नमस्कार मित्रांनो " मराठी टिप्स" youtub चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे. व्हिडीओ आवडल्यास लाईक करा व चॅनेल subscribe करा. धन्यवाद.... . . #jyotishupay , #marathiupay , #marathivastushastra ,
खुप छान सांगितले ताई मी कुळाचा नारळ कशात ठेवलेला आहे रोज पाणी बदलते ते पाणी तुळशीला घालते पचपात्र भरुन ठेवते बरोबर आहे का चुकीचे आहे ते सांगा जय सदगुरू
Khup chhan mahiti ahe. Pan majha ek prashna ahe ki je kalashatil Pani gharat shipadlyane gharamadhe positivity rahte mag hech Pani gharatil sarvani Prasad mhanun ghetale pahije ase mala vatate.