Тёмный

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - १२ नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 12 November 

Подписаться
Просмотров 11 тыс.
% 446

🌸 बद्ध आणि मुक्त यांतला फरक. 🌸
बद्ध हे जगाचे असतात. मुक्त हे जगाचे नसून एका भगवंताचे असतात. संताची चौकशी करताना, त्याची उपासना कोणती, गुरू कोण हे पाहतात. त्याच्या आईबापांची नाही चौकशी करीत. संतांना देहाची आठवण नसते. ते आपला देहाभिमान, मीपण, भगवंताला देतात. परमात्म्यापेक्षा विषयाची गोडी ज्याला जास्त तो बद्ध. विषयाचे प्रेम कमी होणे म्हणजे मुक्तदशेच्या मार्गाला लागणे, ' मी भगवंताचा ' म्हटले की तिथे बद्धपणा संपला. आपण बद्ध आहोत हे तरी आपणच बद्ध आहोत अशी भावना करून घेतली आहे म्हणून. आपण, मूळ तेच रूप स्वयंसिद्ध असताना, सर्व इंद्रिये मिळून होणारा देह मी आहे असे म्हणतो; आणि त्यामुळे देहाला जे सुखदुःख होते ते आपल्याला झाले असे म्हणतो. आत्मा स्वतः त्यापासून अलिप्त असतो. परंतु आत्मा आणि देह वेगळा नाही असे आपण म्हणत असतो; म्हणून मी तोच देह आणि हा देह तोच आत्मा, अशी आपली भावना दृढ झालेली असते. परंतु आपण बोलण्यात मात्र ' माझा ' हात दुखावला किंवा 'माझ्या ' पोटात दुखते, असे म्हणतोच की नाही ? म्हणजे, प्रत्येक अवयव 'माझा' म्हणणारा कुणीतरी वेगळा आहे हे खरे; आपल्याला ते बरोबर समजत नाही इतकेच. मीपणा हा आपल्यात इतका बाणलेला असतो.
आपले मन विषयाच्या आनंदात रंगले, म्हणून तिथे आपण आपलेपणाने वागतो. परंतु विषयच जिथे खोटे, तिथे मन रंगूनही, ते नाहीसे झाले म्हणजे आपल्याला दुःख हे होणारच. आपण दुसर्‍यावर अवलंबून राहिलो म्हणूनही सुखदुःख होते. म्हणून , आपण त्या सर्वांपासून निराळे आहोत असे समजून वागावे. हे होण्यासाठी परमेश्वराची भक्ती करायला पाहिजे. भक्तीला जर काही आड येत असेल तर आपली देहबुद्धीच होय; आणि ती गेल्याशिवाय खरी भक्ती होणारच नाही. तरी आपण परमेश्वराचे आहोत असे समजून वागावे. जे जे होईल ते ते त्याची इच्छा म्हणून झाले असे समजून वागू लागलो, म्हणजे आपली देहबुद्धी हळूहळू कमी होत जाईल. याकरिता काही तप, याग वगैरे करावे लागत नाही. संसार सोडून वनातही जावे लागत नाही आणि विशेष आटाआटीही करावी लागत नाही. जे घडते ते ' मी केले' हा मीपणा टाकून, ' मी देवाचा आहे ' असे म्हणून, आणि जे होईल त्यात आनंद मानून राहावे, म्हणजे मीपणा सुटत जाईल. हे ' मी ' केले नाही, परमात्म्याच्या इच्छेने झाले, असे मानले म्हणजे मीपणा राहिला कुठे ?
३१७. ज्याप्रमाणे, मनाने ' मी देहाचा आहे ' अशी समजूत झाल्याने आपण देहरूप बनलो,
त्याचप्रमाणे मनाने ' मी भगवंताचा आहे ' असे म्हणत गेल्याने आपण भगवद्रूप बनून जाऊ.
🌹।। श्री राम जय राम जय जय राम ।।🌹
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - १२ नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 12 November

Опубликовано:

 

