Тёмный

श्रीज्ञानेश्वरीतील भक्त लक्षणे, प्रवचन श्रीगुरू चैतन्य महाराज देगलूरकर, 

Sri Chandrashekhar Maharaj Degloorkar
Подписаться 10 тыс.
Просмотров 51 тыс.
50% 1

श्रीगुंडा नारायण महाराज देगलूरकर ५४ वा पुण्यस्मरण सोहळा श्रीक्षेत्र उदगीर, येथे संपन्न झाला. उत्सवात सद्गुरू श्रीचंद्रशेखर महाराज देगलूरकर व श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांनी पाच दिवस उपस्थित राहून समजला प्रबोधन केले. प्रथम सत्रात श्रीगुरु चैतन्य महाराज यांनी श्रीज्ञानेश्वरीतील भक्त लक्षणे सांगितले. द्वितीय सत्रात सद्गुरू श्रीचंद्रशेखर महाराज यांनी श्रीगुंडा महाराज चरित्र सांगितले. कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन श्रीराजेश्वर राव जी निटूरे (माजी नगराध्यक्ष) उदगीर यांनी केले

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 40   
Далее
НЮША РОЖАЕТ?
00:17
Просмотров 1,1 млн