता तर आता पर्यंत राजीनामा दिला आसता फोकाड हा शब्द अधिवेशनात बोलेपर्यत वाट पहात नसते राहिले.😂😂
@adinathghule8531
@adinathghule8531 3 месяца назад
दरेकरांनी प्रश्नाची ऊत्तर देणे सोडुन पळवाट काढू नये. ताई दरेकरांना निलंबीत करा.
@PramodShingole-lr4hc
@PramodShingole-lr4hc 3 месяца назад
सत्ताधारी पक्षांना एकंदरीत सत्तेचा माज आलेला आहे. असे या ठिकाणी दिसून येत आहे.
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 3 месяца назад
हिताई अध्यक्ष पदासाठी लायक नाहि. दरेकर याला शिस्त भंगाची कारवाई कराच.
@buaskergarud3938
@buaskergarud3938 3 месяца назад
लाचार आहे
@Rajaveerchavan
@Rajaveerchavan 3 месяца назад
हे शिस्तभंगाची कारवाई नाही करणार हे बाय अध्यक्षपदी बसवल्या हे चुकीचं आहे सरळ सरळ डोळे झाक करत आहे दरेकर लाड मजेत सज्जन आहे तर असं वाटत आहे विरोधक काहीही बोलले तरी मध्ये मध्ये बोंबलत असतो दरेकर
@santoshposture1912
@santoshposture1912 3 месяца назад
या दरेकरचा जास्तच होत आहे यावर कारवाई करावी😊
@rajendrakhamkar3700
@rajendrakhamkar3700 3 месяца назад
@@santoshposture1912Darekar murkha aahe pan to bjpla sumpavnar.
@HanmantKrushnagaikwadGai-hu4hq
@HanmantKrushnagaikwadGai-hu4hq 3 месяца назад
Sare Congress vale sttessathi tadpadaylla lagle ahet
@laxmangalande3747
@laxmangalande3747 3 месяца назад
फिर एक बार उध्दव जी बाळासाहेब ठाकरे सरकार ❤
@santoshrane4603
@santoshrane4603 3 месяца назад
हा दरेकर म्हणजे एक प्रकारे नाच्या आहे.
@PravinShivaji-q8u
@PravinShivaji-q8u 3 месяца назад
दरेकर शेलार आणि लाड हे तिघेही तेच आहेत तुम्ही म्हंटल्याप्रमाणे
@pradipjagtap9579
@pradipjagtap9579 3 месяца назад
दरेकर, सत्ते साठी तुम्ही भाजप वाल्यांनी लाज आणि शर्म खुंटीला टांगून ठेवली आहे.
@Rajararamkapadi-tp8po
@Rajararamkapadi-tp8po 3 месяца назад
वंजारी बरोबर बोलले आहेत.... दरेकर याला का बुडाला आग लागली
@yogeshsurywanshi3636
@yogeshsurywanshi3636 3 месяца назад
वारे मर्द वंजारी साहेब 🎉🎉 जय महाराष्ट्र
@Shivendra01-w7n
@Shivendra01-w7n 3 месяца назад
फोकनाड हा शुद्ध मराठी शब्द आहे.
@balirammore6871
@balirammore6871 3 месяца назад
Thank you Sir Dhanyvad Vanjari Saheb Ekdam barobar .Jay Hind Jay Bharat Jay Sanvidhan Jay Shivray Jay Jijau Jay Maharashtra Nmo Budhay .
@balurajput1680
@balurajput1680 3 месяца назад
अख्खे महाराष्ट्रातील जनता ओळखून आहे.3 महिन्यानंतर BJP आमदारांना जनताजागा दाखवून देईल.
