श्रमेश आणि प्रथमेश हि जोडी खरोखरचं इतकी जबरदस्त आहे की दोघे मंचावर आले कि कान तयारचं असतात ० त्यांचं संभाषण ऐकायला ० स्वतःची कला अतिशय खरेपणाने सादर करतात . ० संवाद फेक अगदि उत्तम असते ० ऐकताना सगळे अतिशय खूश होतात ० हिच त्यांची किमया आहे कि दोघांची जोडी रंगमंचावर हविहविशी वाटते ० फारच उत्तम सादरिकरण असते ०😂😂😂❤❤❤😅😅😅