ज्ञानियचा राजा गुरू महाराज ......... स्वतःला नाचता येत नाही . आणि कोणी नाचत असेल त्याच्या चुका काढायच्या . हौस आहे ती ..... पैसा म्हणून बघू नका . नाचता -नाचता पैसे कमवत असतील तर त्याच्यात वाईट काय . ऑफिस मध्ये जाता . मेहनत करता कशासाठी पैसे कामावण्यासाठीच ना ..... समाज सुधारण्यासाठी बोलत असाल तर टोमणे नको . कृती करा .