Тёмный

श्री अंबेजोगाई योगेश्वरी देवी दर्शन I भक्तनिवास माहितीI Shri Yogeshwari Devi Ambejogai I 

Explore With Carlekar
Подписаться 3,2 тыс.
Просмотров 726
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 22   
@smitalimaye6347
@smitalimaye6347 3 месяца назад
खूप चांगली माहिती!!👌
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 3 месяца назад
धन्यवाद 🙏🏻
@milindb8339
@milindb8339 5 месяцев назад
आपण श्री अंबाजोगाई देवीचे अत्यंत भावपूर्ण दर्शन घडवल्या बद्दल खूप खूप आभार 🎉🎉
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 5 месяцев назад
आपले मनापासून धन्यवाद 🙏🏻
@carajivsharma553
@carajivsharma553 5 месяцев назад
khup sunder vlog ani mahiti pan khup upayogi ahe dhanyawad👌🙏
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 5 месяцев назад
Dhanyawad 🙏🏻
@k.anuradha07
@k.anuradha07 5 месяцев назад
मंदिर परीसरातील भक्त निवासाची माहिती फारच उपयुक्त आहे.स्वच्छता टापटिप कौतुकास्पद आहे. तुम्हाला देवीने रात्री ठेऊन घेतले.सकाळी देवीचे दर्शन झाले.तुमच्यामुळे घर बसल्या आम्हाला दर्शन घडले.तुम्ही दिलेल्या माहितीमुळेआता खुपच बदल झाला आहे हे समजले.पुढिल प्रवासासाठी शुभेच्छा.
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 5 месяцев назад
होय..खरेच आहे तुम्ही म्हणता तसे देवीची इच्छा होती म्हणूनच मी मुक्काम करु शकलो.. अन्यथा त्याच दिवशी देवीचे दर्शन घेऊन पुन्हा माघारी पुण्याला जावे असे मनात येत होते.. आपल्या शुभेच्छा कायम मिळत राहो हीच प्रार्थना 🙏🏻
@ucontactrk
@ucontactrk 28 дней назад
Sri, very good review. mi tumche barech blogs bagitle. khup chan mahiti deta tumhi. overall it gives complete information to a normal person who want to travel to these locations by road. also great to see that in recent times most of the temples in maharashtra are now very clean and well maintained. ☺👍
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 27 дней назад
नमस्कार.. सर्वप्रथम आपले मनापासून आभार आपण वेळ काढून व्हिडियो बघितला आणि त्यावर इतकी सुंदर कॉमेंट केली आहे त्यासाठी.. माझा नेहेमी हाच प्रयत्न असतो की लोकांना नुसत्या देवस्थानांची माहिती न देता,त्या सोबत तिथे जाण्यासाठी जे रस्ते आहेत त्यांची पण व्यवस्थित माहिती द्यावी,जेणे करून लोकांना ह्याचा पण उपयोग होईल,त्यांच्या प्रवासाचे नियोजन करताना . तसेच आता आपल्या महाराष्ट्रामधील देवस्थानं मधे स्वछतेचे प्रमाण वाढले आहे..लोक जागरूक असतात आणि आग्रही पण असतात स्वछतेच्या बाबतीत.. Stay Connected for more such experiences 👍🏻
@dvp322
@dvp322 4 месяца назад
🙏 अंबेजोगाई दर्शनाची खुप छान माहिती दिलीत. कोकण वासियांची कुल स्वामींनी आहे असेही मी एका vdo मध्ये पहिले आहे.
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 4 месяца назад
नमस्कार..🙏🏻 होय.. श्री अंबेजोगाई योगेश्वरी देवी ही बऱ्याच लोकांची कुलदेवी आहे आणि आमची पण..🙏🏻 आपल्या खूप छान कॉमेंट साठी आपले मनापासून धन्यवाद..🙏🏻 Stay Connected 👍🏻
@rishikeshans
@rishikeshans 5 месяцев назад
shri ambejogai che surekh darshan
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 5 месяцев назад
धन्यवाद..🙏🏻
@shrutisatawalekar
@shrutisatawalekar 5 месяцев назад
अंबेजोगाई चे इतके सुंदर दर्शन घडले आज तुमच्यामुळे...मी अजून तिथे गेले नाहीये ..पण आज मला प्रत्यक्ष मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यासारखे वाटलें.. तसेच भक्त निवासाची तुम्ही दिलेली माहिती पण खूप उपयुक्त आहे ..त्याचा भक्तांना नक्कीच खूप उपयोग होईल.
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 5 месяцев назад
Dhanyawad 🙏🏻
@vilasjadhav1794
@vilasjadhav1794 2 месяца назад
आद्यकवी मुकुंदराज समाधी दर्शन पण घ्यायला पाहीजे होत आपण, मंदिरापासुन 2/3 कि मी च आहे खुप सुंदर आहे तेथील वातावरण,डोंगररांगा आहेत पुर्ण, माझे गाव जवळच आहे आपण तिथुनच आलात "बोरिसावरगाव" पासुन आत मधे "बनसारोळा" खुप छान माहीती दिली आपण धन्यवाद 👍👍💐💐🙏🙏
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 2 месяца назад
नमस्कार सर..🙏🏻 सर्वप्रथम आपले मनापासून आभार,आपण खूप महत्वाची आणि खूप छान माहिती दिली आहे . येत्या नवरात्र काळात देवीने कृपा केली आणि मला पुन्हा एकदा बोलावले तर ह्यावेळी आपण सांगितलेल्या ठिकाणी जाण्याचा नक्की प्रयत्न करेन .. Till Then Stay Connected 👍🏻
@rohitchakradeo
@rohitchakradeo 3 месяца назад
भक्त निवास पासून देवीचे मंदिर किती अंतरावर आहे
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 3 месяца назад
नमस्कार.. भक्तनिवास ते श्री योगेश्वरी देवीचे मंदीर साधारण २०० मीटर अंतरावर आहे..कदाचित त्याही पेक्षा कमी अंतर असू शकते..🙏🏻
@shripingle1453
@shripingle1453 7 дней назад
sir ankhi ek marg ahe amchya ambajogaila yaycha
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 7 дней назад
नमस्कार.. मार्ग सांगून ठेवा .पुढील वेळेस त्या पण मार्गाने येण्याचा प्रयत्न करीन 👍🏻
Далее
Paint Projects
00:17
Просмотров 4,5 млн