Тёмный

श्री गुरूचरित्र रहस्य भाग - १ 

Arvind Athalye
Подписаться 33 тыс.
Просмотров 21 тыс.
50% 1

श्री गुरूचरित्र रहस्य भाग १

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 105   
@samirn6105
@samirn6105 3 года назад
नमस्कार, मी गुरुचरित्र वाचायला सुरु केल्यानंतर मला आलेला एक अनुभव...... मी ज्या परिसरात सध्या राहतो तेथे आजूबाजूला काय आहे काय नाही त्याच्याशी मी जास्त परिचित नाहीये... परिसरातील गणपती,मारुती,लक्ष्मी मंदिरांची माहिती झाली होती...... एक दिवस संध्याकाळी सहज चालत चालत... साधारण जेवढं अंतर मी चालतो तेवढे अंतर चालल्यानंतर का कुणास ठाऊक मला एका गल्लीत वळावंस वाटले..... साधारण पाचेक मिनिटे चालल्यानंतर... मला एक दत्त मंदिर दिसले... खूपच सुंदर अशा दत्तगुरुंच्या मूर्ती रूपाचे दर्शन घेतले... मला या मंदिरा बद्दल कोणी माहिती दिली नव्हती... प्रत्यक्षात दत्तगुरूंनी दर्शन दिल्यासारखा अनुभव आला. जय दत्तगुरु
@dhanashreenaik2619
@dhanashreenaik2619 6 месяцев назад
Guru BHO namah koti koti pranam कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat 👏
@manishawagh4749
@manishawagh4749 4 месяца назад
❤❤❤ जय श्री गुरुदेव दत्त... श्री स्वामी समर्थ...❤❤❤
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 Год назад
इतकं सुंदर विवेचन श्रद्धा नसलेल्याला ही तो सात्विक भाव येईल आपल्या दोघांना 🙏🙏🙏🕉️
@dnyaneshwargavali4108
@dnyaneshwargavali4108 10 месяцев назад
श्री स्वामी समर्थ
@avinashpawar5230
@avinashpawar5230 3 года назад
श्री गुरुचरित्राचे गुढ व इतिहास सुस्पष्ट पणे वर्णन केले आहे अतिशय श्रवणीय आहे. 💐🌹🙏
@wisecritic7197
@wisecritic7197 Год назад
श्री गुरुदेव दत्त ! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!
@archanabhattacharya1989
@archanabhattacharya1989 3 года назад
खूपच माहितीपूर्ण! सरांचा खूपच डिटेल अभ्यास आहे तसेच खूप सोप्या पध्दतीने सांगतात . ह्या वयातही बोलण्यातील समतोल साधून सांगणे खरंच सुंदर!!आणि गुरूजी,तुमची पण आत्तापर्यंतची गुरूचरित्रवरील व्याख्याने मस्त👍 तुमच्य़ासारख्या सिनीअर गुरूजींकडून आम्हाला अशी छान छान अभ्यासपूर्ण व्याख्याने ऐकायला मिळत आहेत. आमच्या प्रगतीसाठी खूप महत्त्वाचे आहे.आम्ही भाग्यवान आहोत☺. तुम्हां दोघांनाही मन:पूर्वक नमस्कार🙏🙏☺
@jayrajpawar9869
@jayrajpawar9869 Год назад
🙏🙏🙏🙏
@shubhadarajguru779
@shubhadarajguru779 3 года назад
नमो नमः श्री गुरुदेव दत्त!या परम पावन ग्रंथामागील जी संगती, पार्श्वभूमी आपण सांगत आहात,. ते कुठेच ऐकले नव्हते, विशेषतः स्त्रियाना सुद्धा या श्रवणाने खूप लाभ होईल. सर्वच भक्तांना हितकारक असे आपले सांगते आहे. हा लाभ मिळवून दिल्याबद्दल माननीय श्री. आठल्यांचे मन:पूर्वक‌आभार.!
