Тёмный

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - ५ नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 5 November 

Подписаться
Просмотров 13 тыс.
% 438

🌸 भगवंत हाच एकमेव आधार वाटला पाहिजे. 🌸
एक भगवंत सत्य आहे. आपले कुठे चुकत असेल तर ते हेच की, आम्ही प्रपंच सत्य मानतो. फणस कापायला ज्याप्रमाणे हाताला तेल लावावे लागते त्याप्रमाणे, राजकारण घ्या, किंवा प्रपंच घ्या, हरिप्रेमाचे तेल आधी हाताला लावावे. समर्थांनी 'मुख्य हरिकथानिरूपण' असे सांगितले; म्हणजे बाकीच्या गोष्टी आपोआप मागे येतील. आम्ही कर्तेपण मिरवू पाहतो इथेच सर्व बिघडते. हरीचे अधिष्ठान ठेवण्याआधी आम्ही आपल्या कर्तेपणाचेच अधिष्ठान ठेवतो. लग्नाच्या आधी देवाला नमस्कार करतो, पण पुढे प्रपंचात देवाला विसरतो, हे चुकते. नुसते विषय घातुक नाहीत; त्यांच्यात आम्ही आपल्या आवडीने जीव घालतो हे घातक आहे, विषयाच्या ताब्यात जाणे घातुक आहे. इमारत मोठी करावी; कळस सुंदर, सोन्याचा करावा म्हटले, पण पायाच जर चांगला नाही घातला तर देऊळ कसे टिकावे ?
अमुक एका कार्याला कुणाची मदत नको म्हटले, तर आपण जे म्हणू ते व्हायला पाहिजे. ते होत नाही. तेव्हा मदत कोणाची तरी घ्यायचीच, तर मग आपल्यासारख्या बुडत्याचीच घेऊन काय उपयोग ? भगवंताचीच घेतली पाहिजे. आम्ही जर भगवंताजवळ विषय मागितले तर त्याचे फळही घ्यावे लागेल. दुर्योधन आणि अर्जुन भगवंताची मदत मागायला आले. एवढे सैन्य सोडले आणि अर्जुनाने भगवंताला मागितले. दुर्योधनाने जे मागितले तेच नाही का आम्ही आज प्रपंचात मागत ? आमचे कार्याकडे लक्षच नसते, सर्व लौकिकाकडेच असते. 'मी दुसर्‍या कशाचाही नाही' असे म्हटले म्हणजे भगवंताला अनन्य शरण होता येते. 'परमात्मा हवा' ही नाही आम्ही जाणीव करून घेत, 'जग हवे' असे म्हणतो; आणि तिकडे, सर्व जग मला नावे ठेवते असेही म्हणतो ! मी म्हणतो, जगाला नावे ठेवू द्या, पण राम काय म्हणतो इकडे पाहणे जरूर आहे. आपण परमेश्वराचे परमेश्वरालाच दिले तर कुठे बिघडले ? जो दिसत नाही, भासत नाही, त्याचे हे सर्व आहे असे म्हणण्यात बिघडते कुठे? ते म्हणण्यात जे समाधान मिळते ते नाही आम्हाला समजत. खरोखर परमात्मा साक्षात कल्पवृक्ष आहे. आपण नेहमी चिंता वाहतो, म्हणून तो आपल्याला चिंताच देतो. आपण जर त्याच्याकडे आनंद मागितला तर तो आपल्याला आनंदच देईल. भगवंताचा आनंद हा फार बलवत्तर आहे. तो एकदा मिळाल्यावर प्रपंचातल्या लाभहानीचे महत्त्व नाही.
राम हा त्रैलोक्याचा स्वामी आहे, आपण त्याचे सेवक आहोत. पण आम्ही नोकरी दुसर्‍याची करतो आणि पगार मात्र रामाजवळ मागतो ! तसे करू नये. खरे-खुरेच रामाचे दास व्हावे. ज्ञान, योग, प्राणायाम वगैरे भगवंतावाचून येऊ शकेल, पण भक्ती मात्र भगवंतावाचून येणार नाही. भक्ती ही भगवंताची देणगी आहे.
३१०. प्रपंच करणे हा आपण स्वार्थ म्हणतो. पण तो खरा स्वार्थ नाही;
खरा स्वार्थ भगवंताचे होण्यात आहे.
