श्रीमहालक्ष्मीचे व्रत करुन कथा ऐकल्याने देवी आपल्यावर प्रसन्न होते आणि घरात भरभराटी येते... #margshirshguruvarvratkatha #margshirshguruvar #mahalakshmikatha #guruvarchikahani
ज्या ज्या श्रोत्यांनी महालक्ष्मी माऊली ची ही कथा मन पूर्वक ऐकली आहे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, आई चरणी हीच प्रार्थना 🙏🙏🙏. ओम् महालक्ष्म्यै नम: