Тёмный

श्री कालभैरवाष्टक 11 वेळा (फक्त 22 मिनिटांत) | पुण्यवर्धक पाप ताप शाप कोप नाशक श्री कालभैरवाष्टकम् 

Shri Swami Raj Mauli
Подписаться 55 тыс.
Просмотров 1,8 млн
50% 1

‪@shriswamirajmauli2734‬
श्री कालभैरवाष्टक 11 वेळा (फक्त 22 मिनिटांत) | पुण्यवर्धक पाप ताप शाप कोप नाशक श्री कालभैरवाष्टकम्
#Kalbhairavashtakam Continue 11 Times (Only 22 Minits) पुण्यवर्धक, शाप, ताप, कोप नाशक कालभैरवाष्टकम्
युट्युब चैनल "स्वामी चरण स्पर्श" प्रस्तुत करित आहे
कालभैरवाष्टक स्तोत्रम्
दररोजच्या नित्य सेवा उपासनेत नियम अकरा आवर्तने श्री कालभैरवाष्टक स्तोत्राचे घेण्यासाठी साधी व सोप्प्या पद्धतीने संगित विरहीत. सिंपल ट्युनिंग मधे...जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहंचवावी ही नम्र विनंती...
👉 PLS Subscribe, Like, Share करून कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहून या सेवेमध्ये सहभागी व्हावे ही विनंती तथा कृपया ही लिंक आपल्या संपर्कातील सर्व व्हाॅट्अॅप गृप व जास्तीत जास्त सेवेकरी भाविक भक्तांपर्यंत सेवेच्या भावनेने पोहंचवावी ही विनंती.
👇👇👇👇👇👇👇👇👇
युट्युब लिंक वर क्लिक करा.
/ @shriswamirajmauli2734
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌅💐🙏🙏🙏🚩🚩🚩👍👍👍
👉 PLS Subscribe, Like, Share कर कमेंट्स बाॅक्स मे "श्री स्वामी समर्थ" लिखकर यह अतिउच्च सेवाउपक्रममे सहभाग लेवे यही बिनंती है तथा कृपया यह आपके अपने चैनल की लिंक आपके सभी परिजनो तथा संपर्कके सभी सज्जन लोगोतक पहुंचावे, सभी व्हाॅट्अॅप गृप और जादासे जादा भाविकभक्तोंतक सेवे भावसे पोहुंचावे यही नम्र बिनंती है
👇👇👇👇👇👇👇👇👇
युट्युब लिंक वर क्लिक करा.
/ @shriswamirajmauli2734
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌅💐🙏🙏🙏🚩🚩🚩👍👍👍

Опубликовано:

 

11 окт 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,3 тыс.   
@PuspaSawnt
श्री स्वामी समर्थ माझी मनातली इच्छा पूर्ण करा
@anuradhadeshmukh3255
स्वामी समर्थ
@sampadapongade7467
श्री स्वामी समर्थ
@rekhajadhav6183
@rekhajadhav6183 Год назад
ओम श्री कालभैरव नमो नमः श्री कालभैरव स्तोत्र ऐकून खुप समाधान मिळते आवाज खूप स्पष्ट व गोड आहे श्री चीं कृपा आशिर्वाद सदैव माझ्या मुलीवर व आम्हा सर्व भक्तांवर राहो हीच मनोभावे प्रार्थना करत आहे 🕉️🙏🙏👏👏
@user-xx4ux8cc8o
Maharaj mauli sarv changale kshem aasave🌺🙏🙏🌺
@rekhajadhav6183
ओम श्री कालभैरवनाथाय नमः श्री कालभैरव स्तोत्र ऐकून खुप समाधान मिळते आवाज खूप स्पष्ट व गोड आहे श्री चीं कृपा आशिर्वाद सदैव माझ्या मुलीवर व आम्हा सर्व भक्तांवर राहो हीच मनोभावे प्रार्थना करत आहे 🕉️🙏🙏👏👏
@shubhangirahinj4230
Shri swami samarth
@SandhyaLahane-by3su
श्री स्वामी समर्थ
@vaishaliwadekar9117
श्री स्वामी समर्थ
@rekhajadhav6183
ओम श्री कालभैरवनाथाय नमः श्री कालभैरव स्तोत्र ऐकून खुप समाधान मिळते आवाज खूप स्पष्ट व गोड आहे श्री कालभैरवनाथ मी तुम्हांकडे मनोभावे प्रार्थना करत आहे माझ्या मुलीला सासरच्या मंडळींकडून जो काही त्रास होतो आहे तो आपण दूर करून तिचा संसार सुखाचा आनंदी होऊ दे तिला जो शारीरिक व मानसिक त्रास होतो आहे तो आपण दूर करून तिच्या पोटी जन्माला येणार बाळं हुशार निरोगी सुदृढ जन्मास यावे यासाठी मी तुम्हां कडे मनोभावे प्रार्थना करत आहे 🕉️🙏🙏👏👏
@bhaushahebgunjal
ओम काल भैरवाय नमो नमः🙏🙏🏵️🌸
@renukamahale6115
@renukamahale6115 2 года назад
ओम श्री कालभैरवाय नमः श्री स्वा मि समर्थ 👏👣👏
@arvindgavali7111
@arvindgavali7111 2 года назад
श्री स्वामी समर्थ
@atulgawali3719
Shree Swami Samarth Om kalbhairavay namah
@BoradeBorade-bi5sy
Sri svami smrt jy jy svami smrt
@pundlikt.chaudhari4602
@pundlikt.chaudhari4602 2 года назад
श्री स्वामी समर्थ ॐ श्री कालभैरवाय नमः 🙏🙏💐🙏🌹🌹
@kalyanipatil8146
@kalyanipatil8146 2 года назад
ऊँ श्री कालभैरवाय नमः🙏🙏
@anitamhatre4976
💐श्री स्वमी समर्थ 💐🙏🏻🙏🏻
@user-xx4ux8cc8o
Shri Swami samarth🌷🌹🙏🙏🙏🌷🌹
@rekhajadhav6183
ओम श्री कालभैरवनाथाय नमः श्री कालभैरव स्तोत्र ऐकून खुप समाधान मिळते आवाज खूप स्पष्ट व गोड आहे श्री कालभैरवनाथ मी तुम्हांकडे मनोभावे प्रार्थना करत आहे माझ्या मुलीला सासरच्या मंडळींकडून जो काही त्रास होतो आहे तो आपण दूर करून तिचा संसार सुखाचा आनंदी होऊ दे तिला जो शारीरिक व मानसिक त्रास होतो आहे तो आपण दूर करून तिचा मुलीला खुप आयुष्य मिळू दे
Далее
Наташа Кампуш. 3096 дней в плену.
00:58
Это реально работает?!
00:33
Просмотров 3 млн