@kirankordevlogs4248
@kirankordevlogs4248 3 месяца назад
100% खर आहे. ⛳️🙏🚩आदरणीय सराटे सर# आरक्षणासंदर्भात सकल मराठा समाजाला सर्वच राजकीय पक्षांनी फसवण्याचे काम केले आहे.😢
@gauravs728
@gauravs728 3 месяца назад
आशिष शेलार फोकनाड नविन योग्य शब्द मिळाला 😂😂😂
@kerkarashutosh
@kerkarashutosh 3 месяца назад
😂😂😂😂😂😂
@shekharchalke3214
@shekharchalke3214 3 месяца назад
😂😂 hey deva aata parat denar Shelar tu de re baba rajinaama tuza mag boluya aapan devun Tak lagech to totlya gayab zala mahit aahe na tu circket madhye kute tari kay tari hotas tula tikdun gayab kel aathav shelar mag de mitra tuza
@dineshnikam8836
@dineshnikam8836 3 месяца назад
चार पक्ष फिरून आलेला आहे हा दरेकर मंत्रिपदासाठी फार पक्षनिष्ठा दाखवतो
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 3 месяца назад
दरेकर काय बोलतो अध्यक्ष खपल्या काढतोहा दरेकर अती शाहाना आहे.
@milindsaner8269
@milindsaner8269 3 месяца назад
भाजपमध्ये गेल्याने मुंबई बँक घोटाळ्याची फाईल बंद झाली.
@SheratGarad
@SheratGarad 3 месяца назад
आशिष शेलार साहेबांनी राजीनामा दिलाच पाहिजेत वंजारी बोलले हे बरोबर आहे😢😮😅
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 3 месяца назад
हा दरेकर धुतलेल्या तांदुळा सारखा आहे. काय.अध्यक्ष झोपी गेल्या.
@amarjagtap7957
@amarjagtap7957 3 месяца назад
Mumbai bank ghotala
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 3 месяца назад
130 कोटी जनतेचे खाऊंन माजलेला दरेकर हमाल खरे आकडे जनते समोर दे नंतर बोल😂😂
@gautamghawale1122
@gautamghawale1122 3 месяца назад
BJP kade Satta ahe mhanun jast bolatat
@123zgs
@123zgs 3 месяца назад
Shekhar, Darekar, lad bandgulasarkhe walwal karat astat😂
@mandatorane8397
@mandatorane8397 3 месяца назад
Ti adhyksha pan bjp chi ahe.
@gajananpanchal3719
@gajananpanchal3719 3 месяца назад
शेलार साहेबांना फोकनाड हा शब्द अगदी शोभून दिसतो,पण खंत नाही, राजीनामा देणार होते त्यांचं काय झाले ते विचारा
@sachinpawar-sz3im
@sachinpawar-sz3im 3 месяца назад
वंजारी साहेब तुम्ही बरोबर बोललात
@amolchoramale-wn9st
@amolchoramale-wn9st 3 месяца назад
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे
@vasanttarate2391
@vasanttarate2391 3 месяца назад
सहनशीलता असणारच मुबई बँक पचवली
@sureshkambli953
@sureshkambli953 2 месяца назад
ते सत्तेवरचे आहेत म्हणून
@AkashKamble-kh9un
@AkashKamble-kh9un 3 месяца назад
सभागृहाला विरोधी पक्ष नाही सामान्य माणसाचे प्रश्न कोण म्हणणार
@anilparab4974
@anilparab4974 3 месяца назад
उस्मान आशिष कुरेशी शेलार.फोकनाड😅😅😅😅😅😅
@buaskergarud3938
@buaskergarud3938 3 месяца назад
पटले 😂😅 कुरेशी
@omsaisawal2075
@omsaisawal2075 3 месяца назад
दरेकर बाईल्या मुंबई जिल्हा बँकेचे धापलेले पैसे कधी परत करणार
@shekharchalke3214
@shekharchalke3214 3 месяца назад
Kay oh my god ha darekar chor shii baba kay darekar as kel tu chor tu shii 😢😢😢
@shrikantbrahmagiri6315
@shrikantbrahmagiri6315 3 месяца назад
दरेकर मोदी ची कॉपी करूनका. बाळ, बुध्दी वगेरे.मोदींचे काय झाले. ते लक्षात ठेवा.
