एकनाथ दामोधर कल्याणकर महाराज मंदिरात भाविकांची श्रद्धा ही एक शिव भक्तिभावाने सांगितली आहे ताई मी शिव मंदिर आहे दिंडी सोहळा पंढरपूर विठ्ठल रखुमाई चेदभागा नदित स्नान करून एतो @@varkarikirtanranghd
ताई आज माझ्या भाग्याचा उदय झाल्याचे भासत आहे, ताई मी अक्षरशः स्वताला, कंटाळून गेलो पण, तुमच्या मधुर वाणीतील ,संकीर्तन ऐकून खूपच छान वाटल, तुमच्या भागवत कथेच्या श्रवणाने, मण प्रसन्न झाले,मला शनीची साडेसाती दशा चालू आहे पण तुमच्या मधुर वाणीने,जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली तुमचे,खुप खुप आभारी राहील, रमेश नामदेव म्हात्रे 🎉 संभाजीनगर (औरंगाबाद) महाराष्ट्र पिन ४३१००३
खुपचं सुंदर भागवत कथा सार सांगत आहात माऊली 🙏🙏 ऐकताना छान वाटत अगदी मंत्रमुग्ध करणारी वाणी आहे तुमची दररोज स्वयंपाक करत करत मी कथा श्रवण करते खुप प्रसन्न वाटते ऐकायला शब्द नी शब्द मनात साठवून ठेवता यावा ईतक सुंदर विस्तार करून सांगता खुप खुप धन्यवाद माऊली ❤️🥰🙏🙏💐💐🙇🙇🚩🚩
🎉🎉Hon,Anuradha Tai, your interpretation on Nav Vidha Bhakti is nice. Bhakti Vivechan is marvellous. We are drinking Bhakti tas.We're becoming fresh &healthy.🙏🙏🙏
Anant koti Brahmand Nayaka Rajadhiraj yogiraj Sachchidanand bhakta Vatsal bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Sadguru Shri Swami S M ki jai jai ho 🙏