@waghganesh1125
@waghganesh1125 7 месяцев назад
Shree Swami Samarth
@om2310
@om2310 3 года назад
गुरू चरित्र वाचन करीत असताना माझ्या मानत नामधारक , सिद्ध आणि सरस्वती गंगाधर असे विविध व्यक्ति आहे असे वाटत होते परंतू आज याबद्दल शंका निरसन झाले
@amityadav-nf3sh
@amityadav-nf3sh 3 года назад
काका खूप खूप धन्यवाद...खरोखर किती विद्वान आहेत आदरणीय जोशी सर. फार रसाळ शैलीत त्यांचे निवेदन आहे. शेवटी ते गहीवरले आणि आमच्याही डोळ्यांतून पाणी आले. आपल्या दोघांच्याही पायी डोके ठेवतो. पूर्व जन्माची पुण्याई म्हणूनच याची देही याची डोळा हे पहाता येते...तरी पुनःश्च धन्यवाद!🙏
@shraddhanatu9033
@shraddhanatu9033 11 месяцев назад
Jai Gurudev , Shreepad rajam sharanam prapadhye.....
@ramranade5934
@ramranade5934 2 года назад
सर श्रीगुरूदेव दत्त. मला कधी पासून हे रहस्य जाणून घेण्याची ईच्छा होती. ती आज पूर्ण होत आहे.
@rajanjoshi2985
@rajanjoshi2985 3 года назад
We are really obliged to have Joshi Sir giving such wonderful information.
@vilaspatil4091
@vilaspatil4091 3 года назад
🙏🙏👏👏 दोघांना सां. नमस्कार, शब्द नाहीत, उपयुक्त माहिती धन्यवाद श्री गुरु देव दत्त ।।💐🌾🌺
@anantdeshkulkarni6373
@anantdeshkulkarni6373 Год назад
🙏 SHRI GURUDEV DATTA
@avinashkale5637
@avinashkale5637 Год назад
श्री गुरूदेव दत्त|
@akshayapatil702
@akshayapatil702 Год назад
Khup Deep mahiti Sangitli tumhi 🙏Shri Swami Samarth🙏
@anilrajkaveskar3245
@anilrajkaveskar3245 3 года назад
नमन, ज्ञानरुपा नवीन दिशा दर्शनाबद्दल .....
@SampatDeokar
@SampatDeokar 9 месяцев назад
Atishay Sunday Samia like
@manglachaudhari123
@manglachaudhari123 Год назад
गुरूदेव
@seemakulkarni1438
@seemakulkarni1438 Год назад
अतिशय सुंदर, सरळ, सोप्या भाषेत निवेदन केलंय.... खूपच छान 👌👌 आपल्या दोघांनाही सादर विनम्र प्रणाम 🙏🙏 धन्योस्मि🙏🙏 🙏🌼🌺 श्री गुरूदेव दत्त 🌺🌼🙏
@OfficalStatusMaker
@OfficalStatusMaker 3 года назад
avdhut chintn shree gurudev datt
@vanitawankar8949
@vanitawankar8949 Год назад
Avadhuat chiantan Shree Gurudev datt🙏
@ravindrakane4870
@ravindrakane4870 3 года назад
फारच छान व योग्य मार्गदर्शन मिळेल अशीच खात्रीच झाली.
@bhagyashreekulkarni-naraya8669
अप्रतिम, खूप धन्यवाद.
@vijaydeshmukh762
@vijaydeshmukh762 3 года назад
श्री गुरूदेव दत्त 🌷🙏🌷
@shrikantens1717
@shrikantens1717 3 года назад
नमस्कार गुरुजी, खूपच विरळ आणि गूढ असे श्री गुरु चरित्र याचे मार्गदर्शन आणि माहिती मला London मध्ये राहून आपल्या निमित्ताने श्रवण करावयास मिळते, हि सद्गुरू कृपा च आहे. आपण senior मार्गदर्शक आहात आपल्या चरणी साष्टांग नमस्कार 🙏💐 - धन्यवाद श्रीकांत नारखेडे
@amjoshiyoutification
@amjoshiyoutification 3 года назад
Pl share this to all other in london
@ranjanamulmule8512
@ranjanamulmule8512 3 года назад
श्री गुरुचरित्रातील प्रस्तावना रहस्य खूपच सुंदर रीतीने उलगडवून सांगितले आहे🙏🏻🙏🏻🙏🏻
@sushamathorat8102
@sushamathorat8102 3 года назад
काका, गुरुचरित्र पारायण करते आहे. पारायण संपलं आणि नंतर मोबाईल you tube उघडले हा video पाहिला व ऐकला व मनापासून आनंद झाला.आपणांस मनापासून धन्यवाद 🙏
@umeshbille9130
@umeshbille9130 3 года назад
गुरुदेव दत्त खूपच सुंदर विवेचन गुरुचरित्रा चे आपणा मुळे आम्हास होत आहे धन्यवाद, आपले आभार
@kishanchandavarkar2481
@kishanchandavarkar2481 3 года назад
Avadhut Chintan Shree Gurudev Datta
@shridharchavan55
@shridharchavan55 Год назад
श्री swami samarth🚩🚩🚩 🌹🌹🌹🌹
@varshakapadne8136
@varshakapadne8136 2 года назад
खूप सुंदर सांगितले, धन्यवाद.
@vidyamankar2474
@vidyamankar2474 Год назад
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
@prakashdesai4144
@prakashdesai4144 2 года назад
Gurudev Datta
@kirtisurve4473
@kirtisurve4473 Год назад
Shree Gurudev Datta 🙏🙏🌹🌹
@prasadapte4642
@prasadapte4642 3 года назад
आज कळलं सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती म्हणजे काय ते. दोन्ही दादांचा ऋणी आहे आणि आभारी आहे श्री गुरुदेव दत्त 🙏
@vijayabelwate4149
@vijayabelwate4149 Год назад
जोशी काका आणि आठवले काका आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@dhananjaybhopale5829
@dhananjaybhopale5829 3 года назад
🙏🏻🙏🏻🙏🏻 khup Sundar Nirupan
@anitabhingarde7303
@anitabhingarde7303 3 года назад
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@adc12345100
@adc12345100 3 года назад
विलक्षण सुन्दर रीतीने मर्म सांगितले तट बद्दल आपण दोघांचे मनापासून आभार
@anandghansanjay2575
@anandghansanjay2575 3 года назад
🌹🌹🌹🌹🌹 SHRI GURUDEV DUTTA 🌹🌹🌹🌹🌹 🙏🙏... Tumha doghana maza shashtang dandvat namskar.. aapan jeshta aahat mazyasarkhya chotya mansala aashirvad dyava ki mazi ruchi, goadi Shri Gurucharitra hya pavitra granthat aayushbhar rahavi evadicha ek vinanti... tumhala.. Arvindji ..kahi chukiche asel tar mafi magto tumachi... shri gurudev dutta.
@arvindathalye
@arvindathalye 3 года назад
अनेक शुभाशिर्वाद
@surekhajadhav6104
@surekhajadhav6104 3 года назад
🙏🏻🙏🏻🙏🏻माऊली साष्टांग नमस्कार
@dr.deepalidandekar5118
@dr.deepalidandekar5118 3 года назад
नमस्कार, शब्दच नाहीत, खूप खूप धन्यवाद
@vilaspendharkar5679
@vilaspendharkar5679 3 года назад
साष्टांग नमस्कार काका 🕉 श्री गुरुदेव दत्त 🕉
@sadhanadeshpande1794
@sadhanadeshpande1794 3 года назад
खूपच छान नमस्कार
@vijaylakhote939
@vijaylakhote939 3 года назад
अतिशय सुंदर
@shwetakhare7557
@shwetakhare7557 3 года назад
गुरुदेव दत्त 🙏खूप सुंदर विवेचन.... 🙏
@ameettashirode298
@ameettashirode298 11 месяцев назад
Thank you so much🙏🏼
@bhatnagarramesh291
@bhatnagarramesh291 3 года назад
वा फार सुंदर. .
@rajanitile2304
@rajanitile2304 3 года назад
Ucch manan 👍🙏 Naman 🙏🙏
@durgaparameshwari5194
@durgaparameshwari5194 3 года назад
मस्त 🙏🙏🙏🙏 काका...
