गडी कुनीकडून कुनीकडे पण जातात फक्त सत्ता पाहिजे पवार साहेबांवर प्रेम आता कसकाय उपळुन आले आहे आता पर्यंत पवार दिसले नाही का जिंकून कुणीकडुन येईल हे बघतात
अगदी बरोबर बोलले आहेत ते मा पक्ष प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी योग्य निर्णय घेतले आहेत ते मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ते पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे व शरदचंद्र पवार यांच्या सोबत गदारी केली होती ते फळे मिळाली आहे आणि मिळणार आहे हे लक्षात ठेवा महाराष्ट्र आहे जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