ओम नारायणाय नम: शाळकरीवयातील सवयी कटाक्षाने पाळाव्यात हे सर्वात सोप्पे.श्रीमंत असणे म्हणजे सुखी हा खोटा भ्रम आहे.सर्योदय ते सुर्यास्त दिनक्रम केल्याने आरोग्यही चांगले राहते.
कोणत्या देशातील कोणत्या शहरातील ही कथा आहे? तसेच कोणत्या धर्म ग्रंथातील, पुराणातील आहे याचा संदर्भ द्यायला पाहिजे होता, तेव्हा जास्त प्रभावशाली वाटले असते. तरी पण धन्यवाद ! ॐ नमो भगवते वासुदेवाय हरे हरे !