Тёмный

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - १५ नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 15 November 

Подписаться
Просмотров 14 тыс.
% 467

काळजीचे मूळ कर्तेपणात.
आनंद पहायला आपल्याला दुसरीकडे कुठे जावे लागते का ? नाही. जो स्वतःच आनंदरूप आहे त्याने आपण होऊन ' मी दुःखी आहे ' असे मानून घेतले आहे. एक जण आपले तोंड आरशात पहायला गेला, पण त्याला ते दिसले नाही. त्यावर दुसरा एकजण म्हणाला, ' मी दाखवितो.' असे म्हणून आरशावर मळ बसला होता तो पुसून, त्याने आत पहायला सांगितले, तेव्हां तोंड स्वच्छ दिसले. त्याचप्रमाणे साधू लोक करीत असतात. ते आपल्याला सांगत असतात की तूच ब्रह्मरूप आहेस; म्हणजे तू स्वतःसिद्ध आणि आनंदरूप आहेस. परंतु आपण काय करतो की हा प्रपंच माझा आहे असे समजतो. आणि त्यामुळे त्यातले सर्व सुखदुःख आपण आपल्यावर लादून घेतो. ज्याने तो उत्पन्न केला त्याला तो रक्षण करण्याची शक्ती असते आणि तो ते आपल्या इच्छेप्रमाणे करीतही असतो; पण तिथे आपल्यावर कर्तेपणा ओढून घेऊन आपण सर्व काळजी करीत बसतो. वास्तविक आपल्या हाती काय आहे ? परमात्म्याला काय करायचे ते तो करीत असतो, पण आपण मात्र काळजी करून शीण करून घेत असतो. म्हणूनच काळजी सोडून देऊन आपण भगवंताला शरण होऊन राहावे. आपण त्याचे होऊन राहिले म्हणजे आपल्याला सुखदुःख होत नाही, आणि मग आपल्याला त्या आनंदाचा लाभ मिळतो.
काळजी ही मोठी विलक्षण असते. एका माणसाला आपल्या मुलाला चांगली नोकरी लागावी याची काळजी होती. पुढे त्याच्या मनाप्रमाणे नोकरी लागल्यावर, त्या मुलाच्या लग्नाची काळजी सुरू झाली. काही दिवसांनी लग्न झाले; मग पुढे सून चांगली वागत नाही म्हणून काळजी लागली. नंतर तिला मूल होईना म्हणून काळजी लागली. काही दिवसांनी तिला मूल झाले; पण त्या मुलाला फिट येऊ लागली म्हणून त्याला काळजी लागली. शेवटी आणखी काही दिवसांनी मुलाची फिट बरी झाली. पण त्या म्हातार्‍यालाच फिट्स येऊ लागल्या. आणि अखेर काळजी करीत करीतच तो मरून गेला. काळजी ही आपल्याला भगवंतापासून काळाच्या स्वाधीन करते. आपण काळाच्या स्वाधीन झालो की आपली बुद्धी भ्रष्ट होते. खरे म्हणजे काळजीचे मूळ माझेपणात आणि कर्तेपणात आहे, आणि खुद्द कर्तेपणाचे मूळ भगवंताच्या विस्मरणात आहे. व्यवहारी माणसे मोठी हुशार असतात; भगवंताला साक्षी ठेवून काळजी करतात ! हा तर त्याच्याहिपेक्षा मोठा गुन्हा आहे. 'काळजी लागणे स्वाभाविक आहे ही कल्पनाच आधी मनातून काढून टाकली पाहिजे. आपली काळजी का सुटत नाही ? या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे. काळजीने आपल्याला धरण्याच्याऐवजी आपणच काळजीला घट्ट धरून ठेवतो, मग ती सुटणार कशी ? ज्याने भगवंत आपलासा करून घेतला त्याला काळजीचे कारण उरत नाही.
३२०. संकट आले तर काळजी करू नये. भगवंत करतो ते आपल्या हिताचे करतो ही दृष्टी असावी.