@madhuraparicharak7813
@madhuraparicharak7813 3 года назад
Very interesting 👌👌🙂 श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹
@yashwantthatte7699
@yashwantthatte7699 3 года назад
अतिशय सुंदर विवेचन
@sunilphadke8954
@sunilphadke8954 3 года назад
जय सद्गुरू 🙏
@150more
@150more 3 года назад
🙏🙏🙏Shree Gurudev dutt 🙏🙏🙏
@vijayabelwate4149
@vijayabelwate4149 Год назад
🙏🙏
@pradhansamir65
@pradhansamir65 3 года назад
🙏🙏🙏Narmade Har Har Har🙏🙏🙏
@umeshpathak1216
@umeshpathak1216 3 года назад
मनःपूर्वक आभार खूप छान माहिती आहे. अजून काही भाग असतील. वाट पाहतो 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@arvindathalye
@arvindathalye 3 года назад
सात भाग आहेत
@vijaylakhote939
@vijaylakhote939 3 года назад
अप्रतिम अधिक भाग कुठे मिळतील दोघा आदरणीय माउली नमस्कार
@arvindathalye
@arvindathalye 3 года назад
@@vijaylakhote939 एक दिवस आड येतील
@rajanjoshi2985
@rajanjoshi2985 3 года назад
कृपया गुरुचरित्रात दिलेल्या विविध मंत्रांची आणि त्यांच्या फायद्यांची माहिती द्या
@waghganesh1125
@waghganesh1125 3 года назад
Shri swami samarth
@aniketchavan3614
@aniketchavan3614 3 года назад
🙏 🙏 🙏..
@shrikantsathe371
@shrikantsathe371 Год назад
आठल्ये काका, गुरुचरित्र अध्याय ४२ मधील संस्कृत भाषेत श्लोक आहेत. त्यांचे मराठीत अनुवाद करण्यास विनंती आहे.
@Radhakrishnabhakti1
@Radhakrishnabhakti1 3 года назад
🙏🙏🙏
@rajendrashukre3618
@rajendrashukre3618 3 года назад
Namaskar
@malini7639
@malini7639 3 года назад
🙏🙏 श्री गुरदेव दत्त दादाचा खुप अभ्यास आहेच लक्षात किती आहे . काही म्हणतात स्रीयां नी गुरुचरित्र वाचले तर चालते न
@arvindathalye
@arvindathalye 3 года назад
प्रजनन क्षमता संपली असेल तर चालेल.
@j.m3245
@j.m3245 Год назад
पण स्वामींनी तर अस काही नाही सांगितल हो
@kanchanbhalerao4096
@kanchanbhalerao4096 3 года назад
🙏🙏💐
@gak17
@gak17 3 года назад
खूप खूप धन्यवाद
@rameshkhare1112
@rameshkhare1112 3 года назад
,,🙏🙏🙏
@unpatange
@unpatange 3 года назад
Thanks
@wisecritic7197
@wisecritic7197 Год назад
बादशहा कुठला ? जमदग्नींचा वध करणार्या राजाचे नांव कार्तवीर्य अर्जुन होते ! दत्तांकडून त्यांनी वर घेतला होता की माझा वध महावीराकडून व्हावा.तो परशुराम ह्यांनी केला हे टेंबे स्वामी महाराज लिखित "दत्त महात्म्य" ग्रंथात आले आहे !
@j.m3245
@j.m3245 Год назад
पण गुरूसरस्वती गंगाधर तर कारंजा लाड इथे जन्म झाला न मग कर्नाटकातील असा कसा आहे भाषा त्यांची
@manojjoshi4324
@manojjoshi4324 3 года назад
श्री आठल्ये काका आणि जोशी काका साष्ग नमस्कार, श्रीगुरूचरीत्रामध्ये कानडीभाषेमध्ये स्तोत्र आहे..त्याचा अर्थ मराठीमध्ये काय आहे ? ते मला कळल नाही. कृपा करून त्याचा अर्थ सांगा !
@arvindathalye
@arvindathalye 3 года назад
कोणी कानडी भाषिकाकडून समजून घ्या
@manojjoshi4324
@manojjoshi4324 3 года назад
@@arvindathalye हो. अवधूतचिंतन श्रीगुरूदेव दत्त !
