10:11 guruji namaskar. अत्यंत आदर पूर्वक विचारात आहे की तुम्हाला परमेश्वराचे साक्षात दर्शन झाले आहे का? आपण आपल्या भक्ती नी देवला या काळात बघू शकतो का?
काका एक शंका विचारायची होती माझ्या घरी देवर्यात त्र्यंबेश्वर ची शिव पिंड आहे 3 मुख असलेली ती देवाऱ्यात ठेवली तर चालते का.कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती