Тёмный

श्री. केशव खांबल आणि श्री. उदय मोर्ये यांच्यातील पुराणात्मक तसेच विनोदी शाब्दिक संवाद/संघर्ष 🔥💥💥🔥⚔️ 

Jayraj Parab official
Подписаться 966
Просмотров 7 тыс.
50% 1

सैन्यपाल - श्री. केशव खांबल.
मेघवर्ण - श्री. उदय मोर्ये.
संयुक्त नाटक - सैन्यपाल मालिनी
📍भावई मंदिर, झाराप
#दशावतार
#dashavtari_natak
#comedynatok
#marathi
#trending
#viral
Jayraj Parab official या RU-vid channel वर 🎬कोकणातील नवनवीन दशावतार आणि इतर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो.
!!! तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की Like आणि Share करा आणि Channel वर नविन असाल तर Channel ला नक्की 👉SUBSCRIBE👈करा.
धन्यवाद 🙏🙏
#text #textile #texture #textbooksolutions #textanimationvideo #nature #naturelovers #new #konkani #konkan #konkani_news #dashavtari_marathi_natak #comedyvideos #best #drama #marathinews #natak #love

Опубликовано:

 

11 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 21   
@gaureshgawade1204
@gaureshgawade1204 18 дней назад
खूप छान छान चकमक ❤
@user-qb3wk5rx7s
@user-qb3wk5rx7s Месяц назад
दोघांची भूमिका मस्त
@rajubange2216
@rajubange2216 Месяц назад
उदय मोर्ये ❤👌👌👌
@udaymorye
@udaymorye 29 дней назад
🙏🏼👍
@user-qb3wk5rx7s
@user-qb3wk5rx7s Месяц назад
उदय ❤❤❤
@hareshgovekar7538
@hareshgovekar7538 Месяц назад
उदय मोये🥰🥰
@pradnyeshrane2141
@pradnyeshrane2141 Месяц назад
या नाटकाचे आणखी भाग असतील तर दाखवा
@jayrajparabofficial1716
@jayrajparabofficial1716 Месяц назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-oHErh-owYP4.htmlfeature=shared
@jayrajparabofficial1716
@jayrajparabofficial1716 Месяц назад
ru-vid.com/group/PLiCWuOwAqiCGpFHXYNF5n_ZeSL30Ej-Ux&feature=shared
@user-oj4yk3nv1f
@user-oj4yk3nv1f Месяц назад
Keshav khambal is over smart
@KeshavKhambal
@KeshavKhambal Месяц назад
Tujhaya itko ny
@rajaramgawas-xb8lk
@rajaramgawas-xb8lk Месяц назад
उदय मोर्यें आपण योग्यच आहात आणि होता तुमचा अभ्यास परिपूर्ण होता . पण सैन्यपाल हा त्या जागी चुकीचा वाटला .. कारणं त्याने आपल्या शेजारील राज्याचं नाव सांगितलं बरोबर पण त्या राज्याच्या राजाचं नाव मात्र चुकीचं बोलले..ते म्हणजे दुंदुभी हे नसून दुदुंभी अस आहे..... अभ्यास परिपूर्ण करूनच भाष्य करा.. लोक अजून चांगलं बोलतील....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@rajaramgawas-xb8lk
@rajaramgawas-xb8lk Месяц назад
कारण की एखाद्या शब्दावरची काना मात्रा वेलांटी जरा जरी इकडची तिकडे झाली ती चूक ठरू शकते त्यामुळे बोलताना परिपूर्णच बोला.... लोक नाव ठेवतील अस बोलू नका...
@PRATHAMprapti108
@PRATHAMprapti108 Месяц назад
Rajaram aaplya jawal kutla purava asel tr to स्पष्ट करून द्यावा कोणात्याही कलाकाराची अशी नको ती कंमेंट करून बदनामी करून नये..
@yashjalviofficial8225
@yashjalviofficial8225 Месяц назад
राजाराम गवस तुला आधी दशावतार म्हणजे काय याबाबत काडी कसपटाची पण जाण नाही... त्यामुळे तूझा एखाद्या कलाकारांबाबत बोलून comment करण्याचा काडी मात्रही संबंध नाही आणि अधिकार पण नाही... त्यामुळे उगाच नको ती comment करून कलाकारांचं मन दुखवू नकोस.... एवढा जर तू ठोसपणे बोलून स्वतःला विद्वान पंडित समजत असशील तर तुझ्यासारखा मूर्ख कुणी नाही....तेव्हा तू कुणीही असो मला contact कर तुझ्या सर्व शंका मी दूर करतो... आमचं दशावतार काय हे तुला चांगलच सांगेन... तेव्हा नको ते कंमेंट करून भुंकण्यापेक्षा माझी चांगल्या भाषेत एकच सूचना आहे कि मला लवकरात लवकर contact कर... 8600099669 हा माझा नंबर तुझ्या सर्व शंका प्रश्न मी नक्कीच दूर करेन ☝🏻
@yashjalviofficial8225
@yashjalviofficial8225 Месяц назад
राजाराम गवस तुला आधी दशावतार म्हणजे काय याबाबत काडी कसपटाची पण जाण नाही... त्यामुळे तूझा एखाद्या कलाकारांबाबत बोलून comment करण्याचा काडी मात्रही संबंध नाही आणि अधिकार पण नाही... त्यामुळे उगाच नको ती comment करून कलाकारांचं मन दुखवू नकोस.... एवढा जर तू ठोसपणे बोलून स्वतःला विद्वान पंडित समजत असशील तर तुझ्यासारखा मूर्ख कुणी नाही.... तेव्हा तू कुणीही असो मला contact कर तुझ्या सर्व शंका मी दूर करतो... आमचं दशावतार काय हे तुला चांगलच सांगेन... तेव्हा नको ते कंमेंट करून भुंकण्यापेक्षा माझी चांगल्या भाषेत एकच सूचना आहे कि मला लवकरात लवकर contact कर... 8600099669 हा माझा नंबर तुझ्या सर्व शंका प्रश्न मी नक्कीच दूर करेन☝🏻
@yashjalviofficial8225
@yashjalviofficial8225 Месяц назад
राजाराम गवस तुला आधी दशावतार म्हणजे काय याबाबत काडी कसपटाची पण जाण नाही... त्यामुळे तूझा एखाद्या कलाकारांबाबत बोलून comment करण्याचा काडी मात्रही संबंध नाही आणि अधिकार पण नाही... त्यामुळे उगाच नको ती comment करून कलाकारांचं मन दुखवू नकोस.... एवढा जर तू ठोसपणे बोलून स्वतःला विद्वान पंडित समजत असशील तर तुझ्यासारखा मूर्ख कुणी नाही.... तेव्हा तू कुणीही असो मला contact कर तुझ्या सर्व शंका मी दूर करतो... आमचं दशावतार काय हे तुला चांगलच सांगेन... तेव्हा नको ते कंमेंट करून भुंकण्यापेक्षा माझी चांगल्या भाषेत एकच सूचना आहे कि मला लवकरात लवकर contact कर... 8600099669 हा माझा नंबर तुझ्या सर्व शंका प्रश्न मी नक्कीच दूर करेन☝🏻
@KeshavKhambal
@KeshavKhambal Месяц назад
Tujhya itko ny
Далее
IQ Level: 10000
00:10
Просмотров 2,9 млн