पहिल्या सोमवारी अडचण आली तर दुसऱ्या सोमवारी पहिल्या आणि दुसऱ्या सोमवारचा बेल मिळून व्हायचा आणि शेवटीच्या सोमवारी अडचण आली तर फक्त्त उपवास करायचा तस केलातर चालेल ताई श्री शिवाय नमस्तुभ्यम 🙏 ॐ नमः शिवाय 🥥🥢🌺🙏⛳🚩🔱🕉️📿
वैशाली छान माहिती सांगितली तू. शिवामूठ घातलं तर किंवा अभिषेक केला तर उपवास करावा लागतो का. आणि यंदा शिवमूठ केलं तर दरवर्षी करायला पाहिजे ना . न चुकता. ❤❤❤❤❤ मी रोज सोमवारी अभिषेक घालते. मी अजून शिवामूठ घातला नाही कारण मला माहित नव्हतं. उपवास होत नाही माझ्याकडे. उपवास मी मोजकेच करते. श्रावण मासात कुठलाच उपवास नाही माझा प्प्रदोष आला तर करते.