वाह काकू कधी कल्पना ही केली नाही हयाचा ही पराठा होवू शकतो मी नककी करून पाहिन काकू तुमच्या सगळ्याच रेसिपी सोप्या आणि नेहमीच्या जिन्नसातून होणारे पदार्थ असतात म्हणून मला अतिशय आवडतात
काकू अगदी नविन आणी छान पराठे। शेवग्या च्या शेंगा तर आपण करतो पण पाना चा इतका छान वापर करू शकतो माहित नवत। पराठे तर मस्त झाले लाल मिर्ची ची चटनी अप्रतिम।