Nice tai पण आमच्या सारखे सामान्य माणसं खूपच घाबरतात त्यात मी पण आहे आज सकाळी माझ्या पण घरात साप निघाला होता मी सर्पमित्र मेहबूब भाई यांना कॉल केल्या नंतर त्यांनी येऊन तो साप घेऊन गेले धन्यवाद त्यांचे व तु पण जीव जपून पकडत जा तुझी व इतर सर्प मित्रांची मला व इतरांना तसेच सर्पना पण गरज आहे,,, दिवाळी पाडव्याच्या तुला व इतर सर्प मित्रांना हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏
Nice work but not need to go outside only 2things are doing 1 side mouths closed and second side pack any carrybag or any jar , issily u catch this snakes 🐍