🌹।। श्री राम जय राम जय जय राम ।।🌹
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - ५ नोव्हेंबर. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 5 November

Опубликовано:

 

4 ноя 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 92   
@nilambarideshmukh1973
@nilambarideshmukh1973 2 года назад
Shreeram jay ram .jay jay ram
@geetadeshpande8771
@geetadeshpande8771 2 года назад
🙏🙏
@dhanashreekundap2576
@dhanashreekundap2576 2 года назад
Shree ram jay ram jay jay ram
@anitawagle1785
@anitawagle1785 2 года назад
🙏🏻माउली माउली 🙏🏻
@hulgojigajakosh6824
@hulgojigajakosh6824 2 года назад
Jai Shree Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram Ram
@rutujar.prabhu3314
@rutujar.prabhu3314 2 года назад
श्रीराम जय राम जय जय राम...
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम कृष्ण हरी
@sulbhadeshpande5723
@sulbhadeshpande5723 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम
@guruparivar
@guruparivar Год назад
🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷 ☘️☘️श्री राम जय राम जय जय राम ☘️☘️ 🌷🌹🌷🌹☘️🙏☘️🌹🌷🌹🌷
@digambarjagtap1155
@digambarjagtap1155 2 года назад
Jai sad Guru Shri Ram samrth Shri Ram samrth Shri Ram Jai Ram Jai Jai Ram
@nilusapre8157
@nilusapre8157 2 года назад
Il श्री राम समर्थ ll जानकी जीवन स्मरण जय जय राम ll
@bhagyashriparkhi1629
@bhagyashriparkhi1629 2 года назад
🙏🙏🙏 श्री राम जय राम जय जय राम
@vamanravrane8906
@vamanravrane8906 2 года назад
🚩⚘⚘गंगणपतयेनमः ⚘⚘ ⚘⚘श्रीरामजयरामजयजयराम श्रीरामजयरामजयजयराम श्रीरामजयरामजयजयराम श्रीरामजयरामजयजयराम श्रीरामजयरामजयजयराम. श्री संत ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. कोटी कोटी प्रणाम. ⚘⚘श्रीरामकृष्णहरी ⚘ ⚘श्री बलीप्रतिपदा. 🚩⚘🙏🙏🙏🙏⚘⚘
@vijayshengule6237
@vijayshengule6237 2 года назад
जय श्रीकृष्ण
@sanjaygaikwad7064
@sanjaygaikwad7064 2 года назад
🙏🏻श्रीराम जय राम जय जय राम
@kantilaljagtap6223
@kantilaljagtap6223 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम श्री ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज की जय हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 2 года назад
🙏🙏🙏🙏🙏🙏जानकी जीवन स्मरण जय जय राम🙏🙏🙏🙏🙏
@shobhatikam1334
@shobhatikam1334 2 года назад
श्रीराम जय राम।जय जय राम।।👏👏👏💐
@arunsawant736
@arunsawant736 2 года назад
🌹🌹🙏🙏🌺🌺🙏🙏जयहरी माऊली 🕉️👣🎀🚩🚩🚩🚩🚩श्री राम जय राम जय जय राम 🕉️👣🎀🚩🚩🚩🚩🚩🚩
@shashikantnimbalkar5330
@shashikantnimbalkar5330 11 месяцев назад
Janki jivan samran jay jay ram❤❤❤
@manoharkulkarni1541
@manoharkulkarni1541 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम.
@ajaypatil1649
@ajaypatil1649 2 года назад
जय श्रीराम 🌺🌺🌺🙏🙏🙏
@sheetalprabhukeluskar8943
@sheetalprabhukeluskar8943 2 года назад
🙏🙏🙏 " श्रीराम जय राम जय जय राम "
@amitgadkari6376
@amitgadkari6376 2 года назад
JAY SHREE RAM JI.
@nutansonnis664
@nutansonnis664 2 года назад
।।श्री राम समर्थ जयजय राम श्री गोंदवलेकर महाराज कोटी कोटी प्रणाम।।
@sharaddatar8786
@sharaddatar8786 2 года назад
राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की।
@sharaddatar1249
@sharaddatar1249 Год назад
नमस्कार माझा तया श्रीब्रह्मचैतन्यमूर्ती।
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 2 года назад
जानकी जीवन स्मरण जय जय राम कृष्ण हरी
@shrikantgokhale1685
@shrikantgokhale1685 2 года назад
👍🙏🙏🙏
@vishwanathpatil6266
@vishwanathpatil6266 2 года назад
।। श्रीराम जय राम जय जय राम ।। 🌹🙏
@sulabhasawant2912
@sulabhasawant2912 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम.अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज की जय.
