अहो,किती छान श्रीपाद श्रीवल्लभ हे अकलनिय आहेत ,सतत त्यांच्या चरणावर डोके ठेवून विसावा घ्यावा प्रत्येकाने,कधी कधी डोळे पाणावतात त्यांना आठवून.एकदा त्यांचा मार्गाने चालून तर बघा,मझासारखा अत्यंत वाया गेलेला ,नशिबाने साथ सोडलेला,माणूस मी तुम्हाला gurantee देतो. दत्त गुरूंच्या सानिध्यात या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.दत्त दत्त
ह्या चरित्रामृत चे पारायण करायला कोणतेही नियम नाहीत.. स्त्रिया पाळीचे 3 दिवस सोडुन केव्हाही वाचू शकता.. सतगुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित मराठी "श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत" (मुळ तेलुगू चरितामृताचा जसाच्या तसा अनुवाद) खालील श्रीपाद भक्तांकडे उपलब्ध आहे. १) राजेंद्र देसाई- गोवा आणि कोकण- 8080670270 २) गौरी चिटणीस- सांगली, कोल्हापूर- 9577717111 ३) राजीव देशकर- नागपूर, विदर्भ- 8856836049 ४) सौ मयुरी पाटील- नासिक, धुळे- 7588814470 ५) सौ ओवी जोशी- नासिक, जळगाव- 7588826461 ६) ओंकार ढमाले- मुंबई परिसर- 9821503719 ७) सुस्मिता मुळीक- मुंबई,दादर. 9870774786 ८) सचिन चवाथे- ठाणे परिसर-. 8976362985 ९) रमेश सोहोनी- पुणे कोथरूड परिसर- 9921409136 १०) नागेश मातनवर- पुणे धायरी परिसर- 7028177331 ११) रुपेश महंते- अहमदनगर-. 9834060923
@@shripadshrivallabhdattavat3986 kanda lasun bhajit chalel ka ? Chapati bhaji sakali ani rartri chalel na ? Dwidal dhanye chaltil ka ,? Parayan samplyavar mahanaiwadya mhanun पूरणाचा swayampak ani amti chalel ka ,?