Тёмный

श्रीकृष्ण मित्र मंडळ | होम मिनिस्टर स्पर्धा | रौप्य महोत्सवी वर्ष 

श्रीकृष्ण मित्र मंडळ वर्ष 24 वे मंडळाचे, हे रोप्य महोत्सवी वर्ष होते.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंडळाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यापैकी होम मिनिस्टर हा कार्यक्रम खूप मोठा आणि खूप उत्कृष्ट असा झाला, कार्यक्रमास महिलांचा खूप मोठा प्रसाद प्रतिसाद मिळाला.
निवेदक अक्षय जी मोरे यांनी उत्कृष्ट असा होम मिनिस्टर चा कार्यक्रम घेतला. त्यांच्या उत्कृष्ट अशा भाषणशैली तसेच विनोदांमुळे कार्यक्रमास आलेल्या सर्व महिला निखळ मनाने हसल्या आणि त्यांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
Обыкновенное чудо
00:48
Просмотров 646 тыс.