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 3 месяца назад
अहो दरेकर काय बोलणार बाळ बुध्दी,तो तर बैकेतला हमाल, चौथी नापास त्याचा गुरु,दोघेही गवार😂😂😂😂
@BharatThigale-sv7sr
@BharatThigale-sv7sr 3 месяца назад
दरेकर साहेब सगळे कोण हिंडून आलात आपण जनता तुम्हाला चांगला धडा शिकवणारे
@gnyaneshwarkhandopantvaira8952
@gnyaneshwarkhandopantvaira8952 3 месяца назад
शेलार फोकनाड ..... दरेकर हेकनाड.... वाह क्या बात है ....lमजा ...आ गया.....l
@shekharchalke3214
@shekharchalke3214 3 месяца назад
Shabdh javun use Kara kalal na to denar aahe rajinaama kay shelar bol lagech baba are sorry' ADV shelar na padvi aahe adv kadhi zalas devala mahit
@shekharchalke3214
@shekharchalke3214 3 месяца назад
Darekar kon ha to buttk baingan 😂😂😂
@shekharchalke3214
@shekharchalke3214 3 месяца назад
Saheb bolle na aadhi hyala bhaher kadha to chor bank chor
@g.k.rathod6283
@g.k.rathod6283 3 месяца назад
खरंच नुकसान भरपाई मिळाली नाही आपल बरोबर आहे साहेब
@NamdevShinde-x5s
@NamdevShinde-x5s 3 месяца назад
दोन महिन्यांनी जनता यांना यांची जागा दाखवून देणार
@शंकरमगर-ष1त
@शंकरमगर-ष1त 3 месяца назад
सत्ताधारी पक्षाला माळ झालेला आहे ती लवकरच उतरला जाईल
@sambhajibarve8550
@sambhajibarve8550 3 месяца назад
दरेकर साहेब तुम्ही वेगळे काय बोलतात आता पर्यंत तुम्ही खोटं बोलतोय
@abhijeetpargavkar3180
@abhijeetpargavkar3180 3 месяца назад
अध्यक्ष च विकले गेले आहेत तर इतरांच्याकडून काय अपेक्षा करायची..
@ShankarMalusare-ws4gi
@ShankarMalusare-ws4gi 3 месяца назад
जय महाराष्ट्र वंजारे साहेब 🚩🙏
@avadhutpatil6682
@avadhutpatil6682 3 месяца назад
उपसभापती बदलला पाहिजे नीलम गोरीची खूप दादागिरी आहे 😡😡😡😡
@gurunathmangaonkar276
@gurunathmangaonkar276 3 месяца назад
घ्या संन्यास त्यांचा खोटे बोलायचे नाही एक बापाचा असेल तर घेईल संन्यास ❤❤
@sachinjadhav3013
@sachinjadhav3013 3 месяца назад
Eka bapacha ajibaat nahi.....BJP 20 15 chadhlyavar paida hotat
@janardangite4540
@janardangite4540 3 месяца назад
​@@sachinjadhav3013तू तर १० बापाचा आहे ते तुझ्या आईला सुध्दा माहिती नाही.
@asimrais7568
@asimrais7568 3 месяца назад
फोक नाड... Wow very good👍
@balasahebshelke71
@balasahebshelke71 3 месяца назад
वंजारी साहेब एकदम खरे बोललेत दरेकरला राग येण्याचं काही कारण नाही
@vitthalshendage9488
@vitthalshendage9488 3 месяца назад
ग्रेट वंजारे साहेब
@shankarlokhande8501
@shankarlokhande8501 3 месяца назад
आशिष शेलार यांनी खरंच राजीनामा दिला पाहिजे
@shivajidasal1622
@shivajidasal1622 3 месяца назад
आषिश शेलार ला माहिती होतं. निवडणूक आयोग . सत्ताधारी यांचा आहे त्यामुळे शेलार बोलत असेल.
