आम्हाला साहेब तुमचे गायन आवडते. येरमायाची देवी आमच्यासाठी सुद्धा महत्वाची आहे. तुम्ही देवी तूळजापूर च्या देवीच्या नावाने सुद्धा गाणे गायले तर अजून चांगलेच होईल.
ही लोककलांचा जोपासना करणाऱ्यांना महाराष्ट्र शासनाने मानधन देवुन सन्मान केला जावा ही मनस्वी आपेक्षा डुप्लिकेट ला मान जातो पण खऱ्याखुऱ्या कलावंत कौतुक व्हावे