U tube क्या माध्यमा मुळे जो काकडा म्हणत होतो तो प्रत्यक्ष श्रीराम समर्थ दर्शनाने अधिक संपन्न होतो .रोज सद्गुरुंचे प्रत्यक्ष दर्शन होते .किती धन्यवाद करावे .शतश:प्रणाम !
समर्थांच्या कृपेने घरबसल्या दर्शन होत आहे सर्व समर्थ भक्तांचे उपकार आहेत असेच आम्हाला समर्थांचे दर्शन घडवू श्री रामरायाचे दर्शन घडव श्री गणपती श्री मारुती श्री दत्तात्रयांचा पण दर्शन घडवावं जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