@VijayKumar-eu3yj
@VijayKumar-eu3yj 3 месяца назад
दरेकर यांनीच मुलगी पळवून आण सांगणारे आणि शेलार तर संन्यास घेनार होते ते काय
@kanchanpawar7881
@kanchanpawar7881 3 месяца назад
Te ram kadam
@goldenchemicals195
@goldenchemicals195 3 месяца назад
सभापती निलम गोऱ्हे सत्ताधारी पक्षासाठी काम करत आहेत... सभापतीपद हे निष्पक्ष पद आहे हे सभापती महोदयांना कोणीतरी समजावून सांगणं आवश्यक आहे.. फत्तेसींग राजेमाने कोल्हापूर महाराष्ट्र
@vishalkalantre5767
@vishalkalantre5767 3 месяца назад
आशिष शेलारचा राजीनामा घ्या.
@ajinkyasuryawanshi1202
@ajinkyasuryawanshi1202 3 месяца назад
असंच पाहिजे शेलार ला. कोणतरी बोलतंय त्याच्या विरोधात, बरं वाटलं.
@dhanajikasalkar3116
@dhanajikasalkar3116 3 месяца назад
हा दरेकर सतरा पक्ष बदलनारा मुंबई बॅंकेत काय केले याची हिम्मत असेल तर सखोल चौकशी करावी
@shekharchalke3214
@shekharchalke3214 3 месяца назад
Kase karnar sanga tumhi
@shekharchalke3214
@shekharchalke3214 3 месяца назад
Aani kon karnar hya lukkhya chi kay ajun kiti kiti baki aahet saala hyanchya nava var sarv aarop astat case aste tari hi lok out off India jatat kase kay 😊
@dattanewasekar3957
@dattanewasekar3957 3 месяца назад
great speech abhijit🎉
@rajupalkar1142
@rajupalkar1142 3 месяца назад
लय भारी भाषेत महविकास आघाडी पावसाळी अधिवेशन गाजवते
@knowledgeguru3385
@knowledgeguru3385 3 месяца назад
मी तर हैराण झालो हा मित्करी अन् अध्यक्ष....😂
@VSThePatriot2687
@VSThePatriot2687 3 месяца назад
एक नंबर श्री अभिजीत राव 🔥🔥🔥
@hanmantdulawad2882
@hanmantdulawad2882 3 месяца назад
सत्तेचा माज उतरायला वेळ लागत नाही याचेही भान ठेवा
@ajitgadkari3988
@ajitgadkari3988 3 месяца назад
पक्ष बदलणारे हे महान नेते..... जनतेला माहिती आहे.
@rameshgaikawad1269
@rameshgaikawad1269 3 месяца назад
दरेकर आध्यक्षाला आदेश देण्या ऐवढा मोठा झाला....
@vasanttarate2391
@vasanttarate2391 3 месяца назад
नुसते बोलू नका हाकलून द्या. म्हणे सण्यास घेतो. चूप करा मुंबई बँक घोटलावला
@SP-ek6ce
@SP-ek6ce 3 месяца назад
चूप र फोकनाड
@gauravraut2848
@gauravraut2848 3 месяца назад
​@@SP-ek6ceआबे का चूप बस हा बँक घोटाळे बाज याने मुंबई बँक घोटाळा केला
@vijaypawar7220
@vijaypawar7220 3 месяца назад
आशिष शेलार राजीनामा देणार नाही, कारण ते अतिशय जास्त प्रमाणात स्वाभिमानी व मनुवादी आहेत.
@Ravi-nr1oo
@Ravi-nr1oo 3 месяца назад
आशिष शेलार एवढा बुद्धिमान नाही त्यापेक्षा बुद्धिवान लोकांनी राजकारणात या व त्याला घरी बसवावे
@ashokgurav2699
@ashokgurav2699 3 месяца назад
ह्या अध्यक्षांना पुन्हा संधी देवु नका....... ह्यासाठी भाजपला विधानसभेत बहुमताने पराभूत करा......