11 ноя 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 68   
@anitawagle1785
@anitawagle1785 2 года назад
🙏🏻माउली माउली 🙏🏻
@ashapunkar8300
@ashapunkar8300 2 года назад
🙏🏼🙏🏼🙏🏼 Hariom Hariom Hariom Hariom 🙏🏼🙏🏼 Hariom Hariom 🙏🏼🙏🏼 Hariom Hariom 🙏🏼🙏🏼 Hariom Hariom 🙏🏼🙏🏼 Hariom Hariom
@dhanashreekundap2576
@dhanashreekundap2576 2 года назад
Shree ram jay ram jay jay ram
@sujataambole1655
@sujataambole1655 2 года назад
श्रीराम जयराम जयजय राम🙏🙏
@geetadeshpande8771
@geetadeshpande8771 2 года назад
🙏🙏
@kisantajane264
@kisantajane264 2 года назад
🙏 जय जय श्रीराम समर्थ 🙏
@kantilaljagtap6223
@kantilaljagtap6223 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम श्री ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज की जय हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे
@digambarjagtap1155
@digambarjagtap1155 2 года назад
Jai sad Guru Shri Ram samrth Shri Ram Jai Ram Jai Jai Ram
@arunsawant736
@arunsawant736 2 года назад
🌹🌹🙏🙏🌺🌺🙏🙏जयहरी माऊली 🕉️👣🎀🚩🚩🚩🚩🚩🚩श्री राम जय राम जय जय राम 🕉️👣🎀🚩🚩🚩🚩🚩
@दादापाटील-ह3ठ
श्री राम जय राम जय जय राम श्री ब्रम्हचैतन्य गोंदावले कर महाराज की जय 🙏
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 года назад
जय राम श्री राम जय जय राम
@sharaddatar8786
@sharaddatar8786 2 года назад
राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की।
@ajaypatil1649
@ajaypatil1649 2 года назад
जय श्रीराम 🌺🌺🌺🙏🙏🙏
@rajanibhagwat1933
@rajanibhagwat1933 2 года назад
🙏🙏 श्री राम समर्थ 🙏🙏 🙏🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏 🙏🙏 श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 🙏🙏 जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏🙏
@ajitkulkarni4031
@ajitkulkarni4031 2 года назад
🌺🌺🌺🙏🙏🙏💐💐💐🌹🌹🌹।।श्री राम जय राम जय जय राम ।। 🌺🌺🌺🙏🙏🙏💐💐💐🌹🌹🌹 ।। जानकी जीवन स्मरण जय जय राम ।। 🌺🌺🌺🙏🙏🙏💐💐💐🌹🌹🌹
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 2 года назад
जय श्रीराम!👌💐👌
@vijayshengule6237
@vijayshengule6237 2 года назад
जय श्रीकृष्ण
@anantkudu2214
@anantkudu2214 2 года назад
🙏🙏🌷🌷 श्रीराम जयराम जयजय राम
@rajashribandekar8552
@rajashribandekar8552 2 года назад
🌹 Shree Ram 🙏
@harshadmehta253
@harshadmehta253 2 года назад
।। जानकी जीवन स्मरण जय जय राम ।। 🙏🙏
@shrikantgokhale1685
@shrikantgokhale1685 2 года назад
👍👍👍🙏
@balkrishnasatarkar9377
@balkrishnasatarkar9377 2 года назад
राम कृष्ण हरी शुभ सकाळ नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏
@monalithakur5625
@monalithakur5625 2 года назад
🙏🌹श्री राम जय राम जय जय राम🌹🙏
@PUSTAKPARICHAY
@PUSTAKPARICHAY 2 года назад
👌🏼👌🏼👌🏼
@surekhakharote4551
@surekhakharote4551 2 года назад
श्री राम जय राम जयजय राम ।।नाशिक ।।
@swatigumaste2160
@swatigumaste2160 2 года назад
Jay Jay 🙏ram
@neha-pd2le
@neha-pd2le 2 года назад
|| श्री राम समर्थ || 🌺🌺🙏🏼🙏🏼
@manoharkulkarni1541
@manoharkulkarni1541 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम.
@vanitapotdar6056
@vanitapotdar6056 2 года назад
🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏
@yoginikulkarni1717
@yoginikulkarni1717 2 года назад
||श्रीराम जय राम जय जय राम||
@amitgadkari6376
@amitgadkari6376 2 года назад
JAY SHREE RAM JI.
@ravindramhaske3359
@ravindramhaske3359 2 года назад
श्री राम समर्थ
@alakawagire2851
@alakawagire2851 2 года назад
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@laxmikantvirnodkar6590
@laxmikantvirnodkar6590 2 года назад
SHRI RAM SAMARTH
@nutansonnis664
@nutansonnis664 2 года назад