@j.m3245
@j.m3245 Год назад
फोटो काढा त्या स्तोत्राचा आणि google फोटो वर जाऊन तो फोटो translet करा होईल कोणतीही भाष्या translet होत
@dhanashreekshirsagar6385
@dhanashreekshirsagar6385 3 года назад
Sirancha address kalava maze guru aahet
@dhanashreekshirsagar6385
@dhanashreekshirsagar6385 3 года назад
Mi nagpurla आली आहे मला no phone Joshi sirancha हवा aahe
@arvindathalye
@arvindathalye 3 года назад
@@dhanashreekshirsagar6385 ते सध्या पुण्यात आहेत
@wisecritic7197
@wisecritic7197 Год назад
गुरूचरित्रांत जे काही नाही ते सांगा !
@arvindathalye
@arvindathalye Год назад
कृपया ही पूर्ण प्ले लिस्ट पहाru-vid.com/group/PLePfKIVWVyooLbiIK-H1fNWc2K1YpIr2Z
@sheetalgadre8195
@sheetalgadre8195 3 года назад
खुप सुंदर 🙏🙏🙏 पण एक विनंती आहे माझ्या फोनचा प्रॉब्लेम आहे का माहित नाही पण आवाज थोडा मोठा असता तर फार बरं झालं असतं अर्थात ही तक्रार समजू नये पुढ्यच्या वेळी मला नीट समजावे म्हणून विनंती🙏🙏🙏 बाकी आपण जे काही विषय निवडता ते फारच अप्रतिम असतात
@arvindathalye
@arvindathalye 3 года назад
साउंड प्रूफ रेकॅार्डींग स्टुडिओ मध्ये करावे लागते. ते शक्य नाही. हे रेकॅार्डींग मोबाईल वर करावे लागते. माझेही वय ७५ आहे. तेव्हा जरा चालवून घ्या.
@sheetalgadre8195
@sheetalgadre8195 3 года назад
Extremely sorry sir मला तुम्हाला असे दुखवायचे नव्हते चालवून घ्या काय काका खूप खूप चुकले माझे खूप आतुरतेने आपल्या व्हिडिओची वाट पाहते मी🙏🙏 चुकले माझे
@deeptibag4974
@deeptibag4974 3 года назад
अतिशय सुंदर गुरुचरित्र उलगडून आणि नामधारक ह्या शब्दाचा अर्थ खूपच सुंदर आता परत पारायण करताना अर्था सकट वाचन होईल खूप सुंदर माहिती तुमच्या दोघांचे खूप खूप आभार 🙏🙏
@swapnilpawar7341
@swapnilpawar7341 3 года назад
@Sheetal Gadre: Try listening with Earphones. Might help you listen the recording loud and clear. 😊
@gayatrirao9244
@gayatrirao9244 3 года назад
माझ्या मानत खुप दिवसा पासुन ha प्रश्न होता काका आपल्या शी संपर्क कसे करता येयल
@arvindathalye
@arvindathalye 3 года назад
मॅसेंजरवर मॅसेज पाठवा तुमच्या फोन नंबर सह
@shailendrarahalkar5501
@shailendrarahalkar5501 3 года назад
Kaka avaj khup kami yetoy
@arvindathalye
@arvindathalye 3 года назад
रेकॅार्डींग मोबाईल वर केले आहे. स्टुडिओत शक्य नाही
@gayatrirao9244
@gayatrirao9244 3 года назад
आज त्याचें उत्तर मिलाए
@avinashkukade2121
@avinashkukade2121 2 года назад
श्रीनृसिंह सरस्वती, श्रीवासुदेवानंद सरस्वती, श्री गंगाधर सरस्वती, श्रीरामकृष्ण सरस्वती इ. नावांमध्ये सरस्वती हे समाईक आहे, हे सरस्वती संन्यासाचे नामाभिधान आहे, हे ज्ञान श्रीसद्गुरू क्षीरसागर महाराज यांनी दिलेले आहे.
@kiranraut5533
@kiranraut5533 3 года назад
श्री गुरुदेव दत्त.
@ashwinipargaonkar5798
@ashwinipargaonkar5798 3 года назад
🙏🙏
@medhajunnarkar190
@medhajunnarkar190 3 года назад
🙏🙏🙏
Далее
Part 5. Roblox trend☠️
00:13
Просмотров 2,9 млн
नामस्मरण भाग - २
20:25
Просмотров 9 тыс.
गुरूशोध भाग - १
20:54
Просмотров 6 тыс.
Part 5. Roblox trend☠️
00:13
Просмотров 2,9 млн