Тёмный

श्रावण महिन्यातून आम्हीं गेलो श्री मार्लेश्वर दर्शन घेताना  

मी कोकणी सोहन
Подписаться 1 тыс.
Просмотров 334
50% 1

मार्लेश्वर हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात आहे. येथे एका नैसर्गिक गुहेत भगवान शिवाचे जागृत समजले जाणारे शिवलिंग आहे. जवळच बारमाही वाहणारा धबधबा आहे. देवरूख नगरापासून १८ किमी अंतरावर मार्लेश्वर हे गाव आहे.
रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरापासून १८ किमी अंतरावरील मारळ या गावाजवळ हा मार्लेश्वरचा धबधबा आहे. पश्चिम घाटातील एक अत्यंत प्रेक्षणीय असे हे स्थळ आहे.मार्लेश्वरला जाण्यासाठी एस.टी.ची सुविधा उपलब्ध आहे. कोल्हापूरहून येताना आंबा घाटामध्ये कळकदरा येथून खडीकोळवण मार्गे मार्लेश्वर सुमारे २० किमी आहे, तर रत्‍नागिरीहून वा मुंबईहून येताना देवरुखहून हातीव मार्गे सुमारे १८ किमी अंतरावर आहे. या मार्गावर पावसाळ्यात अनेक लहान मोठे धबधबे कोसळत असतात.
▶️ No copyright music🎵 • Ikson - Lights (Vlog N...
▶️ No copyright music🎵
• No Copyright Temple Ba...
👉RU-vid channel👈
@MI_KOKANI_SOHAN
👉Instagram ID👈
@mi_kokani_Sohan_mh08
#like #share #subscribe
#vlog #kokanvlog #kokan #mumbaigoahighway #trending #blog #viral #video #youtube #nagothane #कोकण #blogger #vlogs
धन्यवाद मंडळी 😊❤️..

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 19   
Далее
maal math(माळ मठ)
11:28
Просмотров 7 тыс.