🎉जय श्री कृष्ण राधे राधे राधे राधे 🎉मन तृप्त झाल कथा श्रवण झाली मन आनंदी आनंद झाला खुप खुप छान आपली शिव कथा श्रवण झाली खुपचं छान ताई आपणास खुप खुप हार्दिक अभिनंदन
आपल्या मुखातून अमृतधारा सुख अनुभवायला मिळते. आम्ही भाग्यशाली आहोत की, आपल्या सारख्या महान विभुतीकडून भागवत सारख्या पवित्र ग्रंथाचे श्रवण करण्याची संधी प्राप्त झाली आहे. कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद !!!