Тёмный

श्रीशंकर महाराजांचा सहवास लाभलेले पेंटरकाका | Painter Kaka | Shankar Maharaj  

ShreeSwamiraj Maulee
Подписаться 26 тыс.
Просмотров 49 тыс.
50% 1

Опубликовано:

 

30 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 197   
@suhaschindarkar5169
@suhaschindarkar5169 7 месяцев назад
बर्याच वर्षापुर्वि मि जेव्हा पहिल्यान्दा शंकर महाराजान्चा पायाला हातांन्चा विळखा घालुन बसलेला शंकर महाराजाचा फोटो एका सिरियलच्या सुरवातीला पाहीला तेव्हा मनात एकदम विचार आला कोनहे महाराज जरा अशे उग्रच दिसतात महाराज असा मनात विचार आला व दुसरे दिवशिच माझा भावाने शकरमहाराजाचे पुस्तक वाचनालयातुन आनले होते त्या पुस्तकावर तसाच महाराजाचा फोटो होता ते पुस्तक वाचुया म्हनुन घेतले ते 250-300 पानान्चे पुस्तक दोन दिवसात वाचले तेव्हा शंकर महाराज किती महान होते ते समजले 🙏पुस्तक वाचताना महाराजान्चा लिला वाचुन मन मंत्रमुग्ध झाले
@MaheshJagtap-u8o
@MaheshJagtap-u8o 4 месяца назад
मी नुतन तुकाराम कडलासकर आहे रघुनाथ माऊली हे माझे काका आहेत जय शंकर 🙏🙏💐💐🙏🙏
@pramodjaokar2398
@pramodjaokar2398 Год назад
मिलिंदकाका, श्रीस्वामीसमर्थ!अप्रतिम मुलाखतीचा लाभ दिलात,आता कधी एकदा सोलापूरला जाऊन पेंटरकाका व पुढे अक्कलकोटला जाऊन येतो असे झालेय बघू स्वामी कधी हा योग घडवून आणतात.
@ushashinde9858
@ushashinde9858 Год назад
स्वामी आई मला तुम्ही लवकरात लवकर तुमच्या दर्शनासाठी घेऊन जा हिच माझी ईच्छा आहे श्री स्वामी समर्थ जय शंकर महाराज की जय जय पेटर काका महाराज की जय 🙏🙏🙏🌹🌹🌹
@shwetapagare2078
@shwetapagare2078 Год назад
​@@ushashinde98581
@avnishgamingyt1438
@avnishgamingyt1438 3 дня назад
जय शंकर बाबा . खूप आनंद झाला.हे अनुभव ऐकून.आणि पेंटर काकांचे दर्शन झाले.शंकर बाबा भेटले.खरच खूप छान वाटले.
@prashantghodke7155
@prashantghodke7155 Год назад
खूप छान माहिती, पेंटर काकांचे अनुभव ऐकून,साक्षात सद्गुरू शंकर महाराजांना भेटल्याची अनुभूती मिळाली. जय शंकर 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@ushapatil2202
@ushapatil2202 Год назад
खूपच छान माहिती मिळाली .आम्हालाही दर्शनाचा योग महाराज कृपेने लवकर मिळो हिच महाराजांच्या चरणी प्रार्थना .जय शंकर बाबा.श्री स्वामी समर्थ .श्री गुरुदेव दत्त.हे मालिक बाबा.
@kailasmahajan985
@kailasmahajan985 Год назад
पेंटर काकांचे दर्शन झाले हे अहोभाग्य! धन्यवाद मिलिंदजी. आपल्या चॅनलमुळे उत्तम सत्संग घडतो. खूप खूप आभार💐श्री स्वामी समर्थ💐
@meenakshisalunkhe5722
@meenakshisalunkhe5722 Год назад
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹 श्री शंकर महाराज की जय 🙏🙏🌹 पेंटर काकांना नमस्कार मिलिंद दादा तुमचे खुप खुप धन्यवाद खुप छान एपिसोड
@subhashshinde4929
@subhashshinde4929 День назад
जय शंकर बाबा.. श्री स्वामी समर्थ
@swamisamarth9474
@swamisamarth9474 9 месяцев назад
श्री कडलसकर माऊलीची आपण भेट घडवून दिलीत खूप खूप आभार 🙏🙏🙏😊
@meenapanchal761
@meenapanchal761 Месяц назад
श्री स्वामी समर्थ ❤ जय शंकर महाराज की जय ❤🙏🙏🌹🌹
@bhaskarsinnarkar7630
@bhaskarsinnarkar7630 2 месяца назад
जक्कल मळा दाखवायला पाहिजे होता
@mr.darksoul9109
@mr.darksoul9109 Год назад
अरे मी या मंदिरात जाऊन आलो पण मला माहित नव्हत की हे च पेंटर काका आहेत त्यांच्या सोबत बसलोय मी. धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. मी या मंदिरापाशी च राहतो ओम गर्जना चौकात सोलापूर मध्ये. जय शंकर श्री स्वामी समर्थ 🙏
@sachinbivalkar3394
@sachinbivalkar3394 Год назад
krupya Solapurat kuthe he mandir ahe Address Dyava pls
@klbrohit5305
@klbrohit5305 3 месяца назад
श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏☘️🙏🚩 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏☘️🙏🚩 जय शंकरबाबा 🙏🌹🙏☘️🙏🚩
@karanbondre929
@karanbondre929 Месяц назад
Shree Swami Samrtha, Jay Shankar Baba Maharaj 🌹🙏
@rashmikanekar142
@rashmikanekar142 2 года назад
आम्ही पण जुलैमध्ये सोलापूरला श्री शंकर महाराजांच्या देवळामध्ये गुरुपौर्णिमेला गेलो होतो कडलसकर काका आणि विजय दादांची भेट तिथे झाली कडलस्कर काकांना भेटून खूप आनंद झाला शंकर लिला आणि शंकर गीता वाचल्यामुळे श्री कडलस्कर काकां बद्दल माहिती होती आणि त्यांचे दर्शन झाल्यामुळे खरंच खूप अत्यानंद झाला 🙏 जय शंकर 🙏
@ShimsSawate
@ShimsSawate 5 месяцев назад
यल्युबई माने या गानसम्राज्ञी ( मिरज) यांचे भजन ऐकायला महाराज जायचे. त्या बाबतीत माहिती पाहिजे , म्हणजे यललुबई माने यांच्या ठिकाणी भेट देता येईल
@ajaymanjrekar2293
@ajaymanjrekar2293 3 месяца назад
होय यल्लीबाई माने या अब्दुल करिमखाँ यांच्या शिष्या होत्या . चिंतोबा गुरव , गायनाचार्य पं. भास्करबुवा बखले यांच्याकडे सुद्धा त्यांनी गायनाचे शिक्षण घेतले होते .
@DesignaddictInteriorsPune
@DesignaddictInteriorsPune Месяц назад
पुणे ला, मंडई त आहे
@nalinimardhe8727
@nalinimardhe8727 День назад
Shee shnkar mahharaj ki jay
@jayantmisal4004
@jayantmisal4004 11 месяцев назад
पेंटर काकांच प्रत्येक गावागावात भव्यदिव्य मंदिर झालं पाहिजे....