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 2 года назад
जय श्रीराम!👌💐👌
@pratikmore9693
@pratikmore9693 2 года назад
जनकी जीवन स्मरण जय जय राम🙏🙏🙏
@sujataambole1655
@sujataambole1655 2 года назад
रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम🙏🙏
@shrikantgokhale1685
@shrikantgokhale1685 2 года назад
👍🙏🙏🙏
@prakashpimple2493
@prakashpimple2493 2 года назад
गोंदवलेकर महाराजांच्या चरणी नतमस्तक
@ajitkulkarni4031
@ajitkulkarni4031 2 года назад
💐💐💐🌹🌹🌹🌺🌺🌺🙏🙏🙏 ।। श्री राम जय राम जय जय राम ।। 💐💐💐🌹🌹🌹🌺🌺🌺🙏🙏🙏 ।। जानकी जीवन स्मरण जय जय राम ।। 💐💐💐🌹🌹🌹🌺🌺🌺🙏🙏🙏
@rajanibhagwat1933
@rajanibhagwat1933 2 года назад
🙏🙏 श्री राम समर्थ 🙏🙏 🙏🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏 🙏🙏 श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 🙏🙏 जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏🙏
@ninadjoshi5344
@ninadjoshi5344 2 года назад
Shriram Jay ram Jay Jay ram
@anantkudu2214
@anantkudu2214 11 месяцев назад
🙏🏼🌹🙏🏼🌹 श्रीराम जय राम जय जय राम
@smitajoshi6461
@smitajoshi6461 11 месяцев назад
श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम
@neha-pd2le
@neha-pd2le 2 года назад
|| श्री राम समर्थ || 🌺🌺🙏🏼🙏🏼
@shitalbhosale9500
@shitalbhosale9500 2 года назад
🍁🍁🍀shree ram jay ram jay jay ram🍀🍁🍁
@gajanan123able
@gajanan123able 2 года назад
!! जानकी जीवन स्मरण जय जय राम!! सद्गुरू श्री ब्रह्नचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय !! श्रीराम जयराम जय जय राम !!🙏🙏🙏
@vivekanandareddy7118
@vivekanandareddy7118 2 года назад
🙏🏼🙏🏼🌹🌹
@balkrishnasatarkar9377
@balkrishnasatarkar9377 2 года назад
राम कृष्ण हरी शुभ सकाळ नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏
@bharteepatil4843
@bharteepatil4843 2 года назад
Shri ram samrth
@sampadamugalkhod2443
@sampadamugalkhod2443 2 года назад
।। जानकी जीवन स्मरण जय जय राम ।।
@lalitvelkar4512
@lalitvelkar4512 11 месяцев назад
🙏 श्री राम समर्थ 🙏🙏🏻 शुभ रविवार 🙏🏻
@amarpalekar4642
@amarpalekar4642 11 месяцев назад
जानकी जीवन समर्थ 🙏🙏
@nilimaurhekar5497
@nilimaurhekar5497 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम 👏👏🌷🌷🙏🏻🙏🏻जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏🏻🙏🏻🌷🌷👏👏
@gajendragurav6701
@gajendragurav6701 2 года назад
Jay shri Ram 🌹🙏
@purnimapant5379
@purnimapant5379 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम श्री महाराज गोंदवलेकर मां साहिब को कोटी कोटी प्रणाम जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री जय राम कृष्ण हरि गोवर्धन पूजा व उत्सव पर आपको सपरिवार बहुत शुभकामनाएं🙏🙏🙏🙏🌿🌿🌿🌱🌱🌱🦚🦚🦚🦚🍀☘️🌲🌳🌴🎉🌹🌟🎊💐🌻🌷🕉️🔔🐚👏
@afzulpurkarganesh522
@afzulpurkarganesh522 2 года назад
Sadgurunath maharajki jayjay jay raghuveer samarth sri ram sri ram sri ram 🙏🙏🙏🌺🚩🍀⛳☸🔔💐🎈🌝🌝🌛🍓🕉📿🌿☘🎋🍎👏
@padminidange7063
@padminidange7063 Год назад
ẞhri Ram.