@VSThePatriot2687
@VSThePatriot2687 3 месяца назад
🤔सत्ताधाऱ्यांना वाटतंय त्यांनी साळसुदपणे वागले तरी जनता दुधखुळी बनून पुन्हा निवडून देईल???🤦🏻
@anantnadkar9716
@anantnadkar9716 3 месяца назад
बरोबर आहे आशिष शेलार यांनी राजीनामा द्यावा
@ravindrachavan2633
@ravindrachavan2633 3 месяца назад
हा दरेकर ने पूरे आयुष्य दुसऱ्याच्या कुबडयांवर पुढे आलाय
@shekharchalke3214
@shekharchalke3214 3 месяца назад
Kya baat hai ed lagnar tumchya mage aata 😂😂😂😂
@baluaware5144
@baluaware5144 3 месяца назад
Wanjari saheb salam tumhala. Changali jirawali
@vidyasagvekar4560
@vidyasagvekar4560 3 месяца назад
वंजारी साहेब बरोबर बोले शेलार यांनी सन्यास घ्यावा
@SP-ek6ce
@SP-ek6ce 3 месяца назад
बर फोकनाड
@PranavJadhav-ed4mk
@PranavJadhav-ed4mk 3 месяца назад
आशीष शेलार दरेकरभावपूर्ण श्रद्धांजलि😢😂
@vaishampayanmayekar2818
@vaishampayanmayekar2818 3 месяца назад
साहेब, खूप छान, कडक, कडक, कडक सत्य विचार. खोटारड्यांकडून चांगल्या विचारांची अपेक्षाच नाही.खोटारडे,खोटारडे भोगणारच. निच भोगणारच.खोटारड्यांकडून अपेक्षाच नाही.विजय सत्याचाच. गद्दार बरबाद होणारच.जय महाराष्ट्र .
@SunilPenkar-ke7jl
@SunilPenkar-ke7jl 3 месяца назад
ऐक नंबर साहेब अभिनंदन तूमचे मानलं तुम्हाला बरोबरच बोलात 🎉
@raghunathgaikwad2998
@raghunathgaikwad2998 3 месяца назад
वंजारी साहेब जिंदाबाद
@anilgunjal1938
@anilgunjal1938 3 месяца назад
आशिष शेलार बोलले होते आता राजीनामा द्यायला काय हरकत आहे
@sohamraj2751
@sohamraj2751 3 месяца назад
या बाईला अध्यक्ष पदावरून काढून टाकले पाहिजे
@bharatjagtap5842
@bharatjagtap5842 3 месяца назад
वंजारी साहैब एकदम बरोबर बोलतात।याचया पाचवीला पुजलेले आहे।
@premanandtivarkar7501
@premanandtivarkar7501 3 месяца назад
पटलावरून काढून टाकले तरी जनतेने ऐकले.
@Kiran-x2c
@Kiran-x2c 3 месяца назад
😂
@IsrarPatel-js7cz
@IsrarPatel-js7cz 3 месяца назад
अभिजित वंजारी जिंदाबाद
@user-bx3sv9hk2q
@user-bx3sv9hk2q 3 месяца назад
प्रवीण आणि आशिष आणि प्रसाद दिला
@sureshpawar_marawade
@sureshpawar_marawade 3 месяца назад
वंजारी साहेब .....शाब्बास पठ्ठे
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 3 месяца назад
या गोष्टी प्रविण दरेकर यांच्या बाबतीत च का घडते म्हणजे प्रविण दरेकर यांना सत्तेचा माज आला आहे. प्रविण दरेकर तुम्ही किती ही बडबड केलात तरी तुम्ही मंत्री बणणार नाही.
@SP-ek6ce
@SP-ek6ce 3 месяца назад
गप्प रे फोकनाड
@user-l5gc2kiii6
@user-l5gc2kiii6 3 месяца назад
खासगीकरण, बेरोजगारी, महागाई, स्थानिकांना रोजगार, व्यवसाय, कंत्राटे प्राधान्य, विकास यावर कोणी बोलणार आहे का ?