🌹।। श्री राम जय राम जय जय राम ।।🌹
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - १५ नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 15 November

Опубликовано:

 

14 ноя 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 80   
@nikhilgaikwad9561
@nikhilgaikwad9561 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम
@nikhilgaikwad9561
@nikhilgaikwad9561 2 года назад
Thanks
@vijayshengule6237
@vijayshengule6237 2 года назад
जय श्रीकृष्ण
@dhanashreekundap2576
@dhanashreekundap2576 2 года назад
Shree ram jay ram jay jay ram
@geetadeshpande8771
@geetadeshpande8771 2 года назад
🙏🙏
@ashapunkar8300
@ashapunkar8300 2 года назад
🙏🏼🙏🏼 Hariom Hariom 🙏🏼🙏🏼 Hariom Hariom 🙏🏼🙏🏼 Hariom Hariom 🙏🏼🙏🏼 Hariom Hariom 🙏🏼🙏🏼 Hariom Hariom 🙏🏼🙏🏼
@sampadamugalkhod2443
@sampadamugalkhod2443 2 года назад
।। जानकी जीवन स्मरण जय जय राम ।।
@anitawagle1785
@anitawagle1785 2 года назад
🙏🏻माउली माउली 🙏🏻
@दादापाटील-ह3ठ
श्री राम जय राम जय जय राम श्री ब्रम्हचैतन्य गोंदावले कर महाराज की
@rutujar.prabhu3314
@rutujar.prabhu3314 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम...
@digambarjagtap1155
@digambarjagtap1155 2 года назад
Jai sad Guru Shri Ram samrth Shri Ram Jai Ram Jai Jai Ram
@shashikantnimbalkar5330
@shashikantnimbalkar5330 11 месяцев назад
Janki jivan smaran jay jay ram❤❤❤
@arunsawant736
@arunsawant736 2 года назад
🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏जयहरी माऊली 🕉️👣🎀🚩🚩🚩🚩🚩श्री राम जय राम जय जय राम 🕉️👣🎀🚩🚩🚩🚩🚩🚩
@shrinivaspangnurwar9013
@shrinivaspangnurwar9013 2 года назад
Janakijiwan smaran jai jai ram 🙏🙏🙏
@yoginikulkarni1717
@yoginikulkarni1717 2 года назад
||श्रीराम जय राम जय जय राम||
@kantilaljagtap6223
@kantilaljagtap6223 2 года назад
श्री ब्रहा चैतन्य गोंदावलेकर महाराज की जय श्री राम जय राम जय जय राम हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे
@sanjaygaikwad7064
@sanjaygaikwad7064 2 года назад
🙏🏻श्रीराम जय राम जय जय राम
@shitalbhosale9500
@shitalbhosale9500 2 года назад
🌺🌺shree ram samrth🌺🌺🙏🙏
@nilusapre8157
@nilusapre8157 2 года назад
Il श्री राम समर्थ ll जानकी जीवन स्मरण जय जय राम ll
@surekhakharote4551
@surekhakharote4551 2 года назад
श्री राम जय राम जय जयराम ।।नाशिक ।।
@anantkudu2214
@anantkudu2214 2 года назад
🙏🙏🌷🌷 श्रीराम जयराम जयजय राम
@anantkudu2214
@anantkudu2214 11 месяцев назад
🙏🏼🌹🙏🏼🌹 श्रीराम जय राम जय जय राम
@harshadmehta253
@harshadmehta253 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏
@amarpalekar4642
@amarpalekar4642 11 месяцев назад
श्रीराम समर्थ 🙏🙏
@kisantajane264
@kisantajane264 2 года назад
🙏 श्रीराम समर्थ जय सद्गुरु विठ्ठल विठ्ठल 🙏
@अजितहांगे
@अजितहांगे 2 года назад
🙏🌹🌹🙏माझे गुरु 🙏🌹🌹🙏सद्गुरू🙏🌹🌹🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🌹🙏जय जय राम कृष्ण हरी🙏🌹🌹🙏 जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏🌹🌹🙏दया करा 🙏🌹🌹🙏कृपा करा 🙏🌹🌹🙏क्षमा करा🙏🌹🌹🙏
@avinashpandharbale3135
@avinashpandharbale3135 2 года назад
🙏
@ajitkulkarni4031
@ajitkulkarni4031 2 года назад
🌹🌹🌹💐💐💐🙏🙏🙏🌺🌺🌺।।श्री राम जय राम जय जय राम ।।🌹🌹🌹💐💐💐🙏🙏🙏🌺🌺🌺 ।। जानकी जीवन स्मरण जय जय राम ।। 🌹🌹🌹💐💐💐🙏🙏🙏🌺🌺🌺
@rajanibhagwat1933
@rajanibhagwat1933 2 года назад
🙏🙏 श्री राम समर्थ 🙏🙏 🙏🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏 🙏🙏 श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 🙏🙏 जानकी जीवन स्मरण जय जय रू🙏🙏
@sadhanabhamare4781
@sadhanabhamare4781 2 года назад
जानकी जीवन स्मरण जय जय राम 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
@sulbhasawant7610
@sulbhasawant7610 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम. अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज ब्रम्ह चैतन्य श्री गोंदवलेकर महाराज की जय.
@sulbhasawant7610
@sulbhasawant7610 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम.
@arundhatishirvatkar5592
@arundhatishirvatkar5592 2 года назад
🙏🌹🌹🙏
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 2 года назад
जय श्रीराम!👌💐👌
@sheetalprabhukeluskar8943
@sheetalprabhukeluskar8943 2 года назад
🙏🙏🙏 " श्रीराम जय राम जय जय राम "
@rajashribandekar8552
@rajashribandekar8552 2 года назад
🌹 श्री राम 🙏
@amitgadkari6376
@amitgadkari6376 2 года назад
JAY SHREE RAM JI.
@hinduraonikam1354
@hinduraonikam1354 2 года назад
🙏 श्रीराम 🙏🌹
@madhavikarmarkar4248
@madhavikarmarkar4248 2 года назад
नमस्कार. श्रीराम समर्थ ! 💐
@sharaddatar8786
@sharaddatar8786 2 года назад
राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की।
@shrikantgokhale1685
@shrikantgokhale1685 2 года назад
🌼🙏🙏🙏
@vivekanandareddy7118
@vivekanandareddy7118 11 месяцев назад
🙏🏻🙏🏻🌹🌹JAY HO
@vamanravrane8906
@vamanravrane8906 2 года назад
🚩⚘⚘गंगणपतयेनमः ⚘⚘ ⚘⚘श्रीरामजयरामजयजयराम श्रीरामजयरामजयजयराम श्रीरामजयरामजयजयराम श्रीरामजयरामजयजयराम श्रीरामजयरामजयजयराम. ⚘⚘ श्री संत ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. कोटी कोटी प्रणाम. 🚩⚘⚘🙏🙏🙏🙏🙏⚘⚘
@adinathbhojane8040
@adinathbhojane8040 Год назад
जय श्री राम🚩
@ajaypatil1649
@ajaypatil1649 2 года назад
जय श्रीराम 🌺🌺🌺🙏🙏🙏
@alakawagire2851
@alakawagire2851 2 года назад
🙏🙏🌹🌹
@lalitvelkar4512
@lalitvelkar4512 11 месяцев назад
श्री राम समर्थ शुभ सकाळ 🙏🏻🙏🏻🙏🏻
@purnimapant5379
@purnimapant5379 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🙏🙏🙏🙏🕉️🔔🐚👏🌹🌷🥀💥🌿🌿🌿🏹🌱🌱🌻🍏🍇🥭🍎🥥🍌
@balkrishnasatarkar9377
@balkrishnasatarkar9377 2 года назад
राम कृष्ण हरी शुभ सकाळ नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏
@jadhavdashrath6146
@jadhavdashrath6146 2 года назад
हरे कृष्ण 🙏
@nutansonnis664
@nutansonnis664 2 года назад
।।श्री राम समर्थ जयजय राम श्री गोदवलेकर महाराज चरणी प्रणाम कोटी कोटी प्रणाम।।
@guruparivar
@guruparivar 2 года назад
🍀🍁🍀🍁🍀🍁🍀🍁🍀🍁🍀 🍀🍁श्री राम जय राम जय जय राम🍁🍀 🍀🍁🍀🍁💛🙏💛🍁🍀🍁🍀
@sapanaraskar3560
@sapanaraskar3560 2 года назад
!!* जय सद्गुरु *!! श्री राम समर्थ !! श्री गोंदवलेकर महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !! श्री राम जय राम जय जय राम !!
@shobharanimahendrakar3878
@shobharanimahendrakar3878 2 года назад
🙏🙏🌹🌹
@neha-pd2le
@neha-pd2le 2 года назад
|| श्री राम समर्थ || 🌺🌺🙏🏼🙏🏼
@smitajoshi6461
@smitajoshi6461 11 месяцев назад
श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम
@jairajsasane1324
@jairajsasane1324 2 года назад
Vithal vithal vithal..
@madhukardharmadhikari297
@madhukardharmadhikari297 Год назад
सुखाचा डोंगर तू . हात हाती घेऊन मला घेऊन ! चल न तेथे मला तू. गुण गाईन आवडी गोड रूप ध्यानी आणीन मीसतत तुझे नामा मुखी राहू दे सदा चरणी मी राहीन सर्वदा तुझ्या.......जय.श्रीराम.
@gajanan123able
@gajanan123able 2 года назад
!! जानकी जीवन स्मरण जय जय राम!! सद्गुरू श्री ब्रह्नचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय!! श्रीराम जयराम जय जय राम !!🙏🙏🙏
@arvindpatil1792
@arvindpatil1792 Год назад
सद्गुरु श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या चरणी कोटि कोटि प्रणाम 🌼🌸🌹🙏।। श्री राम समर्थ 🌹🌹🌹🙏।। श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏🎪🙏
@meenagosavi2536
@meenagosavi2536 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम
@manishchandak5019
@manishchandak5019 2 года назад
🕉 श्री राम जय राम जय जय राम
@anantkudu2214
@anantkudu2214 Год назад
🙏🏼🌹🙏🏼🌹 श्रीराम जय राम जय जय राम
@prakashjoshi910
@prakashjoshi910 11 месяцев назад
ShriRam Jai Ram Jai Jai Ram
@vishwanathpatil6266
@vishwanathpatil6266 2 года назад
।। श्रीराम जय राम जय जय राम ।। 🌹🙏
@PUSTAKPARICHAY
@PUSTAKPARICHAY 2 года назад
🙏🙏🙏
@ravindramhaske3359
@ravindramhaske3359 2 года назад
श्री राम समर्थ
@nilimaurhekar5497
@nilimaurhekar5497 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम 🙏🏻🙏🏻🌷🌷👏👏जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏🏻🙏🏻🌷🌷👏👏
@bhartijoshi5605
@bhartijoshi5605 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 года назад
जय राम श्री राम जय जय राम
@rutujar.prabhu3314
@rutujar.prabhu3314 11 месяцев назад
श्री राम जय राम जय जय राम...
@hinduraonikam1354
@hinduraonikam1354 11 месяцев назад
🙏🌹 श्रीराम जयराम जय जय राम 🌹🙏
@smitashenoy3621
@smitashenoy3621 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🙏
@vanitapotdar6056
@vanitapotdar6056 2 года назад
🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏
@hinduraonikam1354
@hinduraonikam1354 Год назад
🙏🌹 श्रीराम जयराम जय जय राम🌹🙏
@rutujar.prabhu3314
@rutujar.prabhu3314 Год назад
श्री राम जय राम जय जय राम...
@manoharkulkarni1541
@manoharkulkarni1541 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम.
@sushilpakeluskar5325
@sushilpakeluskar5325 Год назад
Shriram jayram jay jay ram .
@kisankambale4250
@kisankambale4250 2 года назад
🙏🙏🙏
@shankargurav8480
@shankargurav8480 2 года назад
श्री राम समर्थ