@sapanaraskar3560
@sapanaraskar3560 2 года назад
!!* जय सद्गुरु *!! श्री राम समर्थ !! श्री गोंदवलेकर महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !! श्री राम जय राम जय जय राम !! *** शुभ दीपावली *** !!
@jairajsasane1324
@jairajsasane1324 2 года назад
Vithal vithal vithal..
@balkrishnanarvekar1808
@balkrishnanarvekar1808 Год назад
Very very good
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 2 года назад
🙏🙏🙏🙏🙏श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🙏🙏🙏
@rajashribandekar8552
@rajashribandekar8552 2 года назад
श्री राम 🙏
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम कृष्ण हरी
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 2 года назад
🙏🙏🙏🙏जानकी जीवन स्मरण जय जय राम🙏🙏🙏🙏🙏
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 2 года назад
जानकी जीवन स्मरण जय जय राम कृष्ण हरी
@anantkudu2214
@anantkudu2214 Год назад
🙏🏼🌹🙏🏼🌹 श्रीराम जय राम जय जय राम
@amarpalekar4642
@amarpalekar4642 Год назад
जय राम श्रीराम जय जय राम 🙏🙏🙏
@manishchandak5019
@manishchandak5019 2 года назад
🕉 श्री राम जय राम जय जय राम
@vivekanandareddy7118
@vivekanandareddy7118 11 месяцев назад
🙏🏻🙏🏻🌹🌹
@ravindramhaske3359
@ravindramhaske3359 2 года назад
श्री राम समर्थ
@arvindpatil1792
@arvindpatil1792 2 года назад
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे चरणी कोटी कोटी प्रणाम 🌸🌼🌹🙏🙏🙏श्रीराम समर्थ.श्रीराम जय राम जय जय राम.🌸🌼🌹🙏🙏🙏
@sharaddatar1249
@sharaddatar1249 Год назад
जयाच्या जनी जन्म नामात झाला। जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ति। नमस्कार तया श्रीब्रह्मचैतन्यमूर्ती।।
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 2 года назад
🙏🙏🙏🙏🙏श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🙏🙏🙏
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 2 года назад
🙏🙏🙏🙏श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🙏🙏🙏
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 2 года назад
🙏🙏🙏🙏🙏श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🙏🙏🙏
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम कृष्ण हरी
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम कृष्ण हरी
@nikhilgaikwad9561
@nikhilgaikwad9561 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम
@nikhilgaikwad9561
@nikhilgaikwad9561 2 года назад
Thanks
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 года назад
जय राम श्री राम जय जय राम
@vanitapotdar6056
@vanitapotdar6056 2 года назад
🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏
@monalithakur5625
@monalithakur5625 2 года назад
🙏🌹श्री राम जय राम जय जय राम🌹🙏
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 2 года назад
जानकी जीवन स्मरण जय जय राम कृष्ण हरी
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 2 года назад
जानकी जीवन स्मरण जय जय राम कृष्ण हरी
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 2 года назад
🙏🙏🙏🙏🙏जानकी जीवन स्मरण जय जय राम🙏🙏🙏🙏🙏
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 2 года назад
🙏🙏🙏🙏🙏जानकी जीवन स्मरण जय जय राम🙏🙏🙏🙏
@rutujar.prabhu3314
@rutujar.prabhu3314 11 месяцев назад
श्री राम जय राम जय जय राम...
@hinduraonikam1354
@hinduraonikam1354 11 месяцев назад
🙏🌹 श्रीराम जयराम जय जय राम 🌹🙏
@smitashenoy3621
@smitashenoy3621 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🙏
@rutujar.prabhu3314
@rutujar.prabhu3314 Год назад
श्री राम जय राम जय जय राम...
@hinduraonikam1354
@hinduraonikam1354 Год назад
🙏🌹 श्रीराम जयराम जय जय राम🌹🙏
@savitalatkar2925
@savitalatkar2925 2 года назад
Shriram jai ram jai jai ram
@meenagosavi2536
@meenagosavi2536 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम
@arundhatishirvatkar5592
@arundhatishirvatkar5592 2 года назад
🙏🙏🌹🌹
Далее
moto tag - AirTag для Android
00:47
Просмотров 350 тыс.
ROBLOX TRAND AGAIN. Part 7☠️🗿🙋🏻‍♀️
00:16
moto tag - AirTag для Android
00:47
Просмотров 350 тыс.