@shriramjadhav8168
@shriramjadhav8168 3 месяца назад
पण काहीही म्हणा फोकनाड हा शब्द खुपच छान वापरला आहे
@BHATUMARATHE-l1k
@BHATUMARATHE-l1k 2 месяца назад
वंजारी साहेब तुम्ही एकदम खरं बोललात तरी पण हे सत्ता पिपासू लोक आहेत तो राजीनामा देणार नाही सत्यम शिवम सुंदरम सत्य मेव जयते जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 ऐ
@vishnuwanare8619
@vishnuwanare8619 3 месяца назад
बरोबर बोले वंजारी साहेब ❤❤❤🎉🎉🎉
@Vpp335
@Vpp335 3 месяца назад
विरोधकांनी खरे बोलले, काही खरे सांगितले कि सत्ताधाऱ्यांची तळपायाची आग मस्तकाला जाते. आणि हे लोक किती खोटे बोलले, फेकले तरी ते चालते.
@satishchandhere2005
@satishchandhere2005 3 месяца назад
त्या दरेकर ला म्हणावं फोकनाड शब्दाचा अर्थ बघून बोलावं. नितीन गडकरी यांना विचारा या शब्दाचा अर्थ
@vinoddevarkar7614
@vinoddevarkar7614 2 месяца назад
1 no.speech Sir.....jay Maharashtra 😊😊
@proudtobeindian9928
@proudtobeindian9928 3 месяца назад
दरेकर चला, तुमचे दिवस भरले 😂😂
@SavitaKolpe
@SavitaKolpe 3 месяца назад
अभिजीत वजारी जे बोलताय ते सत्य आहे आणि त्याच्यामुळे दरेकर आणि लाडला सत्य बोलण्याचात्रास होतो ते
@dadasahebkulkarni9840
@dadasahebkulkarni9840 3 месяца назад
प्रवीण दरेकर. आशिष शेलार प्रसाद लाड यांनी बीजेपी संपवली
@milindsaner8269
@milindsaner8269 3 месяца назад
त्यामध्ये देवेंद्र फडणवीस, बावनकुळे व चंद्रकांत पाटील यांचा पण समावेश आहे.
@DilipShinde-qy8cw
@DilipShinde-qy8cw 3 месяца назад
खरं बोलतात वंजारी साहेब... खरं बोला पण रेटून बोला हे बोलल्यावर चोरांच्या अंगाची आग होते.मी नाही तेथली कडी लाव आतली.
@ramharipatekar3156
@ramharipatekar3156 2 месяца назад
विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे
@shobhapisal1902
@shobhapisal1902 3 месяца назад
मस्त साहेब बोल ला
@dineshjadhav4527
@dineshjadhav4527 2 месяца назад
वंजारी साहेब 100% बरोबर आहे तुमच हि दोन्ही सारखेच आहे
@ashwinfadtare.1447
@ashwinfadtare.1447 3 месяца назад
वंजारी यांचे बरोबर आहे
@dnyaneshwarmalewar5205
@dnyaneshwarmalewar5205 2 месяца назад
एकच नंबर सर एकदम बरोबर
@pkstuts4466
@pkstuts4466 3 месяца назад
अशीच जिरवा भाजपवाल्यांची
@tryambakborgade9443
@tryambakborgade9443 3 месяца назад
वंजारी खरे बोलले
@sureshjadhav5214
@sureshjadhav5214 3 месяца назад
बॅक लुटण्यापेक्षा खरं बोललं बरं
@pravinnaik4966
@pravinnaik4966 3 месяца назад
वंजारी साहेब झिंदाबाद जय महाराष्ट्र कडक
@GanpatPathare-xq2kd
@GanpatPathare-xq2kd 3 месяца назад
बरोबर बोले, वंजारी साहेब
Далее
LOLLIPOP-SCHUTZ-GADGET 🍭 DAS BRAUCHST DU!
00:28
Просмотров 10 млн
LOLLIPOP-SCHUTZ-GADGET 🍭 DAS BRAUCHST DU!
00:28
Просмотров 10 млн