@sharayu1638
@sharayu1638 10 месяцев назад
Milind Kaka tumchya mule khup Sadguru Swami Maauli Shree Sadguru Shankar Maharaaj khup adbhoot Aloukik Sanidhya milat aahe Dhyan Watat Kaka 🙏
@surekhasalvi1088
@surekhasalvi1088 Год назад
जय स्वामी समर्थ जय शंकट महाराज 🙏🌹🙏❤️❤️
@kaledeepak379
@kaledeepak379 Год назад
अप्रतिम माऊली, आपले हे मोलाचे कार्य आहे...🌹🙏🌹 सर्व भक्गणांना दर्शन मिळणे म्हणजे मोठे भाग्य...🙏
@mandarkarande6808
@mandarkarande6808 Год назад
जय शंकर 🙏🏽 कोटि कोटि धन्यवाद 🙏🏽🙏🏽🙏🏽
@SunitaChougule-q6v
@SunitaChougule-q6v 2 месяца назад
जय शंकर
@sachiinrauut7790
@sachiinrauut7790 3 месяца назад
Aaj mala itka chhan vatat ahe Pentar kakana pahoon 🙏
@bhalchandrajoshi2575
@bhalchandrajoshi2575 10 месяцев назад
मी सोलापूर चा आहे मी जक्कल मळ्य जवळ राहते होतो मी माझा काकू बरोबर भजनास जात होतो
@yashnawale5250
@yashnawale5250 9 месяцев назад
आम्हाला पेंटर काका चार पत्ता भेटन का
@gautamidhokaneofficial6456
@gautamidhokaneofficial6456 10 месяцев назад
श्री स्वामी समर्थ 🙏❤️ जय शंकर महाराज 🙏❤️
@sharayu1638
@sharayu1638 10 месяцев назад
🙏
@lalitakhadke1604
@lalitakhadke1604 10 месяцев назад
साष्टांग नमस्कार, दर्श् नाचे समाधान झाले
@shamrajguru3729
@shamrajguru3729 11 месяцев назад
जय शंकर जय शंकर जय जय जय शंकर
@sadanandbidave3664
@sadanandbidave3664 11 месяцев назад
सोलापूरला मंदिर कुठे आहे. त्याचा पत्ता द्यावा.ही नम्र विनेती..
@ramchandrapillai6914
@ramchandrapillai6914 2 месяца назад
Jai shangr bolenath
@ramchandrapillai6914
@ramchandrapillai6914 2 месяца назад
Mi Swami cha katha roj bagtho
@sandeepsuryavanshi3243
@sandeepsuryavanshi3243 Год назад
Shree Swami Samarth 🙏
@yashwantjadhav353
@yashwantjadhav353 Год назад
खूप छान शंकर महाराज यांची सत्य माहिती पेंटर काका यांच्याकडुन समजली . हा मठ सोलापुरात कोठे आहे मठाचा पत्ता सांगवा ही विनंती .... पुन्हा असी माहीती पेंटर काका यांच्या मुखातून ऐकावी अशी आशा करतो अवधूत चितंनॐगुरुदेव दत्त श्री.स्वामी.समर्थ जय शंकर बाबा महाराज की .जय .🎉
@bharatisardal4131
@bharatisardal4131 2 года назад
मिलिंद दादा,एप्रिल मध्ये आम्ही मुंबईतून तिकडे गेलो होतो.मी ,माझी भाची आणी मैत्रीण,आम्ही तिघी ही दोन दिवस तिथल्या कार्यक्रमाला जात होतो. पेंटर काकांना बघूनच भरून येत होत.कारण शंकर बाबांचा सहवास त्यांना लाभला होता.तिथे असताना आमच्या हातानी,अभिषेक घालायला मिळाले,सजवायला मिळालं.खूप छान वाटत होत.विजयदादांमुळे हे सर्व शक्य झालं.खर तर तिथून पाय निघत नव्हता.पण यावच लागलं मुंबईला.विजय दादांचे धन्यवाद.त्यांच्यमुळे माळीनगर लाही जायला मिळालं. मिलिंद दादा तुमचेही आभार. कारण पेंटर काका बद्धलची ईतकी चांगली माहिती तुमच्या मुळे सर्वांना कळते आहे. तुमची ही एक प्रकारची महाराजा प्रती सेवाच आहे. धन्यवाद .🙏🙏
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 года назад
श्रीस्वामी समर्थ
@ashalatagaikwad7073
@ashalatagaikwad7073 Год назад
Shree Swami samartha 🙏🌹. खूप छान माहिती दिलीत.आम्ही सोलापूर मध्ये राहून ही माहिती माहित नव्हती.काका तुमच्यामुळे खूप छान माहिती प्रबोधन मिळत असल्याने त्याबद्दल धन्यवाद काका ❤❤
@csurbhi
@csurbhi Год назад
Painter Kaka, tumhala maza namaskar! Kiti vinamra aahat tumhi. Khoop anand milala ha sanwad aikun!! Khoop Dhanyavad!! Sarvana ithe jaaycha yog yavo, hich Swamin charani prarthana!
@maheshpawar5792
@maheshpawar5792 Год назад
Shree Swami Samarth 🙏🙏
@rajeshadhav2151
@rajeshadhav2151 Год назад
Jay Shankar Maharaj🙏🙏🌺🌺
@abhijitgore2478
@abhijitgore2478 Год назад
🙏पेंटर काका चा.adress sanga.. जिथे मंदिर आहे तो...
@narendrakankhare5952
@narendrakankhare5952 7 месяцев назад
दादा पेंटर काका अजून आहेत का, व ते कुठे राहतात जय शंकर
@amolmule5047
@amolmule5047 8 месяцев назад
श्री स्वामी समर्थ श्री श्री शंकर महाराज की जय
@ashwinishirke323
@ashwinishirke323 9 месяцев назад
Khup nashibvan ahat sir prtyaksha devachya sanidhyat rahilele gruhastha shi apali bhet jhali ❤ Shree Swami samartha 🙏 Shree Shankar bhargavan 🙏💐
@navnathautade1965
@navnathautade1965 Год назад
जय शंकर पेंटर काका 🙏🙏🙏
@BharathBharath-tg3uk
@BharathBharath-tg3uk Год назад
Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth Namami Shankar Shiv Shankar Shambhu girijapati Namami Shankar Shiv Shankar Shambhu
@madhusudanbasankar5921
@madhusudanbasankar5921 Год назад
श्री स्वामी समर्थ. पेटंर काका ना नमस्कार. मिलिंद काका, खूप छान माहिती दिली त. स्वामी ॐ.
@seemajagtap1880
@seemajagtap1880 2 года назад
Chhan mahiti milali. Jay swami samarth. Jay shankar maharaj.
@marutikusalkar9753
@marutikusalkar9753 5 месяцев назад
Very Very Nice . Khup Khup Chan Anubhav v Mahiti
@shashikantkurne8424
@shashikantkurne8424 2 года назад
खुप छान माहिती मिळाली 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺
@ServiceTowardsHumanity
@ServiceTowardsHumanity 9 месяцев назад
Jay Shankar Namaskar, maza naav Rajan Mali aaj 10 varshani video bagitla ani 2013 chi athavan zali. Mala Painterkaka ani tyanchya mulala bhetnyacha yog ala Ani tyanchya ghari Maharaj ancha darshan zala. Punha jar yog ala tar nakki aai Ani vadilana ghevun kaka na bhetayla yein. Dhanyawad Mauli
@rajeshgoud9409
@rajeshgoud9409 10 месяцев назад
ShreeSwamiSamarth Jai Jai SwamiSamarth 🙏🌺🌺 Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺 Jai shree Shankar Maharaj ki Jai 🙏
@ushadhumal5158
@ushadhumal5158 9 месяцев назад
ShreeSwami Samarth Maharaj Ki Jay. Jay shankar Maharaj🚩🙏🌺🙏🌹🙏🌷🙏🌻🙏
@alkalodha4005
@alkalodha4005 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद खुप छान माहिती मिळाली
@साईंचीतनु
@साईंचीतनु 2 года назад
🌺श्री स्वामी समर्थ🌺जय शंकर महाराज🌺
@ushawankhedkar8098
@ushawankhedkar8098 Месяц назад
Jay Shankar Maharaj,,🙏🙏🌹🌹💐💐
@shraddharasam9202
@shraddharasam9202 Год назад
।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।
@n.amusic9395
@n.amusic9395 Год назад
श्री शंकर महाराज की जय श्री मिलिंद अपणास धन्यवाद खूप मन प्रसन्न झाले🙏🙏🙏
@kaverimohite5504
@kaverimohite5504 Год назад
Kaka aata fkta AAS aantapur bhetichi 🙏❤️🙏painter kaka tumchya darshanachi aas Shankar maharajani purana karavi🙏🙏🌹Jay shankar
@kiranpatil2943
@kiranpatil2943 10 месяцев назад
जय शिवशंकर बाबा की जय हो
@VinodJadhav-ux8hv
@VinodJadhav-ux8hv 2 месяца назад
जय शिव शंकर नमामि शंकर शंभु
@sunitatikekar12
@sunitatikekar12 Год назад
🌹श्रीस्वामी समर्थ 🌹
@rohinirohilkar6472
@rohinirohilkar6472 9 дней назад
जय शंकर महाराज की जय
@sheetalkarandikar595
@sheetalkarandikar595 2 года назад
NAMASKAR khupch chan mahiti milali
@govindchavan8190
@govindchavan8190 Год назад
🌹श्रीस्वामी समर्थ 🙏 मिलिंद काका तुमच्यामुळे आम्हा सर्वाना शंकरमहाराजाच्या सहवासात राहिलेले पेंटर काका चे अनुभव ऐकायला मिळाले खरच खुप छान होते, धन्यवाद सौ.चव्हाण
@ranjitsawant5129
@ranjitsawant5129 2 месяца назад
जय शंकर
@shardalakariya5895
@shardalakariya5895 7 месяцев назад
जय शंकर महाराज
@sunandabhangle6607
@sunandabhangle6607 8 месяцев назад
Swami smrtha nmn
@chandrashekharkher3497
@chandrashekharkher3497 Год назад
श्री स्वामी समर्थ, श्री शंकर महाराज, सुप्रसन्न!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@hemangijoshi6016
@hemangijoshi6016 2 года назад
🙏🌷जय शंकर खुप छान माहिती
@yashwantwadkar548
@yashwantwadkar548 2 месяца назад
🙏जय श्री स्वामी समर्थ 🙏जय श्री शंकर महाराज 🙏
@unpatange
@unpatange 7 месяцев назад
Jai Shankar 🙏🏻
@sachinzore5877
@sachinzore5877 Год назад
जय शंकर महाराज 🙏🙏🌹🌹
@sadhnaborade5272
@sadhnaborade5272 7 месяцев назад
जय शंकर बाबा
@TheRamyramesh
@TheRamyramesh 2 года назад
॥ श्रीस्वामीसमर्थ ॥ जय शंकर ॥खुप छान
@crazyindia1072
@crazyindia1072 6 месяцев назад
|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
@vijaymalamusale953
@vijaymalamusale953 10 месяцев назад
ओम जय❤ शंकर महाराज की जय
@vishalmalpani6596
@vishalmalpani6596 Год назад
जयशंकर कृपा करून सोलापुरात पेंटर काकांचा पत्ता आपण जर शेअर केला तर आम्हाला त्यांना भेटता येईल
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 Год назад
painterkaka Kadlaskar 96650 60902
@vijayabelwate4149
@vijayabelwate4149 Год назад
शंकर बाबा महाराज की जय मिलींद दादा धन्यवाद
@VIRSENMUNDHE
@VIRSENMUNDHE 10 месяцев назад
Bheti lage jiva laglise aas. Shri swami samartha.
@nilimapandare7260
@nilimapandare7260 Год назад
Painter kaka tumhla maza prnam
@vaibhavkulkarni7459
@vaibhavkulkarni7459 8 дней назад
जय शंकर
@ShailaSarode-xc8vr
@ShailaSarode-xc8vr Год назад
🙏🙏दादा फार सुंदर व्हिडिओ पहायला मिळाला. तुमच्यामुळे श्री पेंटर काका व विजयदादा यांचे दर्शन व महाराजांविषयीचे सुंदर अनुभव ऐकायला मिळाले. खूप धन्यवाद!!🙏पेंटर काकांना निरामय आरोग्य व उदंड आयुष्य लाभो हीच स्वामीचरणी प्रार्थना 🙏🙏 🌼🙏योगयोगेश्वर श्री शंकर महाराज की जय 🙏🌼 🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@rashmikanekar142
@rashmikanekar142 2 года назад
🙏 श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री शंकर महाराज नमो नमः 🙏
@urmilamali926
@urmilamali926 Месяц назад
जय शंकर
@ushashinde9858
@ushashinde9858 Год назад
खुप खुप सुंदर एपीसोड शंकर महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏 श्री पेंटर काका महाराज की जय 🙏🙏🙏
@sunitajalihal7686
@sunitajalihal7686 Год назад
जय श्रीशंकर महाराज। दादा सोलापूर येथील मठाचा पत्ता सांगाल काय
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 Год назад
+91 96650 60902 ya नंबरवर कॉल करा
@jyotinandvidkar7820
@jyotinandvidkar7820 Год назад
Asich..mnachi..shanti..milo..hi..swami.chrni..prathna..dhnyvad
@cadineshdixit5369
@cadineshdixit5369 2 года назад
उत्तम माहिती मिळाली..🙏🙏🙏
@ashwinitapasvi3986
@ashwinitapasvi3986 Год назад
Dada tumcha math baghun khup chan watala. Amhala pan mathasathi annadan karayach ahe. Khup chan watala ha episode baghun. Jay Shankar Dada😊
@vrushalic3389
@vrushalic3389 Год назад
जय शंकर महाराज जय जय शंकर महाराज.
@shobhasomawanshi5919
@shobhasomawanshi5919 7 месяцев назад
🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🌹
@kirannandre9378
@kirannandre9378 Год назад
जय स्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺🙏
@mangalpatole9364
@mangalpatole9364 Год назад
जय शंकर महाराज ❤
@ulhasgandhi7327
@ulhasgandhi7327 Год назад
या मंदिराचा पूर्ण पत्ता पाठवला तर खूप बरे होईल, जक्कल मळा आणि मंदिर वेगळे वेगळे आहे का
@minun7828
@minun7828 3 месяца назад
Ashtavdhani,avadhut,ajanubahu Shri Swami samart.pratyaksha bhetu na shakta hi swamikrupa darshan zale 🙏
@pratimawadke4385
@pratimawadke4385 Год назад
जय श्री स्वामी समर्थ जय श्री शंकर 🙏🙏🙏🌹🌹🌹
@LavishKondra
@LavishKondra 6 месяцев назад
Shree swami samarth jai shankar
@nayanajagtap7762
@nayanajagtap7762 11 месяцев назад
Sree Swami Samarth khupach Chhan
@sidramsagari1693
@sidramsagari1693 9 месяцев назад
Khup chan Anubhav Jai Shankar❤
@rupalijadhav2041
@rupalijadhav2041 Год назад
Shree Shankar Maharaj ki Jai 🙏🥰🥰
@prakashdivate3514
@prakashdivate3514 11 месяцев назад
खुपच छान जय शंकर महाराज
@pallavisawant8350
@pallavisawant8350 8 месяцев назад
Jai Shankar ❤
Далее
Shree Shankar Maharaj  Shree Shankar Movies (Part-1)
48:55
Bearwolf - GODZILLA Пародия Beatrise
00:33
Просмотров 333 тыс.
Bearwolf - GODZILLA Пародия Beatrise
00:33
Просмотров 333 тыс.