रोहिणी तू ऑन कॅमेरा बोलत ahe व्यवस्थित बोलाव चेहर्यावरचे रिअॅक्शन्स व्यवस्थित ठेवावे तुझी मोठी बहीण म्हणून बोलते thik he अणि राम तुझा नवरा आहे man panani बोलत जा बेटा लोक कॉमेंट krayla कारण शोधतात फक्त 😊बाकी तू समजूतदार आहे..
रोहिणी जास्तच ओव्हर आहे तू जेव्हा तिला माहेरी जा मनतो तेव्हा जात नाही आणि आता तू मनीषा ताई कडे मनतो जायचं तर मग तिला आता माहेरी जायचं कोमल नाही तिच्यासारखी
रोहिणी आहे तशी साधी सरळ ये का तुम्ही सतत बोलतात तिला आहे तशी रियल छान ये ती ..आणि माहेरी जायचे नाही जायचे ते तिचा प्रश्न तिला फिरायला आवडते फिरू द्या की...आणि सारखं माहेरी गेली...तर उद्या तुम्ही लोक कमेंट कराल रोहिणी उठ सूट माहेरी जाते 😅😅😅लोक म्हणजे पायी चालू देत नाही आणि घोड्यावर पण 😅....राम दादा रोहिणी तुम्ही आहे तसे छान ये लोकांसाठी बडलू नका तुम्ही ...
मस्त वीडियो असेच बनवत जा दादा रोज सोड़त जा वीडियो रोहिणी फार नवर्याला उल्टून बोलते जरा निट बोलत जा दादा सोबत जरा सांगा दादा तिल समजू न अपला नवरा आहे मां न दान करा यचा तुला राग नको येऊ देऊ वीडियो मधू न वातल म्हणून सांगते बाकी वीडियो चान दादा