हवा, पाणी आणि माती यांच मोल लोकांना आता हळूहळू कळायला लागेल काही वर्षांनी सगळीकडे इमारती,रस्ते व फरशी असेल पण अन्न उगवणारी माती दिसणे मुश्किल होईल. आक्सीजन चे सिलिंडर बाटलीत पाणी घेवून सोबत बाहेर जातो तसेच विकत घेवून जावे लागेल.
12 окт 2024