।।श्रीराम समर्थ जयजय राम श्री गोंदवलेकर महाराज कोटी कोटी प्रणाम।।
@shashikantnimbalkar5330
@shashikantnimbalkar5330 11 месяцев назад
Janki jivan samran jay jay ram ❤❤❤
@guruparivar
@guruparivar 2 года назад
🍀🍁🍀🍁🍀🍁🍀🍁🍀🍁🍀 🍀🍁श्री राम जय राम जय जय राम🍁🍀 🍀🍁🍀🍁💛🙏💛🍁🍀🍁🍀
@sampadamugalkhod2443
@sampadamugalkhod2443 2 года назад
।। जानकी जीवन स्मरण जय जय राम ।।
@vishwanathpatil6266
@vishwanathpatil6266 2 года назад
।। श्रीराम जय राम जय जय राम ।। 🌹🙏
@manishchandak5019
@manishchandak5019 2 года назад
🕉 श्री राम जय राम जय जय राम
@shantasubramanian9706
@shantasubramanian9706 2 года назад
Jai Shree Ram 🙏
@arvindpatil1792
@arvindpatil1792 Год назад
सद्गुरु श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या चरणी कोटि कोटि नमन 🌸🌼🌹🙏।। श्री राम समर्थ 🌹🌹🌹🙏।। श्री राम जय राम जय जय राम 🌹🌹🌹🙏।।
@purnimapant5379
@purnimapant5379 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम श्री महाराज गोंदवलेकर मां साहिब को कोटी कोटी प्रणाम जानकी जीवन स्मरण जय जय राम🙏🙏🙏🙏🙏🏹🏹🏹🌱🌱🌿🌿🌱🌿🕉️🔔🐚🌻🌷💥🌷💥💥
@nilusapre8157
@nilusapre8157 2 года назад
I I श्री राम समर्थ ll जानकी जीवन स्मरण जय जय राम ll
@amarpalekar4642
@amarpalekar4642 Год назад
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
@sapanaraskar3560
@sapanaraskar3560 2 года назад
!!* जय सद्गुरु *!! श्री राम समर्थ !! श्री गोंदवलेकर महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !! श्री राम जय राम जय जय राम !!
@shitalbhosale9500
@shitalbhosale9500 2 года назад
🌺🌺shree ram🌺🌺🙏🙏
@arvindpatil1792
@arvindpatil1792 2 года назад
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🌸🌼🌹🙏।। श्री राम समर्थ 🌸🌼🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🌹🙏
@jairajsasane1324
@jairajsasane1324 2 года назад
Vithal vithal vithal..
@smitajoshi6461
@smitajoshi6461 11 месяцев назад
श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम
@meghakore5450
@meghakore5450 2 года назад
🙏🙏🙏🙏🙏
@rutujar.prabhu3314
@rutujar.prabhu3314 2 года назад
श्रीराम जय राम जय जय राम...
@rutujar.prabhu3314
@rutujar.prabhu3314 11 месяцев назад
श्री राम जय राम जय जय राम...
@anantkudu2214
@anantkudu2214 Год назад
🙏🏼🌹🙏🏼🌹 श्रीराम जय राम जय जय राम
@nilimaurhekar5497
@nilimaurhekar5497 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम 🙏🏻👏👏🌷🌷जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏🏻👏👏🌷🌷
@savitalatkar2925
@savitalatkar2925 2 года назад
Shriram jai ram jai jai ram
@sheetalprabhukeluskar8943
@sheetalprabhukeluskar8943 2 года назад
🙏🙏🙏 " श्रीराम जय राम जय जय राम. "
@sanjaygaikwad7064
@sanjaygaikwad7064 2 года назад
🙏🏻श्रीराम जय राम जय जय राम
@brahmachaitanya5625
@brahmachaitanya5625 2 года назад
जय राम श्रीराम जय जय राम ❤️
@dhananjaybarge4023
@dhananjaybarge4023 2 года назад
🙏🙏🙏
@meenagosavi2536
@meenagosavi2536 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम
@smitashenoy3621
@smitashenoy3621 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🙏
@nikhilgaikwad9561
@nikhilgaikwad9561 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम
@nikhilgaikwad9561
@nikhilgaikwad9561 2 года назад
Thanks
@hinduraonikam1354
@hinduraonikam1354 11 месяцев назад
🙏🌹 श्रीराम जयराम जय जय राम 🌹🙏
@rutujar.prabhu3314
@rutujar.prabhu3314 Год назад
श्री राम जय राम जय जय राम...
@hinduraonikam1354
@hinduraonikam1354 Год назад
🙏🌹 श्रीराम जयराम जय जय राम🌹🙏
@bhartijoshi5605
@bhartijoshi5605 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम