#pankajstudio1991
श्री गुरूदेव मानवसेवा छात्रालय बाल भजन मंडळ | गुरुकुंज मोझरी द्वितीय पुरुष्कार| Mojari
|श्रीक्षेत्र सर्वेश्वर शिव मंदिर लोहरी सावंगा तह. नरखेड जी. नागपुर|
||कार्तिक महोत्सव 2023||
* भव्य राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धा *
कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक
श्री. प्रविनभाऊ (बालु) जोध.. सभापती कृषी व पशुसंवर्धन,
जी. प. नागपुर
* खंजेरी भजन स्पर्धेचे उद् घाटक *
मा. श्री. अनिलबाबुजी देशमुख
माजी गृहमंत्री तथा आमदार काटोल वि.स.क्षे.म.रा.
मा. श्री. अमरभाऊ काळे.. माजी आमदार, आर्वी वि.स.क्षे.म.रा.
* सर्वेश्वर शिवमंदीर कमेटी *
अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव
श्री. प्रेमराजजी बरबरडे, श्री. सुधाकरराव राऊतकर, प्रतीक राऊत
* कार्तिक महोत्सव कमेटी
अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव
आकाश राऊत, प्रविण सावरकर, विक्रम जोध, गौरव फंदी,
बक्षीस वितरण:-
1) सार्थक गुरुदेव सेवा भजन मंडळ, हस्तापुर ..31001 रु
2) आदर्श गुरुदेव सेवा भजन मंडळ, निमगव्हाण ..25001 रु
3) स्वर गुरुकुंजाचे गुरुदेव भजन मंडळ, मोझरी.. 21001 रु
4) नवयुग गुरुदेव सेवा भजन मंडळ, आलोडा .. 18001 रु
5) जय मुंगसाजी गुरुदेव भजन मंडळ, साल्पी-वाल्पी 15001 रु
6)आचार्य विनोबा भावे गुरुदेव भजन मंडळ,सावंगी(मेघे)11001 रु
7) गुरुकृपा गुरुदेव सेवा भजन मंडळ, वरुड 8001 रु
8) आदर्श गुरुदेव सेवा भजन मंडळ, शेंदोडा (खुर्द) 5001 रु
9) संत गजानन बाबा भजन मंडळ, मारेगाव 4001 रु
10) पितांबर महाराज भजन मंडळ, मानोरा 3001 रु
11) ग्रामनाथ गुरुदेव सेवा भजन मंडळ,बोरगांव (मेघे) 2001रु
12) श्री गुरुदेव भजन मंडळ, माहेगाव (काळी) 1001 रु
*************@PankajStudio1991 ****************
या चॅनल ला ☝️ सबक्राईब करा.. घंटी ला स्पर्श करून ऑल सिलेक्ट करा लाईक करा शेअर करा पुढील नवीन व्हिडियो पाहण्याकरिता. मो.9765200580,8999814614.
#pankajstudio
#kirtan
#tukdojibhajanspardha
#tukdojimaharaj
#भजनस्पर्धाकलेक्शन #bhakti
7 сен 2024